क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

दारू व जुगार अड्ड्यावर धाड घालुन किंमती ३,७९,९२७/- रु. माल मिळुन आला.

Summary

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, यांनी जिल्हयातील अवैध धंदे समुळ नष्ट करण्याबाबत दिलेल्या निर्देशावरुन पोलीस स्टेशन स्तरावरील दारु अड्डयावर धाड घालुन पोलीस स्टेशन केलेली कार्यवाही 1) पो. स्टे. भंडारा अप.क्र. 556/2025 कलम 65 (ई) म.दा.का. आरोपी गौतम भिमराव मेश्राम, […]

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, यांनी जिल्हयातील अवैध धंदे समुळ नष्ट करण्याबाबत दिलेल्या निर्देशावरुन पोलीस स्टेशन स्तरावरील दारु अड्डयावर धाड घालुन पोलीस स्टेशन केलेली कार्यवाही

1) पो. स्टे. भंडारा

अप.क्र. 556/2025 कलम 65 (ई) म.दा.का.

आरोपी गौतम भिमराव मेश्राम, वय 37 वर्ष रा. संगम पुनर्वसन (मुजबी), तह-जि.भंडारा

मिळालेला माल 1) एका बिनझाकनाच्या प्लॉस्टीक डबकीत 05 लिटर मोहाफुलाची हा.भ.दारु किंमती 500/-रु. चा माल

2) पो स्टे सिहोरा

अप.क्र. 126/2025 कलम 65 (फ) म.दा.का.

फरार आरोपी 1) राजेश सुभाष कोहळे वय अं. 35 वर्ष, 2) शामसुदंर उर्फ बबलु भददु भोयर वय अं. 44 वर्ष, 3) सचिन

हिवराज इनवते वय 35 वर्ष तिन्ही रा. दावेझरी ता. तुमसर जि. भंडारा,

मिळालेला माल 60 प्लास्टीक चुंगळ्यामधील प्रती चुगळी 30 कि.ग्रॅ. प्रमाणे 1800 कि.ग्रॅ. सडवा मोहाफास किमती

3.60,000/-रु.चा मुददेमाल

3) पो स्टे साकोली

अप.क्र. 291/2025 कलम 65 (ई), 83 मदाका

आरोपी 1) खुषाल वैराम मोहले वय 65 वर्ष, रा. एकोडी, ता. साकोली, जि. भंडारा धंदा ड्रायव्हर आत माळी, 2) रोषन

मन्साराम बडोले वय 37 वर्ष रा. बलद

मिळालेला माल 1) IMPERIAL BLUE या विदेशी दारूचे 180 एम एल नी भरलेले 9 काचेच्या निपा प्रत्येकी किमंती 160/-रुपये किमंती 160/- रूपये एकूण किमंती 1600/- रूपये, 3) ROYAL STAG या विदेषी दारूचे 180 एमएल नी भरलेले ? काचेच्या निपा प्रत्येकी किमंती 190/-रूपये एकूण किमंती 1330/- रूपये, 4) टायगर ब्रेड संत्री देशी दारूचे 90 एम.एल.नी भरलेले 30 लहान प्लॉस्टीकचे टिल्तु प्रत्येकी किमंती 35 असे एकुण 1050/- रुपये असा एकुण 5420/- रुपयाचा माल

एकुण किमंती 1440/- रुपये, 2) OFFICER CHOICE BLUE या विदेशी दारूचे 180 एम.एल नी भरलेले 10 काचेच्या निपा प्रत्येकी

4) पो स्टे लाखांदुर

1) अप.क्र. 149/2025, कलम 65 (ई), 83 म.दा.का.

आरोपी 1) अनिल शालीकराम शेंडे, वय 35 वर्षे, क्र. 2) विष्णु धनराज दिघोरे, वय 34 वर्ष, दोन्ही रा. चप्राड पहाडी, ता. लाखांदूर, जि. भंडारा

मिळालेला माल 28 नग विदर्भ डिस्टीलर्स कंपनीचे 90 ml नी भरलेले कंपनी तर्फे सिलबंद प्लास्टीक बाटल्या ज्यावर टायगर बैंड देशी दारू संत्री, RVB- NO-021 MAY 25 असे प्रिंटचे कंपनीचे कागदी लेबल असलेले, प्रत्येकी कि. 35/-रू. असा एकूण 980/- रु. चा माल.

5) पो स्टे पवनी

अप क्र 186 / 2025 कलम 65 (ई) मदाका

आरोपी करणसिंग अजाबसिंग दुधानी वय 25 वर्षे रा. सावरला ता. पवनी, जि. भंडारा

मिळालेला माल एका कोप-यात दोन पांढ-या रंगाच्या प्लास्टीक कॅनमध्ये अंदाजे 30+30 लिटर असे एकुन 60 लिटर मोहफुलाचा हा भ. दारु किमती अदाजे प्रत्येकी 200/-रु. प्रति लिटर प्रमाणे एकूण 12.000/- रु. चां मुद्देमाल

6) पो स्टे अड्याळ

अप.क्र. 131/2025 कलम 65 (ई) म.दा.का.

आरोपी महीला आरोपी वय 65 वर्ष रा. वार्ड क्र. 02 अड्याळ न. पवनी जि.भंडारा

मिळालेला माल 1) 01 लीटर ने व 02 लिटर ने भरलेल्या 02 प्लॉस्टीक बॉटल असे एकुण 03 लिटर मोहफुलाची दारु

प्रत्येकी 200/- रु. लीटर प्रमाणे एकूण 600/- रु. चा माल

7) पो स्टे करडी

अप.क्र.-106/2025 कलम 12 (अ) म.जु.का.

आरोपी विजय महादेव गोमाशे वय 45 वर्ष रा. पांजरा ता. मोहाडी जि. भंडारा

मिळालेला माल-१) एक पांढ-या रंगाचे कागद मिळुन आले, त्या, कागदावर वर कल्याण दि. 17/5/2025 शनीवार सुरूवातीस 57/500 व शेवटी 68/1000 व असे वरली मटक्याचे आकडे निळ्या शाहीचे पेनाने लिहलेले कागदी सट्टापट्टी किं. 00.00 रू. तसेच 2) एक निळ्या शाहीचे डॉटपेन कि.05.00 रू.3) आरोपीचा पंचासमक्ष अंगझडतीत नगदी 110/रू. असा एकुण 115/रू.चा माल

8) पो स्टे दिघोरी

अप. क्र 51/2025 कलम 12(अ) महा.जु.का.

आरोपी प्रफूल पुरुषोत्तम जनबंधू वय 35 वर्ष, रा. दिघोरी ता. लाखांदुर जि. भंडारा

मिळालेला माल 1) राजधानी वरली मटक्याचे आकडे लिहीलेला सट्टापट्टी कागद कि. 00 2) एक निळ्या शाहीचा डॉट

पेन कि 2/रू. 3) अंगझडतीत नगदी 310/रू. असा एकूण 312/रू. चा माल

पोलीस स्टेशन भंडारा, सिहोरा, साकोली, लाखांदूर, पवनी, अडयाळ येथे दारु अड्डयावर धाड घालुन एकुण किंमती 3,79,500/-रु. चा. माल मिळून आला. तसेच पो स्टे करडी व दिघोरी येथे जुगार अनुयावर धाड घालुन किंमती 427/-रु. माल मिळून आला असा दारू व जुगार एकुण 3.79,927/- रू चा माल मिळुन आलेला

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक भंडारा श्री. नुरल हसन, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शन पोलीस स्टेशन येथील ठाणेदार व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *