*दुधाच्या किंमतीत घट मुळे पशुपालकामध्ये रोष*
Summary
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* विशेष वार्ता:-पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार कोविड-19च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यात मागे मार्च महिन्यात लाकडाऊन ची घोषना राज्यसरकार ने केली,लाकडाऊन मध्ये प्रत्येक मालाचे भाव आसमानाला टिकले आहेत तर दुधाच्या किंमतीत तफावत होत आहे तिही पाच […]
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* विशेष वार्ता:-पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार कोविड-19च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यात मागे मार्च महिन्यात लाकडाऊन ची घोषना राज्यसरकार ने केली,लाकडाऊन मध्ये प्रत्येक मालाचे भाव आसमानाला टिकले आहेत तर दुधाच्या किंमतीत तफावत होत आहे तिही पाच ते आठ रुपयाने, त्यामध्ये पशुखाद्य सुध्दा माहाग झाला.
पेट्रोल, डिझेल, खाण्याचा तेल व पुष्कळशा जिवनावक्षक वस्तुंच्या किंमतीत ईजाफा झाला त्यामुळे त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांचा मतात खंत आहे.
त्यांना दुध संकलन केन्द्रात दुध परवडत नाही.
पशुपालक काय तरी करणार लॉकडाऊन काळात?
दुध विकास मंत्री यांनी ह्या बाबिकडे लक्ष देऊन पशुपालकाची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत.
*राजेश उके*
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
:-9765928259