दिवंगत सदस्यांना विधानपरिषदेत शोकप्रस्तावाद्वारे श्रद्धांजली
Summary
मुंबई, दि. 5 : विधानपरिषदेचे माजी सदस्य व माजी मंत्री नरेंद्र मारुतराव कांबळे, माजी सदस्य संभाजीराव साहेबराव काकडे, धरमचंद कल्याणमल चोरडिया यांना आज विधानपरिषदेत शोकप्रस्तावाद्वारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधानपरिषदेत शोकप्रस्ताव मांडून भावना व्यक्त […]
मुंबई, दि. 5 : विधानपरिषदेचे माजी सदस्य व माजी मंत्री नरेंद्र मारुतराव कांबळे, माजी सदस्य संभाजीराव साहेबराव काकडे, धरमचंद कल्याणमल चोरडिया यांना आज विधानपरिषदेत शोकप्रस्तावाद्वारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधानपरिषदेत शोकप्रस्ताव मांडून भावना व्यक्त केल्या.