*दिलीप नांदूरकर यांचे निधन*
*नागपूर* नवीन सुभेदार ले-आऊट येथील रहिवासी दिलीप निलकंठराव नांदूरकर यांचे काल रात्री 11.30 वाजता निधन झाले. मृत्यसमयी ते 61 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, 3 भाऊ असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या सोमवारी सायंकाळी 5 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील. ते भाजपचे नेते सुनील नांदूरकर यांचे मोठे बंधू होते.त्यांच्या अकस्मात निधनाने परिसर व नातेवाईक हळहळ वक्त करत आहे
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क