BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

दीक्षाभूमी येथे 24 तास निशुल्क कोविड केअर सेन्टर

Summary

पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार दीक्षाभूमी येथे 24 तास निशुल्क कोविड केअर सेन्टर निर्मित करण्यात आले असून 15 ऑक्सिजन बेड आणि 15 विलागिकरण बेड निष्णात डाक्टर्स 24 तास निशुल्क सेवा दीक्षाभूमी कोविड केअर सेंटर मध्ये निःशुल्क सेवा उपलब्ध […]

पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार

दीक्षाभूमी येथे 24 तास निशुल्क कोविड केअर सेन्टर निर्मित करण्यात आले असून

15 ऑक्सिजन बेड आणि 15 विलागिकरण बेड निष्णात डाक्टर्स 24 तास निशुल्क सेवा

दीक्षाभूमी कोविड केअर सेंटर मध्ये निःशुल्क सेवा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने नागपूर आणि परिसरातील ज्या व्यक्तीला कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत आणि ऑक्सिजन लेव्हल 92-97 आहे. त्यांनी *दीक्षाभूमी कोविड केअर सेन्टरचा* अवश्य लाभ घ्यावा, अशी विनंती प.पू. डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष, भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई, सचिव डॉ सुधीर फुलझेले, सदस्य डॉ राजेंद्र गवई, अॅड मा मा येवले, एन आर सूटे, विलास गजघाटे, आनंद फुलझेले, डी जी दाभाडे यांनी केली आहे.

श्री राकेश ज्ञानहर्ष
नागपुर विभागीय प्रमुख संवाददाता
8484874218

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *