महाराष्ट्र हेडलाइन

दिनांक १९/१२/२०२२ ला महाराष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदुर सेना सी टी पी एस चंद्रपूर ,मार्फत मेसर्स राधिका कन्स्ट्रक्शन यांच्या विरुद्ध मा.सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालय प्रकरण क्रमांक सकाआ / महाजणको /राधिका/२०२२ /७१८ हे दिनांक २३/०८/२०२२ पासून AMC टेंडर ची ( AMC for Angaging Agency for Various seasonal Activities OS Stage २ ,३ CSTPS Chandrapur) ची काँटिटी संपली असे कारण दाखवून अवघ्या ४२ दिवसात दिनांक २३/०८/२०२२ पासून त्यातील ०७ कामगारांना कामावरून बंद करण्यात आले त्या संदर्भात प्रकरणाची आज दिनांक १९/१२/२०२२ ला दुपारी १:३० वाजता तारीख ठेवण्यात आली असता

Summary

दिनांक १९/१२/२०२२ ला महाराष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदुर सेना सी टी पी एस चंद्रपूर ,मार्फत मेसर्स राधिका कन्स्ट्रक्शन यांच्या विरुद्ध मा.सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालय प्रकरण क्रमांक सकाआ / महाजणको /राधिका/२०२२ /७१८ हे दिनांक २३/०८/२०२२ पासून AMC टेंडर ची […]

दिनांक १९/१२/२०२२ ला महाराष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदुर सेना सी टी पी एस चंद्रपूर ,मार्फत मेसर्स राधिका कन्स्ट्रक्शन यांच्या विरुद्ध मा.सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालय प्रकरण क्रमांक सकाआ / महाजणको /राधिका/२०२२ /७१८ हे दिनांक २३/०८/२०२२ पासून AMC टेंडर ची ( AMC for Angaging Agency for Various seasonal Activities OS Stage २ ,३ CSTPS Chandrapur) ची काँटिटी संपली असे कारण दाखवून अवघ्या ४२ दिवसात दिनांक २३/०८/२०२२ पासून त्यातील ०७ कामगारांना कामावरून बंद करण्यात आले त्या संदर्भात प्रकरणाची आज दिनांक १९/१२/२०२२ ला दुपारी १:३० वाजता तारीख ठेवण्यात आली असता तारखेस प्रामुख्याने गैर अर्जदार मेसर्स राधिका कन्स्ट्रक्शन प्रो. प्रा. मनीष कुमार महेंद्र शींघ ,CTPS प्रशासनातर्फे मा.सहाय्यक कामगार कल्याण अधिकारी मा.राणू कोपते मॅडम तसेच OS २ व ३ चे विभाग प्रमुख उपस्थित होते व संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मा.भाई सदानंद देवगडे , सल्लागार संजय निरंजने वकील साहेब , केंद्रिय प्रभारी मा.भाई सुभाष सिंग बावरे ,तसेच शखा अध्यक्ष मा. भाई विवेकानंद मेश्राम व कामावरून बंद करण्यात आलेले ०७ कामगार उपस्थित होते.सदर कंत्राट AMC म्हणजेच १२ महिन्याचा असून टेंडर ची किंमत ४४,२७,०८६.०० ( चौळेचालीसी लाख सत्तावीस हजार छ्यानशी रुपये )असून अवघ्या ४२ दिवसातच टेंडर ची किंमत संपली हे कारण दाखवून ह्या ०७ कामगारांना कामावरून बंद करण्यात आले . सदर प्रकरण सुरू असताना संघटनेचे पदाधिकारी व कायदेविषयक सल्लागार मा.संजय निरंजने वकील साहेब यांनी प्रशासनाच्या निदर्शनात ०७ कामगारांचा ४२ दिवसाचा पगार जास्तीत जास्त ३००००० रुपये झाला असेल ,तर मग कामाची काँटिटी कशी संपली ? उर्वरीत ४१२७०८६ रुपये कुठे गेलेत हा घोळ प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला.तसेच या सात कामगारांना सतत १२ महिने रोजगार दिला तरीही जास्तीत जास्त १६०००० रुपये एवढेच वेतन गैरअर्जदारामार्फत कामगारांना द्यावे लागेल तरीही सुद्धा २८,२७,०८६ रुपये शिल्लक राहतात हा घोळ प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यावर संघटनेमार्फत या ०७ कामगारांना टेंडर च्या शेवटच्या तारखेपर्यंत सतत रोजगार देण्याची विनंती केली असता मा.सहाय्यक कामगार आयुक्त सौ. जा. मा. भोईटे मॅडम यांनी महजणको प्रशासन तसेच गैर अर्जदार राधिका कन्स्ट्रक्शन प्रो. प्रा. मनीष कुमार महेंद्र सिंघ यांना दिनांक ०१/०१/२०२३ पासून या बंद असलेल्या ०७ कामगारांना कामावर रूजू करून त्यांना सतत रोजगार द्यावा व ते कामगार बेरोजगार होणार नाही याची दक्षता महाजनको प्रशासनाने घ्यावी असे आदेश दिले व महजनको प्रशासनातर्फे सहाय्यक कामगार कल्याण अधिकारी तसेच गैर अर्जदार यांनी मान्य केले व घेण्यात आलेल्या निर्णयावर स्वाक्षरी केली व सदर प्रकरणात महाराष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदुर सेनेस यश प्राप्त झाले व कामगारांना न्याय मिळाला.* *तसेच प्रकरण क्र. सकाआ महजनको / सुरक्षा रक्षक /२०२२/७१९. च्या प्रकरणात महाराष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदुर सेना विरुद्ध दुर्गेश इंडस्ट्रियल सेक्युरिटी प्रा. लि (DIS Pvt.Ltd.). च्या प्रकरणात गैरअर्जदार DIS Pvt. Ltd. यांना काली सेक्युरीटी चे पूर्वीचे कंत्राट दिनांक ०७/०६/२०२२ ला मिळाले , महजनको अमेंडमेंट कंत्राटदार बदलला असला तरी कामगार तेच राहतील या अनुसंगाने पूर्वीच्या १८. सिक्युरिटी गार्ड ला कामावर रुजू करून घ्यायला हवे होते.परंतु गैर अर्जदार यांनी दुसऱ्या राज्यातील फक्त ०६ सिक्युरिटी गार्ड्स ला जे वयवृद्ध आहेत ज्यांच्यानी डियुटी योग्य रित्या करू शकत नाही अशा व्यक्तींना नियुक्त करून पूर्वीच्या १८ सिक्युरिटी गार्ड ला बेरोजगार केले, सदर प्रकरणात मा.भाई सदानंद देवगडे यांनी आंदोलनाचा इशारा दिला असता मा.सहाय्यक कामगार आयुक्त सौ. जा. मा. भोईटे मॅडम यांच्या कार्यालयात दि.१९/१२/२०२२ ला दुपारी १:३० वाजता तारीख ठेवण्यात आली असता गैर अर्जदारास या बंद असलेल्या १८ सेक्युरीटी गार्ड ला तात्काळ कामावर सामावून घेण्याचे आदेश मा. सहाय्यक कामगार आयुक्त यांनी दिले. व ते उपस्थित असलेल्या महजणको प्रशासनातर्फे मा. कामगार कल्याण अधिकारी मा.आनंद वाघमारे साहेब, गैरअर्जदार DIS Pvt Ltd यांनी मान्य केले सदर तारखेस प्रामुख्याने संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भाई सदानंद देवगडे , कायदेविषयक सल्लागार मा. संजय निरंजने साहेब ,केंद्रीय प्रभारी मा.भाई सुभाष सिंग बावरे तसेच शाखा अध्यक्ष मा.भाई विवेकानंद मेश्राम व १८ सुरक्षा रक्षक उपस्थित होते. सदर प्रकरणात देण्यात आलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदुर सेनेस यश प्राप्त झाले व कामगारांना न्याय मिळाला.* *तसेच प्रकरण क्र. म. रा. वी. नि.रो.म.से.मु.का/ चंद्रपूर/५४९/०८/१२/२०२२ च्या प्रकरणात गैरअर्जदार कुणाल इन्टरप्राइजेस यांच्या कंत्राट कोल लोडींग रॅम्प ऑफ C.H.P. -C युनिट नं. -०७ सी एस टी पी एस चंद्रपूर,या कामात गेल्या १५ वर्षापासून कार्यरत असलेले महेंद्र जयदेव मेश्राम यांचा दी.१६/१२/२०१९ ला मेडिकल कॉलेज नागपुर येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला त्यांच्या जागेवर अनुकंप व औद्योगिक संबंध च्या आधारे सहानुभूती म्हणून मयत कामगारांची पत्नी गं. भा. सुकेशनी महेन्द्र मेश्राम यांना कामावर सामावून घेऊन त्यांना रोजगार मार्फत परिवारास उदर निर्वाहाचे साधन उपलब्ध करून द्यावे या संदर्भात आज दि. १९/१२/२०२२ ला मा. सहाय्यक कामगार आयुक्त सौ जा. मा. भोईटे मॅडम यानी सहाय्यक कामगार कल्याण अधिकारी यांना तसेच गैर अर्जदार कुणाल इंटरप्राईजेस यांना मयत कामगारांच्या पत्नी सुकेशिनी महेंद्र मेश्राम यांना तात्काळ उपलब्ध असलेल्या कामावर रुजू करून घेण्याचे आदेश दिले . व ते त्यांनी मान्य केले. सदर बैठकीत गैर अर्जदारातर्फे प्रतिनिधी मा.गज्जलवार सुपरवाईजर तसेच महाजनको प्रशासनातर्फे सहाय्यक कामगार कल्याण अधिकारी मा. रानु कोपते मॅडम उपस्थितीत होते,तसेच संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मा. भाई सदानंद देवगडे,, कायदेविषयक सल्लागार मा. संजय निरंजने वकील साहेब , केंद्रिय प्रभारी मा.भाई सुभाष सिंग बावरे तसेच शाखा अध्यक्ष मा. भाई विवेकानंद मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते व मा. सहाय्यक कामगार आयुक्त यांनी दिलेला आदेश उपस्थितानी मान्य केलं, त्या अनुसंघाने महाराष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदुर सेनेस यश प्राप्त झाले व गं भा. सुकेशीनी महेंद्र मेश्राम यांना न्याय मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *