क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

दारू अड्ड्यावर धाड घालुन किंमती ४,१०,६८५/- रु. माल मिळुन आला

Summary

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, यांनी जिल्हयातील अवैध धंदे समुळ नष्ट करण्याबाबत दिलेल्या निर्देशावरुन पोलीस स्टेशन स्तरावरील दारु अड्ड्यावर धाड घालुन पोलीस स्टेशन केलेली कार्यवाही 1) सिहोरा- अपराध क्र.207/2025 कलम 12 (अ) म.जु.का. आरोपी 1) सुरेश नथ्थु कुर्वे वय […]

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, यांनी जिल्हयातील अवैध धंदे समुळ नष्ट करण्याबाबत दिलेल्या निर्देशावरुन पोलीस स्टेशन स्तरावरील दारु अड्ड्यावर धाड घालुन पोलीस स्टेशन केलेली कार्यवाही

1) सिहोरा-

अपराध क्र.207/2025 कलम 12 (अ) म.जु.का.

आरोपी 1) सुरेश नथ्थु कुर्वे वय 30 वर्ष 2) मिथुन संजय नागरीकर वय 30 वर्ष ३) प्रमोद मोरेश्वर मेश्राम वय 40 वर्ष तिन्ही रा.

परसवाडा ता. तुमसर

मिळालेला माल यातील आरोपीचे ताब्यातुन आरोपी क्र.०१ याचे अंगझडतील 1520/- रु व जियो भारत कंपनीचा मोबाईल किंमती 700/- रु मिळाले 2) आरोपी 1.02 यांचे अंगझडतीत नगदी 1000/- रु व ओपो कंपनीचा मोबाईल किंमती 7000/-रु 3) आरोपी क 03 याचे अगझडतीत नगदी 700/- रु व वियो कंपनीचा मोबाईल किंमती 10000/- रु असा माल मिळून आला व घटनास्थळावर 52 तासपत्ती किमती 20/- रु १) एक मौ.सा हीरी कंपनीची पैशन मो.सा.क्र. MH-36-5-3562 किमती 20000/-रु 2) एक हित्रो होंडा पैसन कंपनीची विना क्रमाकाची किंमती 17000/3) एक स्पैल्याडर कंपनीची मोसा.क्र. MH-36-8-1036 किमती 15000/- असा एकूण 72940/- माल मिळून आला.

2) साकोली

अप के 313/2025 कलम 12 (अ) मजुका

आरोपी अभिमन फत्तु कांबळे वय 55 वर्षे रा बार्ड क्रमांक 10 लाखनी

मिळून आलेला मालः 1) एका पांढ-या कागदावर सुरवातीला डाव्या बाजूला राज, उजव्या बाजुला 11/8, डाव्या बाजुच्या शेवटी कोप-यात 195000, उजव्या बाजुच्या शेवटी कोप-यात 6/11 असे काळ्या पेन ने लिहिलेली कागदी वरली मटका सट्टापट्टी कि 00/00 क 2) एका काळ्या शाईचा डाँट पेन कि 05 रु. ३) अंगझडतीत 50 रू च्या 4 नोटा 20 रु च्या 7 नोटा, 10 रू च्या 11 नोट असा एकूण 455 रूचा माल

3) पवनी-

अपक 300/2025 कलम 12 (अ) म.जू.का. सहकलम 49 मान्यास आरोपी 1) उमेश सोमाजी शिवरकर, वय 45 वर्षे, रा. विठ्ठल गुजरी बाई पवनी, ता. पवनी, जि. भंडारा, 2) पाहीजे आरोपी सुधीर वासुदेव

खोब्रागडे अं वय 41 वर्षे रा. आजाद चौक पवनी ता. पथनी जि भंडारा मिळालेला माल 1) पांढ-या रंगाचे आकडे लिहिलेले 03 सट्टापट्टी कागद ज्यावर प्रिन्टेड नंबर 535 ते 540 541 ते 546, 547 ते 562 असे लिहीलेले कि 00- रु. 2) एक कार्बन तुकडा कि 00 रु. 3) एक काळ्‌या शाहीचा पेन किं 05.00- रु. 4) अंगझडतीत नगदी 3010-

रु. असा एकुन 3015 रु. चा मुद्देमाल

4) पवनी

अप.क्र.301/2025 कलम 12(अ) म.जु.का.

आरोपी अंकुश रामचंद्र भोगे, वय 62 वर्षे, रा. गणेश वार्ड पवनी, ता. पवनी, जि. भंडारा

मिळालेला माल 1) पांढ-या रंगाचे आकडे लिहिलेले 01 सट्टापट्टी कागद ज्यावर सुरवातीला 11 म व त्याखाली एका कोप-यात 15 500 शेवटी 51 1000 व दुस-या कोप-यात 02 1500 व शेवटी 65 1000 असे लिहीलेले कि. 00 रु. 2) पिवळ्या रंगाचे आकडे लिहिलेले 01 सट्टापट्टी कागद ज्यावर सुरुवातीला 118 व त्याखाली एका कोप-यात 52 500 शेवटी 75 500 व दुस-या कोप-यात 68 1650 व शेवटी 86 1050 असे लिहीलेले किं 00- रु. 3) एक कार्बन तुकडा किं. 00- रु. 4) एक निळ्‌या शाहीचा पेन किं 05.00- रु. 5) अंगझडतीत नगदी 2390 रु. असा एकूण 2395 रु. चा मुद्देमाल

5) लाखांदुर

अप क. 237/2025 कलम 12 (अ) म.जु का

आरोपी मार्शल लेखराम फंडे बम 30 वर्ष धंदा शेती रा. डोलसर ता. लाखांदूर 2) दिनेश रामलाल बावणे वय 29 वर्ष धंदा शेती रा. दोलसर, 3) शुक्रदिप अनिरुद्ध बारसागडे वय 21 वर्ष धंदा मजुरी रा बेलाटी 4) सुरज अरुण तिरपुडे वय 46 वर्ष चंदा शेती रा बेलाटी 5) लोकेश सुभाष राऊत वय 24 वर्ष धंदा शेती रा. सराठी ५. ०) प्रकाश आत्मारामजी मंचे वय 45 वर्ष धंदा मजुरी राबोलसर ता लाखांदूर जि. भंडारा

मिळालेला माल आरोपीतांचे अंगझडतीत नगदी 1900-, फळावर नगदी 270 रु. व 52 तासपत्ते कि, 20 रू. अॅक्टीव्हा मोटार सायकल क्र. एम एच 36 एस 4237 कि 50.000 आणि हीरो होन्डा मोटारसायकल क्र. एम. एच-31 बी पी 4067 कि 40.000- असा एकूण

92.190 रु. चा माल असा एकूण 92.190 रु.चा माल,

6) भंडारा

अप क्रमांक- 1078/2025 कलम 65 (ई), महा. दा. का

अजय विलास मेश्राम वय 30 वर्श रा. नेहरू वार्ड मेंढा भंडारा ता. जि. भंडारा

मिळालेला माल-1) एका लाल निळ्या रंगाच्या रेशा असलेल्या थैलीत देशी कोकन प्रिमीयम नं. बैचक्र 73/2025 से 90 एन एल चे एकुन 11 पथ्ये प्रति 35/- एकुन 385/- रू चा माल

7) मोहाडी-

219/25 बालम सदाका

7) मोहाडी-

अप क्र. 219/25 कलम 65 (ई) मदाका चांगो सिताराम निबार्ते वय 34 वर्ष रा. विहीरगाव धंदा-मजुरी ता-मोहाडी, मिळालेला मान एका प्लॉस्टीक बादलीमध्ये 5 लीटर व एका प्लास्टीक जगामध्ये 2 लिटर प्रमाणे एकुल 7 लिटर मादकद्रव्य कि अंदाजे

8) कारधा

1400-रु

अप के 393/2025 कलम 65 (ई) म.दा.का शैलेश कैलास खंगार वय 26 वर्ष रा. नेहरु वार्ड ता. जि. भंडारा मिळालेला माल 1) दोन पांढऱ्या रंगाचा प्लॉस्टीक डबकीत व जग मध्ये अंदाजे 12 लिटर अंदाजे किमत 2,400- रु.

9) कारपा

अप क्र 394/2025 कलम 65 (ई) म.दा.का.

श्रीमती कुदा नंदकिशोर मेश्राम वय 56 वर्ष रा. आबेडकर बार्ड, कोका (जंगल) ता.जि. भंडारा मिळालेला माल 1) एक काळ्‌या रंगाच्या प्लॉस्टीक डबकीत अंदाजे 7 लिटर मोहाफुलाची हान दारु किंमती प्रत्येकी 200 रु. अशी एकुण किमती 1,400 रु.चा माल

10) कारपा

अप क 395/2025 कलम 65 (फ) म.दाका

सी. देवांगणा प्रमोद मेश्राम, वय 36 वर्ष रा. करघोडा (जुना) ता.जि, भंडारा मिळालेला माल 1) 08 प्लास्टीक चुगळ्‌यामध्ये प्रत्येकी अंदाजे 30 किलो प्रमाणे 240 किलो सडवा मोहफास प्रति किलों 200 प्रमाणे किमती 48,000 रुपयाचा मुद्देमाल

11) जवाहरनगर

अप. क्र. 292/2025 कलम 65 (ई) महा.दा.का. श्रीमती रेखा मनोहर वंजारी, वय 65 वर्ष, रा. शहापूर, ता.जि.भंडारा, मिळालेला माल एका मोठ्या पांढ-या रंगाचे प्लास्टीक डबकीमध्ये 9 ली. मोहाफुलाची हा. भ. दारु कि 900 रु.

12) करडी

अपन. 192/2025 कलम 65(ई) नदाका ग.भा. कविता रतन मेश्राम वय ३० वर्ष जात विवर धंदा दारुविक्री रामुंबरी बुज कुंभार टोली ता. मोहाडी जि. भंडारा मिळालेला माल एक मळकट पांढऱ्या प्लॉस्टिक डबकीमध्ये अंदाजे 20 लिटर मोहा फुलाची हां.भ. दारु कि. 4000-रु. ची

13) करडी

अप.न. 191/2025 कलम 65 (ई) मदाका

बाळकृष्ण मनिराम कावळे यम 27 वर्ष रा. नरसिंहटोला, ता. मोहाडी मिळालेला माल 1) एका मळकट पांढ-या रंगाच्या प्लॉस्टिक डबकीमध्ये अंदाजे 10 लिटर मोहा फुलाची हा.म. दारु कि 2,000 रु.2 असा एकूण 2000-रु माल

14) तुमसर

अपराध क्रमांक 531/2025 कलम 85 (फ) (ब) (क) (क) म.दा.का

मुकेश गणेश गावाने वय 38 वर्ष रा. नवरगाव ता. तुमसर जिल्हा भंडारा

मिळालेला माल 1) 32 प्लास्टीक चुंगळयामध्ये प्रत्येकी 25 किग्रॅ. प्रमाणे 800 कि.ग्रॅ. सडवा मोहाफास किमती 1,00,000- 2) लोखंडी इम किमती 1,000 रु. 3) एक जरमन घमेला किमती 500-रू. 4) नेवार पटटी, प्लास्टीक पाईप तुकडा, प्लास्टीक डबकी, लाकडी साचा/घाटु किमती 100-रू. 5) जळावु लाकडे 10 मन किमती 3,000-रू. ७) लोखंडी ड्रममधिल गरम सड़या मोहाफास 30 कि.

ग्रॅ. किमती 6000-रू. असा एकुण 1,70.000-रू चा अवैध मुददेमाल.

15) सिहोरा

अपराध क. 208/2025 वालम 65 (ई) मदाका

श्रीमती दमयंती संतुलाल गायकवाड वय ७० वर्ष रा.बपेरा ता.तुमसर जि.भंडारा

मिळालेला माल 1) एका पांढ-या रंगाच्या प्लास्टिक डबकी मध्ये अंदाजे 07 लिटर ने भरलेली हा. भ. दारु मिळून आले. 2) एक बिसलेरी बॉटल मध्ये 01 लिटर हा. भ. दास एकुण 08 लिटर मोहफुलाची हा. भ. दारू किंमती 100 रुपये प्रति लिटर प्रमाणे एकुण 800-रु.चा माल.

16) गोबरवाही

अप क्र. 312/2025 कलम 65(अ) म. दा. का

विलास घनशाम वाढीचे वय 32 वर्ष रा. गणेशपुर ता तुमसर जि भंडारा

मिळालेला माल एका काळ्या रंगाच्या रबरी ट्युबमध्ये अंदाजे 20 लिटर हा. भ दारु प्रति लिटर 100 प्रमाने एकुन 2000 रु था माल

17) गोबरवाही

अप के 313/2025 कलम 65 (ई) म.दा.का.

सौ. लता जैराज सुरस्कर वय 60 वर्ष रा.बधेडा ता.तुमसर जि.भंडारा

मीळालेला माल दोन प्लास्टिक डबक्यांमध्ये प्रति डबकी 05 लिटर प्रमाने एकुन 10 लिटर हा.म.दारु प्रति लिटर 100 रु प्रमाने एकुन 1000/-रु चा माल

अप क्र-457/2025 कलम 65 (ई) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम

18) साकोली

मनोज विठल उके वय 40 वर्षों रा. एकोडी ता.साकोली जि.भंडारा

मिळालेला माल प्रत्येकि 90 एम.एल. टायगर बॅन्ड संत्री देशी दारूने भरलेले 21 नग प्लॅस्टिकचे पच्या प्रत्येकी कि 40-रू असे एकुण कि 840-रू.था माल 19) साकोली

18) साकोली

अप क-457/2025 कलम 65 (ई) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम मनोज विठल उके वय 46 वर्शे रा. एकोडी ता. साकोली जि.भंडारा मिळालेला माल प्रत्येकि 90 एम.एल. टायगर ब्रेन्ड संत्री देशी दारूने भरलेले 21 नग प्लॅस्टिकचे पन्ना प्रत्येकी कि 40-रू असे एकुण कि

840-रू.चा माल 19) साकोली

अपराध क्रमांक 456/2025 कलम 65 (ई) मदाका चंद्रशेखर हेमराज नागोसे वय 32 वर्ष रा. सिव्हील वार्ड साकोली ता. साकोली जि. भंडारा मिळालेला माल एकुण 10 नग देशी दारू संत्री प्रत्येकी ७० एम.एल नी भरलेले प्लास्टीक टिल्लु प्रत्येकी किमती 40 रु. प्रमाणे असा एकूण किमती 400 चा माल

20) लाखनी

अप क्र. 314/2025 कलम 65 (ई) मदाका विशाखा नितीन नागदेवे वय 37 वर्ष रा. राजेगाव/भौरगाव ता. लाखनी मिळालेला माल एका कोप-यात एका थैलीत 90 एम एल देशी दारूने भरलेले 11 नग पथ्ये ज्यावर इराजित RVB NO-113 JUL 25 असे छापील लेबल लावलेले प्रत्येकी किंमती 40 रु.चे असा एकुन 440 रु. चा माल

21) पालांदूर

अप क्र. 130/2025 कलम 65 (ई) मदाका सुरेंद्र भगवान तिरपुडे वय 43 वर्ष, रा. ईसापुर, ता. लाखनी जि भंडारा मिळालेला माल 15 नग प्रत्यकी 90 एम.एल. थे देशी दारूने भरलेले सिलबंद प्लॉस्टिक पये प्रत्येकी किमती 35 स प्रमाणे एकूण किंमत 525 रु. चा माल

22) पवनी

अप क्र. 302/2025 कलम 65 (ई) मदाका अनिल होमराज खरकाडे, वय 42 वर्षे रा. धाकोंडी ता. पवनी जि. भंडारा मिळालेला माल एका प्लास्टिक चे घमेले मध्ये देशी दारु संत्रा 999 ये 10 काचेचे बाटल प्रत्येकी 180 एमएल.नि भरलेल्या प्रत्येकी कि 80 रु. प्रमाणे एकुण 800 रु. चा माल 23) अडयाळ

अप.क्र.220/2025 कलम 65 (ई) म.दा.का. विकास सुकराम अतकरी, वय 34 वर्षे, रा. पहेला, ता. जि. भंडारा मिळालेला मातः एका पांढ-या रंगाच्या प्लास्टीक उबकी मध्ये अंदाजे 06 लिटर मोहाफुलाची हा.भ. दारू प्रति लिटर 200 रु. प्रमाणे 1200- रु. चा मुद्देमाल मिळून आला.

24) लाखांदूर

अप क:238/2025 कलम 65 (ई) मदाका

विनोद बाबुराव मेश्राम वय 42 वर्षे, रा. डोकेसराडी, ता. लाखांदूर, जि. भंडारा मिळालेला माल एकुण 15 नग टायगर ब्रॉड देशी दारू संत्री RVB NO-116 JUL 25 असे कंपनी लेबलचे सिलबंद प्लास्टीक पव्वे प्रत्येकी ७० एम एलनि भरलेले प्रत्येकी कि 40 रू प्रमाने एकून कि 600 रू. चा माल

पोलीस स्टेशन सिहोरा, लाखनी, पवनी, लाखांदूर येथे जुगार अड्यावर धाड घालुन एकुण किंमती 1,70,995 /-रु. वा भंडारा, जवाहरनगर, मोहाडी, कारधा, करडी, तुमसर, सिहोरा, गोबरवाही, साकोली, लाखनी, पालांदुर, पवनी, अडयाळ, लाखांदूर येथे दारु अड्यावर धाड घालुन एकुण 2,39,690 चा माल मिळुन आला. जुगार व दारु किंमती असा एकुण किंमती 4,10,685/-रु. चा माल मिळून आला.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक भंडारा श्री. नुरल हसन, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश मोरे यांचे मार्गदर्शन पोलीस स्टेशन येथील ठाणेदार व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *