BREAKING NEWS:
क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

दारू अड्ड्यावर धाड घालुन किंमती १६,९२,७२० / – रु. माल मिळून आला

Summary

जिल्हा पोलीस अघीक्षक श्री॰ नूरूल हसन॰ यांनी जिल्हयातील अवैध घंदे समुळ नष्ट करण्याबाबत दिलेल्या निर्देशावरून पोलीस स्टेशन स्तरावरील दारु अड्यावर धाड घालून पोलीस स्टेशन केलेली कार्यवाही १) तुमसर- अप. क्र॰ ५४२ / २०२ कलम ४.५ मजूका॰ सहकलम ६९ भा॰ न्याय […]

जिल्हा पोलीस अघीक्षक श्री॰ नूरूल हसन॰ यांनी जिल्हयातील अवैध घंदे समुळ नष्ट
करण्याबाबत दिलेल्या निर्देशावरून पोलीस स्टेशन स्तरावरील दारु अड्यावर धाड घालून पोलीस
स्टेशन केलेली कार्यवाही
१) तुमसर-
अप. क्र॰ ५४२ / २०२ कलम ४.५ मजूका॰ सहकलम ६९ भा॰ न्याय नं॰ २०२३
1) अमित अरुण बावनकर वयं ३२ वर्ष रा. दत्तात्रय नगर तुमसर 2) पंकज सिताराम शेन्डे वय ३७ वर्ष रा.गांधी वार्ड तुमसर 3) फिरोज
अफजल खान पठान वय ४६ वर्ष रा. नेहरु वार्ड तुमसर 4) योगेश उर्फ भाजी हिरालाल गायधने वय ३१ वर्ष रा. शहर वार्ड बोरी रोड
तुमसर 5) मनिष देवराव कनपटे वय ३६ वर्ष रा शिवनगर तुमसर 6) हितेश प्रभाकर कंगाले वय २७ वर्ष रा. शिव नगर तुमसर
ललित शशीकांत ठाकरे वय ३१ वर्ष रा. शिवाजी नगर तुमसर 8) संदिप शशीकांत ठाकरे वय ३५ वर्ष रा. शिवाजी नगर तमसर
फरार आरोपी 1) संजय हंसराज साठवणे वय ३३ वर्ष रा. गोवर्धन नगर तुमसर
२) वीरेंद्र भाविक कठाणे वय ३१ वर्ष रा. गोवर्धन नगर तुमसर 3) नविन उर्फ वख्ब प्रल्हाद अग्रवाल वय ४० वर्ष रा. शिव नगर तुमसर
मिळालेला माल 1) एकूण अंगझडतीत नगदी ५२५० / -रुपये माल २) फळावरील नगदी २७५० / ~ रूपये 3) ५२ तास पत्ते किमती ८०/-
रुपये 4) अंगझडतीत मिळून आलेले एकुण मोबाईल किमती ९७००० / ~ रुपये असा एकुण १०५०८० / – रुपये चा
२) मोहाडी
अप क्र. – २२१ / २५ कलम ६५ (इ) मदाका
रविशंकर जयदेव गोन्नाडे वय ३५ वर्षे रा. सुभाष वार्ड मोहाडी ता. मोहाडी जि. भंडारा
मिळालेला माल – 3 हिरव्या रंगाचे प्लॉस्टीक बाँटल मध्ये प्रत्येकी बॉटल मघ्ये 2 लिटर प्रमाणे असा एकुण 6 लीटर हाभ. दारु प्रत्येकी
२०० रु लीटर प्रमाणे एकूण कि॰ १२०० रु. व ५०० मी॰ली॰ च्या २८ प्लॉस्टीक बॉटल मघ्ये प्रत्येकी बॉटल मध्ये अर्धा लिटर हा. भ. दारु
एकण १४ लीटर हा़. भ. दारु प्रत्येकी २०० रु॰ लीटर प्रमाणे एकुण किं २८०० रु असा एकुण ४००० रु चा
३) कारधा
अप.क्र॰ ४०१ / २०२५ कलम ६५(इ) मदाका
आरोपी नामे प्रमिला भोजराज हुमणे वय ६० वर्ष रा. डोडमाझरी / टेकेपार ता. जि. भंडारा
मिळालेला माल -आरोपीच्या घराच्या समोरील छपरीत एका कोपऱ्यात गुलाबी रंगाची कापडी थैलीत ३० नग देशी दारु प्रिमीयम नं. १
कंपनीचे प्रत्येकी ९० एम एल़॰ ने भरलेले सिलबंद असलेल्या प्रत्येकी किंमती ४० रूपये प्रमाणे असा एकुण १२००/ – रु चा माल विनापास
मिळून आल्याने
4) तुमसर
अप.क्र. ५५३ / २०२५ कलम ६५ () मदाका
योगेश मोतीराम पाहुणे वय ४० वर्ष॰ रा हनुमान वार्ड तुमसर ता. तुमसर जिल्हा भंडारा
मिळालेला माल ~i) १० नग प्लास्टीक बॉटलमध्ये प्रत्येकी १ लिटर प्रमाने १० लिटर हा. भ. दारु किंमती १००/ – रु. ii) एक गाठ्या
निळया रंगाचे प्लास्टीक डबकीमध्ये अंदाजे २० लिटर हा. भ़. किंमती २००० / – रुपये असा एकुण ३००० / – रुपयाचा

५) लाखनी
अप क्र ३१८ / २०२५ कलम ६५ (इ) मदाका
सौ. अस्मिता टिंकु बोडनकर. वय ३५ वर्ष॰ रा. पोहरा़. ता. लाखनी णि. भंडारा
मिळून आलेला मालः पानठेल्यात एका कोप- यात पिवळया रंगाच्या थैल्यामध्ये १३ नग देशी दारूचे प्लास्टिक पव्वे प्रत्येकी ९० मिलीने
भरलेले प्रत्येकी की किमती ४०/ – रू असा एकुण ५२० / – रू चा मुद्देमाल
६) पवनी
अप क्र -३०७ / २०२५ कलम ६५ () मदाका
आरोपी ~ स्वरुप श्रीकृष्ण सावरबांधे वय ३० वर्षे रा. आसगांव ता. पवनी जि. भंडारा
मिळालेला माल ०१) एक पांढऱ्या रंगाची किया चारचाकी वाहन क्रमांक एम्. एच. ३६ ए.एल. ९४२३ असलेली किमती १५०००००/ – लाख
रुपये o२) एका खरड्याच्या खोक्यात इंग्रजीत Officer choiceBLUE असे लिहलेले १८० एमएल. इंग्रजी दारुन भरलेले ४० पव्वे
प्रत्येकी किमती २२० / – रुपये प्रमाणे ८८०० / – रुपये असा एकुण १५,०८,८००/ – रुपयाचा माल
७) पवनी
अप क्र – ३०८ / २५ कलम ६५ (इ) मदाका
तेजराम महादेव जुमळे वय ४० वर्षे रा. मांगली ता़ पवनी जि. भंडारा
मिळालेला माल – एका प्लास्टिक पिशवी मध्ये देशी दारू संत्रा टायगर ब्रांड चे ३५ प्लास्टिक चे बाँटल प्रत्येकी ९० एमएल नी भरलेल्या
प्रत्यकी कि॰ ४०/ – रु प्रमाण एकुण १४००/ – रु. चा माल
8) लाखांदूर
अप क्र. २४० / २०२५, कलम ६५इ) म. दा़. का्.
विष्णू धनराज दिघोरे वय ३४ वर्ष. जात ढिवर. धंदा मजुरी रा. चप्राड पहाडी़ ता. लाखांदूर जि. भंडारा मिळालेला माल ~ १५ नग
विदर्भ डिस्टीलर्स कंपनीचे ९० ml नी भरलेले कंपनी तर्फे सिलबंद बाटल्या ज्यावर टायगर ब्रैँड देशी दारू संत्री RVB NO- ११६ JUL
२५ असे प्रिंटचे कंपनीचे कागदी लेवल असलेले प्रत्येकी कि. ४०/ – रू असा एकूण ६००/ – रु. चा माल
9) लाखांदूर
अप क्र. २४१ / २०२५ कलम ६५ (इ) मदाका
१) सोनम देवाजी शहारे वय २४ वर्षे. क्र. २) अंकेश नरेशा जांभूळकर वय २२ वर्षे दोन्ही रा चप्राड ता लाखांदुर जि. भंडारा पाहीजे
आरोपी क्रं॰ 3) अरुण गणपत दिघोरे अं. वय ४० वर्षे. रा॰ चप्राड. ता. लाखांदुूर जि. भंडारा
मिळालेला मालः- 1) ९० एम॰एल़॰ देशी
दारुचे संत्री टायगर ब्राँड बॅच न- RVB NO ११६
JUN २०२५ चे ७८ नग पब्वे प्रत्येकी किं. ४० / – रु. प्रमाणे एकुण किं ३१२०/ – रु. 2) पांढऱ्या रंगाची हिरो कंपनीची DESTiNi १२५
XTEC मोपेड गाडी कं MH ३६ AN ८६२६ किं ६५०००/ – रु असा एकुण ६८१२० / – रू चा मुद्देमाल
पोलीस स्टेशन तुमसर जुगार अड्डयावर धाड घालुन एकुण किमती १ ०५ ०८०/ -रु. चा
मोहाडी़, कारधा, तुमसर्, लाखनी, पवनी॰ लाखांदुर दारु अड्यावर धाड घालुन एकुण
१५,८७,६४० चा माल मिळुन आला. जुगार व दारु किमती असा एकुण किंमती १६,९२,७२० / -रु॰ चा
माल मिळुन आला.
सदरची कारवाई मा. पोलीस अघीक्षक भंडारा श्री॰ नुरल् हसन, अपर पोलीस अघीक्षक श्री॰ निलेश
मोरे यांचे मार्गदर्शन पोलीस स्टेशन येथील ठाणेदार व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *