BREAKING NEWS:
क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

दारु व जुगार अड्डुयावर धाड घालुन किंमती 1, 82,412/-रु. माल मिळुन आला. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, यांनी जिल्हयातील अवैध धंदे समुळ नष्ट करण्याबाबत दिलेल्या निर्देशावरुन पोलीस स्टेशन स्तरावरील जुगार व दारु अनुयावर धाड घालुन पोलीस स्टेशन केलेली कार्यवाही

Summary

1) जवाहरनगर अप.क्र. 134/2025 कलम 4.5 म.जु का. सहकलम 49 भा.न्या.स. 2024 आरोपी आशिष प्रेमजी मि-हेपुजे, वय 33 वर्षे, रा. वार्ड नं. 1 खरबी, ता.जि. भंडारा पाहीजे आरोपी नामे 2) मनोज, प्रकाश नवखरे वय अंदाजे 38 पर्षे, रा. सुभाष वार्ड […]

1) जवाहरनगर

अप.क्र. 134/2025 कलम 4.5 म.जु का. सहकलम 49 भा.न्या.स. 2024

आरोपी आशिष प्रेमजी मि-हेपुजे, वय 33 वर्षे, रा. वार्ड नं. 1 खरबी, ता.जि. भंडारा पाहीजे आरोपी नामे 2) मनोज, प्रकाश नवखरे वय अंदाजे 38 पर्षे, रा. सुभाष वार्ड गणेशपुर ता. जि. भंडारा

मिळालेला माल 1) एक लाकडी पेंड कि, 20/- रु. 2) एक पांढ-या रंगाचे कागद ज्यावर सुरुवातीला GT RCB दि. 2-4-25 लिहिलेले असुन मागे-पुढे हार-जितचे आकडे, पैसे बाबत दिवाण घेवाण चे आकडे व स‌ट्टचाचे आकडे निळ्‌या शाहिच्या डाट पेननी लिहलेले कि. 00-रु. 3) दुस-या पांढ-या रंगाचे कागद ज्यावर सुरुवातीला KKR SRH दि. 3-4-25 लिहिलेले असुन मागे-पुढे हार-जितचे आकडे, पैसे बाबत दिवाण घेवाण चे आकडे व सट्टयाचे आकडे निळ्या शाहिच्या डाट’ पेन्ननी लिहलेले कि. 00-रु, 4) निळा डाट पेन कि, 5-रु. 5) VIVO T 15G कंपनीचा स्मार्ट मोबाईल त्याचा IMEI NO. 862297059612753/22 ΙΜΕΙ ΝΟ. 862297059612746/22 असुन त्यामध्ये भंडारा मनोज भाऊ नावाने व्हॉटसअप वर पाठविलेल्या गुगल क्रोम http-//sky 7777.funusers/sing-in BS4371 अशी आयडी सुरु करुन क्रिकेट लाईन गुरु यापद्वारे बेटींगचा रेट सुरू दिसत होते ज्यामध्ये एअरटेल कंपनीची सिम कार्ड नं. 8421481590 असलेला कि. 15,000/-6) VIVO T 3 Pro 5G कमनीचा स्मार्ट मोबाईल त्याचा IMEΙ ΝΟ- 864316071595859 ΙΜΕΙ NO-864316071595842 असुन ज्यामध्ये एअरटेल कंपनीची सिम कार्ड नं. 9765691826 असलेला किं. 20,000-7) ACE कंपनीची साधा मोबाईल असुन त्याचा IMEI ΝΟ- 356033651231566 ΙΜΕΙ ΝΟ- 356033655356542 असुन ज्यामध्ये एअरटेल कंपनीची सिम कार्ड नं. 8237811834 असलेला कि, 1000/- रु. 8) एक कैलक्युलेटर अंदाजे किं. 500/- रु. 9) एक काळ्या काळ्‌या रंगाची हिरो कंपनीची XTREME गाडी क्र. एम.एच. 36 आर 8902 किं. 55,000/- रु. 10) अंगझडती मध्ये 2190 रु. असा एकूण 93,715/- रु. चा मुद्देमाल.

2) तुमसर

अप क्र. 183/2025 कलम 12 (अ) मजुका सहकलम 49, 3(5), भा.न्यासं.

आरोपी सुरेश दामोधर चकोले वय 39 वर्ष रा. मालविय नगर तुमसर 2) शुभम दामोधर चकोले वय 35 वर्षे रा. तुम 3) संजय साठवने वय 30 वर्ष रा. तुमसर

मिळालेला माल 1) एक काळ्या रंगाचा एम.आय. कंपनीचा अॅनड्राईड मोबाईल ज्यात जीओ कंपनीची सीम नं. 7020853683 असे असुन IMEI नं.1) 868601031207620 2) 668601031207638 असा असलेला किंमती 4,000/- रु. चा 2) एक हीरव्या रंगाचा वन प्लस कंपनीचा अॅनड्राईड मोबाईल ज्यावर जीओ कंपनीची सीम नं. 8830186376 असे असून IMEI नं.1) 865952060704018 2) 865952060704000 असे असलेला किंमती 20,000/- रु. चा असा एकुण किंमती 24,000/- रु.

चा मुद्देमाल

3) तुमसर

अप के 184/2025 कलम 12 (अ) म.जु का सहकलम 49, 3(5) भा.न्या.स.

आरोपी 1) योगेश रमेश तिजारे वय 32 वर्ष रा. विनोबा नगर तुमसर 2) विवेक उर्फ विक्की रविशंकर कौशल वय 27 वर्ष रा. विनोबा नगर तुमसर 3) योगेश दामोदर चकोले वय 32 वर्ष रा.मालविय नगर तुमसर 4) सोनु अग्रवाल वय अंदाजे 45 वर्ष रा.शिवनगर तुमसर 5) संजय हंसराज साठवणे वय अंदाजे 32 वर्ष रा.गोर्वधन नगर तुमसर 6) धिरज 7875218316, 8007227826 चा मोबाईल धारक

मिळालेला माल 1 कडुन एक विवो कंपणीचा पर्पल रंगावा अॅण्ड्राईड मोबाईल ज्यात ऐरटेल कंपणीची सिमक्र. 8308707192 किंमती अंदाजे 15,000/- रु.2) एका पांढ-या को-या कागदावर सुरुवातीला 59 लमे 2000 तर शेवटी 7000 आज असे लिहलेली हिशोबा कागद व एक निळा रंगवा डॉट पेन किंमती 02/-रु.. आरोपी क्र. 2 चे ताब्यातुन 1) एक विवो कंपणीचा आकांशी, पिवळा व गुलाबी रंगाचा अॅण्ड्राईड मोबाईल ज्यात आयडीया कंपणीची सिम क्र.8308937845 किमती अंदाजे 17,000/- रु. 2) एक फिक्कट पोपटी रंगाचा अॅण्ड्राईड मोबाईल ज्यात जिओ कंपणीची सिम क्र. 9175873441 किमती अंदाजे 20,000/- रु. असे दोन्ही आरोपीतांन कडुन तीन अॅन्ड्राईड मोबाईल एकुण 52,002/- रु.चा माल,

4) सिहोरा

अपराध क्र. 75/2025 कलम 12 (अ) मजुका

आरोपी कन्हैया हरीचंद बन्सोड वय 55 वर्ष रा. चुल्हाड ता. तुमसर जि. भंडारा

मिळालेला माल 1) पांढ-या कागदावर निळ्या शाईने राजधानी, कुबेर मटक्याचे आकडे लिहलेली सट्टापट्टी सुरुवातीस 34-324 व शेवटी 41-3 24 लिहलेली कि. 00/-रु2) एक निळ्या रंगाचा डॉट पेन किंमती 5/- रु 3) अंगझडतीत नगदी 145/- रु असा एकुण 150/- रु चा माल

5) साकोली

अप. क्र 187/2025 कलम 12 (अ) म.जु का.

आरोपी- सुभाष सीताराम वंजारी, वय 58 वर्ष रा. सुभाष वार्ड, सानगडी, ता.साकोली जि. भंडारा मिळालेला माल 1) एका पांढ-या रंगाचे कागदावर कल्यान नावाची वरली मटक्याचे आकडे लिहलेला ज्यावर कल्यान सुरवातीला इग्रजीत (राजधानी) क्र.33/2000 आकडा लिहलेला व शेवटी क्र. 80 आकडा लिहलेला किंमत 00 रु. 2) एक निळा बाट पेन किंमती 5/-रु 3) नगदी 1140/- रु. असा एकुण 1145/- रु. चा मुद्देमाल.

6) भंडारा

अप. क्र 392/2025 कलम 65 (ई) म.दा.का.

आरोपी रज्जु बन्सीलाल चचाने वय 42 वर्ष रा.गणेश मंदीर जवळ, नेहरू वार्ड, मेंढा, ता.जि.भंडारा मिळालेला माल एका मातीच्या मडक्यामध्ये अंदाजे 16 लिटर मोहफुल हा.भ. दारू प्रती लिटर 200 रूपये लिटर प्रमाणे एकूण किंमती 3200 रुपयाचा मुद्देमाल.

7) भंडारा

अप क्र. 394/2025 कलम 65 (ई) मदाका.

आरोपी शुद्धोधन सुरेश येळणे वय 35 वर्षे रा.इंदौरा गांधी वार्ड, कुंभार टोली भंडारा ता. जि. भंडारा मिळालेला माल एका पांढ-या रंगाच्या थैलीत प्रत्येकी एक लिटर अशा एकुण बारा प्लॉस्टीक बॉटल ज्यामध्ये मोहा फुलाची हाम दारु एकुन किंमती 1200/- रू चा माल

8) कारवा

अप क्र. 124/2025 कलम 65 (ई) महा. दा. का.

आरोपी सुधाकर यशंवत मेश्राम वय 40 वर्ष रा. गराडा (बुज) ता.जि. भंडारा

मिळालेला माल दोन प्लास्टीक डबकीत अंदाजे 30 लिटर मोहाफुलाची हा.भ. दारु असे एकुण 30 लिटर मोहाफुलाची हा.. भ. दारु असा एकूण 6000 रु चा माल

9) लाखनी

अप.क्र. 114/2025 कलम 65 (ई) म.दा.का.

आरोपी श्रीमती पदमा दिलीप वासनिक वय 33 वर्ष रा. राजेगाव एम.आय.डी.सी.

मिळालेला माल एकाः पांढ-या रंगाच्या प्लास्टीकच्या डबकीमध्ये अंदाजे 10 लिटर हा.भ. दारू. किंमती 1000/- रु. चा. माल

पोलीस स्टेशन जवाहरनगर, तुमसर, सिहोरा, साकोली येथे जुगार अड्नुयावर धाड घालून असा एकूण किंमती 1,71,012/-रु. माल मिळून आला. व भंडारा, कारधा व लाखनी येथे दारु अड्डयावर धाड घालुन किंमती 11,400/-रु. असा एकूण दारु व जुगार किंमती 1,82,412/-रु. माल मिळून आला.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक भंडारा श्री. नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर काकडे यांचे मार्गदर्शन पोलीस स्टेशन येथील ठाणेदार व पोलीस अंमलदार यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *