क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

दारू अड्डुड्यावर धाड घालुन किंमती १,२६,३००/-रु. माल मिळुन आला.

Summary

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, यांनी जिल्हयातील अवैध धंदे समुळ नष्ट करण्याबाबत दिलेल्या निर्देशावरुन पोलीस स्टेशन स्तरावरील दारु अड्डयावर धाड घालुन पोलीस स्टेशन केलेली कार्यवाही 1) पो. स्टे. भंडारा अप.क्र. 529 / 2025 कलम 65(ई) म.दा.का. आरोपी विलास श्रीराम […]

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, यांनी जिल्हयातील अवैध धंदे समुळ नष्ट करण्याबाबत दिलेल्या निर्देशावरुन पोलीस स्टेशन स्तरावरील दारु अड्डयावर धाड घालुन पोलीस स्टेशन केलेली कार्यवाही

1) पो. स्टे. भंडारा

अप.क्र. 529 / 2025 कलम 65(ई) म.दा.का.

आरोपी विलास श्रीराम शेजे वय 32 वर्षे रा.नेरी ता. मोहाडी जि.भंडारा मिळालेला माल (1) 180 एम.एल.नी भरलेले रॉयल स्टैंग कंपनीची विदेशी दारु बॅच नंबर 0311 चे 05 नग पथ्ये प्रत्येकी किं. 190/- रुपये एकूण किं 950/- रुपये (2) 180 एम.एल.नी भरलेले ओसी ब्लु कंपनीची विदेशी दारु बैंच नंबर 081 चे 06 नग पचे प्रत्येकी कि 160/- रुपये एकूण किं 960/- रुपये (3) 90 एम.एल.नी भरलेले प्रिमियम नं.। देशी दारू बंध नंबर 37 मे/2025 चे 30 नग पव्वे प्रत्येकी किं. 35/- रुपये एकुण किं 1050/- रुपये असा एकूण 2960/- रुपयाचा माल

2) पो स्टे मोहाडी

अप क्र. 132/2025 कलम 65 (ई) मदाका.

आरोपी महीला आरोपी वय 38 वर्षे रा. सुभाष वार्ड मोहाडी ता. मोहाडी जि. भंडारा

मिळालेला मालः एक लिटरचे 06 प्लास्टीक बॉटल व अर्धा लिटरचे 03 प्लास्टीक बॉटल एकूण 7.5 लिटर किंमती 1500 रु. ची हा. भ. दारु

3) पो स्टे कारधा

1) अप.क्र. 217/2025 कलम 65 (ई) म.दा.का.

आरोपी महीला आरोपी वय 30 वर्ष रा. आंबेडकर वार्ड कारथा

मिळालेला मालः समोरच्या छपरीत एका कोप-यात प्लास्टीक डब्कीत 10 लिटर हा.भ.दारू किमती 2000 रू.चा माल

2) अप.क्र. 218/2025 कलम 65 (ई) मदाका

आरोपी नागसेन शिवदास देशभ्रतार वय 50 वर्ष रा. शिगोरी ता.जि भंडारा

मिळालेला माल एका पांढऱ्या रंगाच्या प्लॉस्टिक डबकीत 10 लिटर हा.म. दारु प्रत्येकी 200/- रु लिटर प्रमाणे एकूण किंमती 2000/- रु. हा.म. चा अवैद्य माल

3) अप क्र. 219/2025 कलम 65 (ई) म.दा.का.

आरोपी महीला आरोपी वय 65 वर्ष, रा.सुरेवाळा (टोली) ता.जि. भंडारा

मिळालेला मालः दोन पांढ-या रंगाच्या झाकन नसलेल्या प्लास्टीक डबक्या ज्यात एका डबकीत अंदाजे 10 लिटर व एका डबकीत अंदाजे 03 लिटर असे एकूण अंदाजे 13 लिटर मोहाफुलाची हाभ दारू प्रती लिटर किंमती 200/- रू असा एकुण किंमती 2600/ रु चा माल

4) पो स्टे जवाहरनगर

अप. क्र. 183/2025 कलम 65 (ई) म.दा.

आरोपी महीला आरोपी वय 50 वर्ष रा. परसोडी, ता. जि. भंडारा

मिळालेला माल एका पांढ-या रंगाच्या विना झाकणाच्या प्लास्टीक डबकीत अंदाजे 10 लीटर हा. न. वारु कि 1000/रु

2) अप क्र. 184/2025 कलम 65 (ई) महा. दा

आरोपी महीला आरोपी वय 49 वर्ष रा. अआंबेडकर वार्ड, शहापुर ता. जि भंडारा मिळालेला माल मितीलगत दोन प्लास्टीक बॉटल रूपये अंदाजे 1 लिटर प्रमाणे एकुण 2 लिटर तसेच एका पिवळसर रंगाच्या प्लास्टीक डबकीत अंदाजे 5 लिटर अपी एकूण 7 लिटर मोहाफुलाची हा.भ. दारू अंदाजे किमती 700 रू चा माल

5) पो स्टे वरठी

अप. क. 142/2025 कलम 65 (ई) म.दा.का

आरोपी माहीला आरोपी वय 65 वर्ष रा. जुनी टोली, पाचगाव, ता. मोहाडी, जि. भंडारा मिळालेला माल एका मोठ्या प्लास्टीक डबकीत 10 लीटर मोहाफुलाची हा. भ. दारु, प्रती 150/- रु. लिटर प्रमाणे एकुण किमती 1500/- रु. माल

6) पो स्टे करही

अप.क्र. 100/2025 वालम 65 (ई), म.दा का

आरोपी दिगांबर राजाराम गायकवाड चय 60 वर्ष रा. करडी

मिळालेला माल (1) एक पांढ-या रंगाची पाण्याची प्लॉस्टीक उब 20 लीटरची त्यात एकुन 20 लिटर हा. भ. दारु, किमती 4000/रु. ची (2) 2 प्रत्येकी 2 लीटरच्या प्लास्टीक बिस्लेरी वी बॉटल, प्रत्येकी बॉटल दोन लिटर प्रमाणे प्रत्येकी 200/ रुपये लिटर दराने एकुन 04 लिटर हा. भ. दारु, किंमती 800 रु. ची असा एकुन 4800/-रु. चा माल

7) पो स्टे तुमसर

1) अप क्र. 273/2025 कलम 65 (ई). 77 (अ) मदाका

आरोपी रामचंद्र मोडकु मांढरे वय 72 वर्ष, रा. पचारा.ता. तुमसर

मिळालेला माल देशी दारु प्रिमीयम गोल्ड असे लेबल असलेले 90 मिली चे प्रति कि.35/रु. चे असे एकुण 36 पावे एकुण कि.1,260/रु चा मुद्येमाल

2) अप क्र. 274/2025 कलम 65 (ई) मदाका

आरोपी महेश बाबुराव ठाकरे वय 34 वर्ष रा. आझाद नगर, तुमसर, ता.तुमसर, जि. भंडारा मिळालेला माल एका प्लास्टीक बाटलीत अंदाजे 10 लिटर मोहफुलाची हा.भ. दारु किंमती 1000/रु. चा मुद्येमाल

8) पो स्टे गोबरवाही

1) अप क्र 170/2025 कलम 65 (ई) मदाका

आरोपी मनिष कैलास डहाट वय 35 वर्ष रा. चिखला

मिळालेला मालः- एका हिरव्या रंगाचे प्लास्टीक डबकीत अंदाजे एकूण अंदाजे 05 लिहा. भ दारू कि 500/-रु चा माल

2) अप क्र. 171/2025 कलमः 65 ई मदाका

आरोपी महीला आरोपी वय 45 वर्षे रा. सुंदरटोला ता. तुमसर

मिळालेला माल एका निळ्या रंगाच्या प्लास्टीक ड्रममध्ये अंदाजे 60 लिटर हा. भ. दारू प्रती 100 रू. लिटर प्रमाणे एकुण कि. 6,000/-रु. चा माल

9) पो स्टे साकोली

1) अप. क्रः 274 / 2025 कलम 65 (अ) (ई) म.दा.का.

आरोपी नरेंद्र शामराव रामटेके, वय 54 वर्ष रा. विरसी, ता. साकोली, जि भंडारा मिळालेला माल एका पिवळसर नायलॅन पिशवीची पाहणी केली असता देशी दारु संत्री चे 40 नग बैंच क 349 मार्च 2025 टायगर ब्रान्ड 90 मी.ली ने भरलेल्या प्लॉस्टीकचे पथ्ये प्रत्येकी किंमत 35 प्रमाणे एकूण किंमत 1400/- रुपये व पांढ-या रंगाची होडा कंपनीची मोपेड अॅक्टीव्हा 6 ळ. क्र. MH-36/AF-8805 किंमत अंदाजे 80,000/-रुपये असा एकूण 81,400/- चा माल

2) अप क्र. 276/2025 कलम 65 (ई) म. दा. का

आरोपी रोशन सेवक रामटेके वय 37 वर्ष रा. सावरबंद ता. साकोली जि.भंडारा मिळालेला मालः आरोपीचे ताब्यात एका शेंदरी रंगाचे रेडीमेड घेल्यात 18 नग टायगर ब्रांड देशी दारु संत्री प्रत्येकी 90 मी. ली. नेभरलेले प्लास्टीकचे चापट पत्वे प्रत्येकी 35/- रु. किमतीचे असा 630/- रु. चा माल

3) अप क 277/2025 कलम 65 (ई) म.दा.का.

आरोपी प्रेमकुमार पोपटूजी लांजेवार, वय 36 वर्षे, रा. लवारी मिळालेला मालः 09 नग प्रत्येकी 90 मीली. ने भरलेले प्लॉस्टीक पथ्ये ज्यावर टायगर ब्रेड देशी दारू संत्री असे लेबल असलेले प्रत्येकी किमती 35/- रू. असा एकूण 315/- रू. चा मुद्देमाल,

10) पो स्टे लाखनी

1) अप.क्र. 173/2025 कलम 65 (ई) म.दा.का.

आरोपी भाउराव पादो काल्हे वय 50 वर्ष रा. सामेवाडा ता.लाखनी

मिळालेला मालः- 180 एम एल ने भरलेले 8 नग देषी दारूचे काचेचे पव्ये किंमती प्रत्येकी किंमती 70/-रू.असा एकुण 560/-रु.चा. माल,

11) पो स्टे पालांदुर

अप. क्र. 83/2025 कलम 65 (ई) मदाका

आरोपी महीला आरोपी वय 43 वर्ष रा. मुरमाडी/तुप ता. लाखनी, जि. भंडारा मिळालेला माल एका काळ्‌या रंगाच्या थैल्यात प्रत्येकी 90 एम.एल नी देशी दारूने भरलेले 18 नग प्लॉस्टिक टिल्लू, प्रत्येकी किमती 35 रू. प्रमाणे एकूण किमती 630 रू. चा माल

12) पो स्टे पवनी

अप क्र. 180/2025 कलम 65 (ई) मदाका

आरोपी महीला अरोपी वय 40 वर्षे रा. ताडेश्वर वार्ड, पवनी ता. पवनी जि, भंडारा मिळालेला माल सखु संत्रा टैंगो प्रिमीयम देशी च्या एकुन 06 काचेच्या बॉटल, प्रत्येकि 180 एमएल नी भरलेल्या कंपनी सिलबंद प्रत्येकि किमती 70/-रु. प्रमाणे एकुन किमती 350 रु. चा मुद्देमाल

13) पो स्टे अडयाळ

अप.क्र. 127/2025 कलम 65 (ई) म.दा.का.

मिळालेला माल राकेश वसंता लोणारे वय 45 वर्ष रा. पहेला ता. जि. भंडारा मिळालेला माल एका मोठ्या पांढ-या रंगाच्या प्लॉस्टीक डबकीत मोहाफुलाची अंदाजे 10 लिटर मोहाफुलाची हा.भ. दारु प्रत्येकी 200/- रुपये लीटर प्रमाने एकुन 2000/-रु.चा माल

14) पो स्टे साकोली

अप क्र. 273/2025 कलम 12 (अ) म.जु.का. सहकलम 49 भा.न्या.सं. 2023

आरोपी 1) संदिप रामकृष्ण ईस्कापे वय 38 वर्षे, रा. सिव्हील वार्ड साकोली, 2) बबलु उर्फ नरेश राऊत रा. साकोली

मिळालेला माल एक vivo Y 36 कंपनीचा जुना वापरता अँड्राईड मोबाईल किंमती 10,000/- रु. व नगदी 520/- रु असा एकुण 10.520/- रु. चा मुद्देमाल.

15) पो स्टे पवनी

अप. क्रमांक 179/2025 कलम 12 (अ) म.जु.का.

आरोपी पुरुषोत्तम बाबुराव सुतारे वय 54 वर्षे, रा रामपुरी वार्ड पवनी, ता. पवनी, जि. भंडारा, मिळालेला माल 1) दोन मटका जुगाराचे आकडे लिहीलेले सटटा पटटी कागद किमती 00.00, 2) एक निळया शाहीचा

पेन किमती 05/रू. 3) कार्बन तुकडा किंमती 00/004) पॅन्टच्या खिशात नगदी 2070/रू, असा एकुण 2075/रू

पोलीस स्टेशन भंडारा, कारधा, जवाहरनगर, मोहाडी, करडी, वरठी तुमसर गोबरवाही, साकोली, लाखनी,

पालांदुर, पवनी, अड्याळ येथे दारु अनुयावर धाड घालुन एकुण किंमती 1,13,705/-रु. चा. माल मिळून आला. तसेच पो स्टे साकोली व पवनी येथे जुगार अड्डयावर धाड घालुन किंमती 12,595/-रु. माल मिळून आला असा दारू व जुगार एकुण 1,26,300/- रू चा माल मिळुन आलेला

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक भंडारा श्री. नुरल हसन, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शन पोलीस स्टेशन येथील ठाणेदार व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *