“दीक्षाभुमी” नागपूर, आणि चंद्रपूर,विकासाच्या नावाखाली, मागील ७० वर्षांपासून, मंत्री ,लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज,व स्मारक समितीचे पदाधिकारी, आणि महसूल चे अधिकारी व इतर अधिकारी यांच्या विकास सुरू आहे काय????????
Summary
“दीक्षाभुमी” नागपूर, आणि चंद्रपूर,विकासाच्या नावाखाली, मागील ७० वर्षांपासून, मंत्री ,लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज,व स्मारक समितीचे पदाधिकारी, आणि महसूल चे अधिकारी व इतर अधिकारी यांच्या विकास सुरू आहे काय???????? ज्याअर्थी “दीक्षाभूमी” नागपूर आणि चंद्रपूर हे आंतरराष्ट्रीय स्मारकाचे […]
“दीक्षाभुमी” नागपूर, आणि चंद्रपूर,विकासाच्या नावाखाली, मागील ७० वर्षांपासून, मंत्री ,लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज,व स्मारक समितीचे पदाधिकारी, आणि महसूल चे अधिकारी व इतर अधिकारी यांच्या विकास सुरू आहे काय????????
ज्याअर्थी “दीक्षाभूमी” नागपूर आणि चंद्रपूर हे आंतरराष्ट्रीय स्मारकाचे नावच सरकारी रेकॉर्डला आखीव पत्रिका मध्ये नाव नाही,व 7/12 मध्ये सुद्धा नाव नाही व तसा कुठलाच पुरावा उपलब्ध नाही,
त्याअर्थी महाराष्ट्र शासनाकडून करोडो रुपयांचा निधी “दीक्षाभूमी” नागपूर व चंद्रपूर च्या विकासासाठी दिला जातो ,तो निधी मंत्री, लोकप्रतिनिधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज,व स्मारक समितीचे पदाधिकारी व अधिकारी यांच्या विकासासाठी जातो काय,?????असा प्रश्न निर्माण झाला आहे
आंबेडकरी समाज बांधव व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी मुंग गिळून चुपचाप हे सर्व 70 वर्षापासुन पाहत आहेत हि शोकांतिका आहे
आयु.विनोदकुमार खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते तथा लोकसेवक तलाठी पटवारी तथा RTI कार्यकर्ते वरोरा चंद्रपूर यांच्या रोखठोक सवाल
अखेर , विनोदकुमार खोब्रागडे यांनी,दीक्षाभुमी, नागपूर व दीक्षाभुमी चंद्रपूर या नावाने सरकारी रेकॉर्ड आखीव पत्रिका मध्ये नावाने करन्यासाठी दस्तऐवज पुराव्यानिशी माननीय विभागीय आयुक्त नागपूर,जिल्हाधिकारी नागपूर व चंद्रपूर,मा.उपविभागीय अधिकारी नागपूर व चंद्रपूर,मा.अधिक्षक भुमी अभिलेख नागपूर व चंद्रपूर,मा.तहसिलदार नागपूर,व चंद्रपूर , नझुल भूमापन अधिकारी तथा उप अधीक्षक नागपूर व चंद्रपूर यांना विनंती अर्ज दिला आहे
वरिष्ठ अधिकारी कडून पत्रव्यवहार सुरू झाला आहे, काही आपलेच सेवावृत्ती झालेले सनदी IAS अधिकारी खुट्या मारत आहेत,मी माझा प्रयत्न करीत आहे, समाजाने साथ देने व पाठपुरावा करणे गरजेचे आहे,
महाराष्ट्रात दिनांक ०१/ऑगष्ट /२०२४ पासून महसूल पंधरवडा अभियान सुरू आहे,समाज बांधवांनी अनेक संघटना मिळुन विनंती अर्ज दिले,तर लवकर दीक्षाभूमी या नावाने सरकारी रेकॉर्ड झाले असते
ज्याअर्थी मागील ७० वर्षांपासून नागपूर दीक्षाभूमी प्रमाणे चंद्रपूर दीक्षाभूमी चे नाव सरकारी रेकॉर्ड आखीव पत्रिका मध्ये नाही
त्याअर्थी महाराष्ट्र शासन शेकडो करोडो रुपयांचा निधी दीक्षाभूमी नागपूर व चंद्रपूर च्या विकासासाठी कसे काय देत होते
७०वर्षापासुन दीक्षाभूमी नागपूर व चंद्रपूर चां विकास का झाला नाही,असा प्रश्न उपस्थित होत आहे
दीक्षाभुमी, नागपूर व चंद्रपूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज आहे,व स्मारक समिती चे नाव आहे, पण दीक्षाभूमी,चे नाव नाही,मग दीक्षाभूमी च्या विकासासाठी येनार निधी काॅलेज चां आणि समितीचा पदाधिकारी,व महसूल अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या विकासासाठी होत आहे का,असा प्रश्न निर्माण होत आहे?????
नुकतेच दीक्षाभुमी, नागपूर ला २०० करोड रुपयांचा निधी मंजूर झाला,त्याच प्रमाणेच, दीक्षाभूमी, चंद्रपूर च्या विकासासाठी ५८ करोड रुपयांचा निधी मंजूर, झाला आहे निवडणूकीचा समोर माननीय आमदार किशोरभाऊ जोरगेवार चंद्रपूर यांनी दिनांक ०६/०८/२०२४ ला पत्रकार परिषद घेतली व सर्व न्युज पेपरला हेडलाईन्स बातम्या प्रसिद्ध झाल्या
एक लक्षात घ्या दीक्षाभुमी, नागपूर व चंद्रपूर च्या विकासासाठी एकाही समाज बांधवांचा विरोध तेव्हा ही नाही,व आजही नाही, विकास झालाच पाहिजे
ज्याअर्थी”दीक्षाभूमी” नागपूर व “दीक्षाभुमी” चंद्रपूर हे दोन्ही राष्ट्रीय स्मारकाचे नाव ७० वर्षांपासून सरकारी रेकॉर्ड आखीव पत्रिका मध्ये नाव तेव्हा ही नाही व आजही नाही, व दीक्षाभूमी,हे नाव न चढविण्याचे कारण काय??????? 💥
डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, किंवा डॉ बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी म्हणजे “दीक्षाभूमी”नागपूर व चंद्रपूर होत नाही हे प्रथम लक्षात घ्या
ज्याअर्थी महाराष्ट्र शासन, “दीक्षाभूमी”नागपूर व चंद्रपूर च्या विकासासाठी शेकडो करोडो रुपयांचा निधी देत असतो,
त्याअर्थी “दीक्षाभूमी”या नावाने सरकारी रेकॉर्ड आखीव पत्रिका मध्ये दीक्षाभूमी हे नाव ७० वर्षांपासून का चढले नाही??????
महाराष्ट्र शासन यांनी”दीक्षाभुमी”विकासासाठी दिलासा निधी डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज नागपूर, चंद्रपूर चां विकासाकरिता वापरतात,की डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे पदाधिकारी व शासनानचे पदाधिकारी यांच्या विकासासाठी निधी वापरत आहे काय???????
ज्याअर्थी महाराष्ट्र शासन, “दीक्षाभूमी”च्या विकासासाठी करोडो रुपयांचा निधी देत आहे,
त्याअर्थी “दीक्षाभूमी”च्या मालकी हक्काने नावाने भोगवटदार म्हणून नाव सरकारी रेकॉर्ड आखीव पत्रिका मध्ये का नाही?????
“दीक्षाभुमी”च्या विकासासाठी नावाने दिलेला निधी डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज च्या विकासासाठी जातो,????????की तिथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे पदाधिकारी यांच्या विकासासाठी निधी जातो हे कळायला मार्ग नाही?????
ज्याअर्थी दीक्षाभूमी नागपूर व दीक्षाभूमी चंद्रपूर ही दोन्ही राष्ट्रीय स्मारक “दीक्षाभूमी “हे नावच सरकारी रेकॉर्ड वर आखीव पत्रिका मध्ये नावच नाही,व तसा पुरावाच नाही
त्याअर्थी दीक्षाभूमी नागपूर करीता शेकडो करोडो रुपये व दीक्षाभूमी चंद्रपूर विकासासाठी ५८ करोडो रुपयांचा निधी देत कसे आहेत????
महाराष्ट्र शासन दीक्षाभूमी नागपूर, व दीक्षाभूमी चंद्रपूर विकासासाठी निधी देत आहे, ????की तिथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज चां विकासाकरिता निधी देत आहे, ????की स्मारक समितीचे पदाधिकारी यांच्या विकासासाठी निधी देत आहे??????असा प्रश्न सामान्य जनतेत निर्माण होत आहे
माननीय विभागीय आयुक्त नागपूर यांचे माननीय जिल्हाधिकारी नागपूर यांना दीक्षाभुमी नागपूर, भारतीय बौद्ध महासभा या नावाने करन्यासाठी माहिती उपलब्ध करून देण्यास दिनांक ०२/०८/२०२४ रोजी पत्र दिले आहे
ज्याअर्थी अर्जदार विनोद कवडुजी खोब्रागडे रा.वरोरा जिल्हा चंद्रपूर, यांनी दीक्षाभूमी नागपूर भारतीय बौद्ध महासभा या नावाने शासन निर्णय दिनांक ३१/०५/१९६१ रोजी IND /6261/66243 नुसार मंजुरी दिली, त्या नंतर दिनांक १५/०८/१९६१रोजी ताबा दिला, त्या निर्णयाची प्रत माननीय विभागीय आयुक्त नागपूर यांना मागीतले असता,सदर माहिती जिल्हाधिकारी नागपूर यांना देन्यास पत्र दिले,
तसेच माननीय विभागीय आयुक्त नागपूर यांनी यापुर्वीच दीक्षाभुमी नागपूर सरकारी रेकॉर्ड वर नावाने करन्यासाठी जिल्हाधिकारी नागपूर यांना पत्र दिले आहे
माननीय उपविभागीय अधिकारी नागपूर यांनी सुद्धा दीक्षाभूमी नागपूर सरकारी रेकॉर्ड वर नावाने करन्यासाठी, माननीय तहसीलदार नागपूर व नझुल भुमापन अधिकारी नागपूर यांना पत्र दिले आहे
नझुल भूमापन अधिकारी नागपूर यांनी माननीय उपविभागीय अधिकारी नागपूर यांना पत्र दिले व दीक्षाभूमी नागपूर या नावाने सरकारी रेकॉर्ड करन्यासाठी आदेश मिळावे असे पत्र दिले आहे
महसूल अधिकारी नागपूर आणि नझुल भूमापन अधिकारी यांना महाराष्ट्र शासन यांचे शासन निर्णय मंजूर नाही काय???????
महसूल अधिकारी नागपूर यांना दीक्षाभुमी नागपूर या जमिनीला, झुडपी जंगल, सडक,रस्ते, इमारत पड, असे सन २०१९ मध्ये ७/१२ वर फेरफार घेऊन चढविलेच कसे????
नझुल भूमापन अधिकारी नागपूर यांनी दीक्षाभूमी नागपूर या जमिनीला आखीव पत्रिका क्रमांक १२६७ मध्ये सन २०१७ मध्ये शेती फेरफार करून दाखविले कसे?????
तसेच नझुल भूमापन अधिकारी नागपूर यांनी आखीव पत्रिका क्रमांक १२६७ मध्ये खसरा नंबर २३२/२,२३२/३,२३२/४,२२८/२९ चढविले कसे??????
नझुल भूमापन अधिकारी नागपूर यांनी वस्तुनिष्ठ अहवाल माननीय उपविभागीय अधिकारी नागपूर यांना का दिले नाही???????
महसूल अधिकारी नागपूर व नझुल भुमापन अधिकारी नागपूर हे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून आता एकमेकांकडे जबाबदारी का झटकत आहेत??????
ज्याअर्थी दीक्षाभुमी चंद्रपूर चे सुद्धा नावच सरकारी रेकॉर्ड आखीव पत्रिका मध्ये ७० वर्षापासुन तेव्हाही नाही व आजही नाही
त्याअर्थी चंद्रपूर येथील आमदार साहेब श्री.किशोरभाऊ जोरगेवार यांनी पत्रकार परिषद घेऊन चंद्रपूर दीक्षाभूमी विकासासाठी ५८करोड रूपये मंजूर झाले असे कशाचा आधारे सांगितले???????
उघडा डोळे बघा नीट
ज्याअर्थी दीक्षाभूमी, नागपूर ७० वर्षापासुन सरकारी रेकॉर्ड वर ७/१२ आणि आखीव पत्रिका मध्ये नावाने नाही,व तसा कुठलाच पुरावा उपलब्ध नाही??????,
दीक्षाभुमी नागपूर, व चंद्रपूर ही तर आम्हची प्रेरणा भुमी आहे, उर्जा भुमी आहे, क्रांती भुमी आहे, धम्म भुमी आहे,
एक लक्षात घ्या स्वाभिमानी लोकच संघर्ष करु शकतात, बाकीचे नाही???
एक लक्षात घ्या आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे मनमानीचे नाही
भारतीय संविधानातील अनुच्छेद १४ कायद्यापुढे सर्व समान आहेत, मग PM,CM,DC,DM,SDM,असो या न्यायमूर्ती असो.सर्व समान आहेत
जनहितार्थ जारी
समाजहितासाठी
देशहितासाठी
राष्ट्रबांधनीसाठी
समाज बांधवांनी २४तास जागृत राहावे, आता रात्र धोक्याची नाही तर दिवसही धोकादायक आहे
अपीलार्थी
संघर्षी आयु विनोदकुमार खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते तथा लोकसेवक तलाठी पटवारी वरोरा- चंद्रपूर
९८५०३८२४२६
८३२९४२३२६१