BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

दिग्रस(बु)-येरला(धोटे) सडक -बांधकामात गैरप्रकार म न से च्या माजी अध्यक्षाची तक्रार

Summary

काटोल-प्रतिनिधी काटोल तालुक्यातील दिग्रस (बु)ते येरला धोटे या मार्गाच्या दुरस्ती करनाचे कामात मोठ्या प्रमाणात गैरवापर झाला असतल्याची तक्रार कार्यकारी अभियंता सा. बा. नागपूर यांचे कडे काटोल तालुका म न से चे माजी अध्यक्ष दिलीप गायकवाड यांनी केली आहे. या प्रकरणी […]

काटोल-प्रतिनिधी
काटोल तालुक्यातील दिग्रस (बु)ते येरला धोटे या मार्गाच्या दुरस्ती करनाचे कामात मोठ्या प्रमाणात गैरवापर झाला असतल्याची तक्रार कार्यकारी अभियंता सा. बा. नागपूर यांचे कडे काटोल तालुका म न से चे माजी अध्यक्ष दिलीप गायकवाड यांनी केली आहे.
या प्रकरणी दिग्रस (बु)ते येरला (धोटे)या मार्गावरील दुरूस्ती चे कामात मजबुतीकरण व डांबरीकरणाचे तिस लाखा रुपयाचे कामात काटोल सा बा उपविभागीय अधिकारी तसेच शाखा अभियंता यांच्या व या कामावरिल कत्रांटदार यांच्या संगतमताने या कामात लाखोंचा गैरप्रकार झाल्याची तक्रार काटोल तालुका म न से चे माजी अध्यक्ष दिलीप गायकवाड यांनी दिली असून काटोल उप विभागाअंतर्गत सा बा कडून मंजूर व सुरू असलेल्या बांधकामांच्या यादीची मागणी तक्रारी चे माध्यमातून केली आहे. या प्रसंगी म न से शेतकरी शाखा जिल्हा प्रमुख प्रशांत बारई व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *