दारु व जुगार अड्डुड्यावर धाड घालुन किंमती 2,13,985/- रु. माल मिळुन आला. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, यांनी जिल्हयातील अवैध धंदे समुळ नष्ट करण्याबाबत दिलेल्या निर्देशावरुन. पोलीस स्टेशन स्तरावरील जुगार व दारु अड्डयावर धाड घालुन पोलीस स्टेशन केलेली कार्यवाही

1) मोहाडी
अप.क्र.66/2025 कलम 12 (अ) म.जु.का.
आरोपी सौ. यमुना महादेव श्रीपाद वय 47 वर्षे रा. सुभाष वार्ड मोहाडी ता. मोहाडी, जि. भंडारा
मिळालेला माल 1) पांढया रंगाची कागदावर वरली मटक्याचे आकडे लिहीली सटटा पटटी ज्यावर सरुवातील मधुर (3) 30-7500 व शेवटी 2573/200 असे आकडे लिहीलेली किंमती 00/-रु. 2) एका पांढ्या रंगाची वरली मटक्याचेआकडे लिहीलेली सट्टापट्टी सुरवातीला राज 3 व शेवटी 53 असे असे आकडे लिहीलेली किंमती 00/- रु. 3) एका पांढर्या रंगाची वरली मटक्याचे आकडे लिहीलेली सट्टापट्टी सुरवातीला म 3 व शेक्टी 200 असे आकडे लिहीलेली किंमती 00/-रु., 4) नगदी 500/रू. 5) एक निळया शाईचा डॉट पेन कि. 3/रू. असा एकुन 503 रु चा माल
2) पोस्टे. आंधळगाव
अप.क्र. 96/2025 कलम 12 (अ) म.जु.का.
आरोपी सिकंदर रमजान छवारे, वय 57 वर्ष, रा. कांन्द्रीता, मोहाडी, जिल्हा भंडारा
मिळालेला माल 1) एक पांढ-या रंगाची कागदाची सट्टापटटी ज्यावर निळ्या डॉट पेनने राजधानी मटक्याचे आकडे लिहीलेले किमती 00/-रू. 2) एक निळ्या शाहीचा डॉटपेन, किंमत 05/-रू. 3) अंगझडतीत नगदी 210/-रू. असा एकुण 215/-रू. चा मुददेमाल
3) पोस्टे. पवनी
अप क 119/2025 कलम 12 (अ) मजुका
आरोपी प्रकाश रामभाऊ सोमनाथे वय 58 वर्ष रा. बेलघाटा वार्ड, पवनी ता. पवनी जि, भडारा
मिळालेला मालः १) एक निळ्या शाईची डॉटपेन किमती 2/- रु 2) राजधानी सट्टाचे आकडे लिहिलेली पट्टी किमत 00. 00/- रु 3) एक कार्बन, पेपर तुकडा किंमत 00.00 4) अंगझडतीत नगदी 810/- रु असा एकुन 812/- रु माल
4) पोस्टे. पवनी
अप.क्र. 120/2025 कलम 12 (अ) म.जु.का. सहकलम 49 भा.न्या.स
ओरोपी 1) ईदाकर महादेव रामटेके वय 62 वर्ष रा. मंगळवारी वार्ड, पवनी व पाहीजे आरोपी, 2) नरेश बावणकर वय
अंदाजे 50 वर्ष रा. पवनी
मिळालेला मालः कल्याण नामक 3 फिक्कट हिख्या रंगाच्या कागदी सट्टापट्टी मिळून आली त्यामध्ये 1) प्रमन सट्टापट्टी त्यावर प्रिन्टेड 271 ते 276 आकडे लिहीलेले त्या साईडला 3/4 क. व त्याखाली सध्याचे आकड लिहीलेली कागदी पट्टी कि. 00/रु. दुसन्या सट्टापट्टी त्यावर प्रिन्टेड 277 ते 282 आकडे लिहीलेले त्या साईडला 3/4 क. व त्याखाली सहयाचे आकडे, लिहीलेली कागदी पट्टी कि. 00/रू, तिसर्या सट्टापट्टी त्यावर प्रिन्टेड 283 ते 288 आकडे लिहीलेले त्या साईडला 3/4 क. व त्याखाली सट्टयाचे आकडे लिहीलेली कागदी पट्टी कि. 00/रू 21, एक निळ्या शाईचा डॉट पेन कि. 05/- रु. 3) एक कार्बन तुकडा कि. 00/रू 4) अंगझडलीत नगदी नगदी 5420/-रु. असा एकूण 5425/- रु. चा मुद्देमाल
5) पोस्टे. भंडारा
अप क्र. 387/2025 कलम 65 (ई) म.दा.का.
आरोपी श्रीमती सगनी आंनदराव सिडाम वय 60 वर्ष जात गोड. रा. गांधी वार्ड भोजापुर ता.जि. भंडारा
मिळालेला मालः एका पिवळ्या रंगाचे बिना झाकनाचे प्लॉस्टीक डबकीत अंदाजे 10 लिटर मोहफुलाची हा.भ. दारू कि. 2000/- रू.
6) पोस्टे. मोहाडी
अप.क्र. 67/2025 कलम 65 (ई) म.दा.का.
आरोपी राकेश सुकराम भुरे वय 37 वर्षे रा. कुशारी ता. मोहाडी जि. भंडारा
मिळालेला माल दोन पिवळ्या रंगाच्या प्लास्टीक डबकीमध्ये अंदाजे एकुण 10 लीटर मोहफुलाची हा.म. दारू किंमती 2000/- रू था माल
7) पोस्टे भंडारा
अप क्र. 388/2024 कलम 65 (ई) मदाका.
आरोपी श्रीमती माधुरी मनोहर निनावे वय 60 वर्ष, रा. राजगुरु वार्ड, भंडारा ता.जि. भंडारा
मिळालेला मालः एका पांढ-या रंगाच्या बिना झाकणाच्या प्लास्टीक डबकीमध्ये 08 लीटर मोहाफुलाची हा.भ. दारू किंमत 8,00/ रू. चा माल
8) पोस्टे भंडारा
अप क्र.-390/25 कलम 65 (ई) म.दा.का.
आरोपी दर्शन कैलास कोचे वय 26 वर्षे रा. रमाबाई आंबेडकर वार्ड, भंडारा ता.जि. भंडारा. ‘जात महार मिळालेला मालएक प्लॉस्टीक डबकीत अंदाजे 5 लिटर मोहफुलाची हा.भ. दारू किमती अंदाजे 500/- रू. न्वा माल.
9) पोस्टे. कारघा
अप.क. 120/2025 कलम 65 (ई) म.दा.का
आरोपी नागसेन शिवदास देशभ्रतार वय 50 वर्ष रा. दिघोरी ता. जि.भंडारा
मिळालेला माल एक लिटरची 06 प्लॉटीक बॉटल मध्ये अंदाजे 06 लिटर अंदाजे किमत 1,200/-रु
10) पोस्टे. कारधा
अप.क. 121/2025 कलम 65 (ई) म.दा. का
आरोपी अनिल रतिराम डोंगरवार वय 42 वर्ष, रा.आंबेडकर वार्ड कारपा, ता. जि.भंडारा
मिळालेला मालएका पांढ-या रंगाच्या प्लास्टीक डबकीत अंदाजे 10 लिटर मोहाफुलाची हा. भ. दारू किमती 2,000/- रूपये
11) पोस्टे. जवाहरनगर
अप.क्र. 132/2025 कलम 65 (फ) (ई) महा.दा. का
आरोपी- प्रफुल सतिश रामटेके, वय 39 वर्ष, रा. नेहरू वार्ड, शहापूर, ता. जि. भंडारा
मिळालेला मालः 05 प्लॉस्टिक चुंगळ्यामध्ये प्रत्येकी अंदाजे 40 किलो प्रमाणे असा एकुण 200 किलो सडवा मोहाफास प्रत्येकी 100/- रू. किलो प्रमाणे एकूण 20000/- रू. था माल, तसेच एका पांढ-या रंगाच्या प्लॅस्टिक डबकीमध्ये अंदाजे 05 लिटर मोहाफुलाची हा.भं. दारू कि. 500/- रु. ची असा एकूण 20,500/- रू. चा माल.
12) पोस्टे. जवाहरनगर
अप.क्र. 133/2025 कलम 65 (ई) महा. दा. का.
आरोपी प्रभाकर आनंद धनवाडे वय 42 वर्षे रा. पेट्रोलपंपष्ठाण ता. जि. भंडारा मिळालेला माल प्लॉस्टीक डबकीत अंदाजे 7 लिटर मोहाफुलाची हा. भ. दारू कि.700/रू.चा माल
13) पोस्टे. वरठी
अप क्र. 90/2025 65 (ई) म.दा.का.
आरोपी राजेद्ध रामाजी पडोळे वय 47 वर्षे रा. केसलवाडा ता. जि. भंडारा
मिळालेला मालः 1) 18 नग मॅकडॉल नंबर 1 चे प्रत्येकी 180 एम एल. नी भरलेले 18 पथ्ये प्रत्येकी किंमती 160 रुपये प्रमाणे अशा एकूण 2880-रुचा 2) 18 नग रॉयल स्टॅग डिलक्स विस्कृती चे प्रत्येकी 180एम.एल. नी भरलेले 18 पथ्ये प्रत्येकी किंमती 190 रुपये प्रमाणे अशा एकूण 3420-रुचा माल 3) 4. नगओल्डमंग चे प्रत्येकी 180 एम.एल.नी भरलेले 4 पथ्ये प्रत्येकी किमती 145-रुपये प्रमाणे अशा एकूण 580-रुचा अशा एकूण 6880 रु चा माल
14) पोस्टे. करडी
अप. क्रः 65/2025 कलम 65 (ई) म.दा.का.
आरोपी रोशन दिलीप करकुडे वय 32 वर्ष जात सोनार रा. मोहगाव ता. मोहाडी जि. भंडारा मिळालेला मालः एका प्लासटीक ढपकी मध्ये अंदाजे 10 लिटर हा. भ दारु किमती 200 रुपये प्रमाणे 2000 रुपये चा माल.
15) पोस्टे. तुमसर
अप क्र. 180/2025 कलम 65 (ई) म.दा. का. आरोपी राम मदन गुर्वे वय 40 वर्ष रा. नवरगाव ता. तुमसर, जि. भंडारा मिळालेला मालः 1) प्रत्येकी 10 अर्धा लिटरच्या 10 प्लास्टीक बॉटल मध्ये एकुण 05 लिटर मोहाफुलाची हा. भ. दारु 2) प्रत्येकी 1 लिटर प्रमाणे एकुण 05 लिटर मोहाफुलाची हा. भ. दारु असा एकुण 10 लिटर हा. म. दारु अंदाजे कि. 1000/-रु.चा माल
16) आंधळगाव
अप.क्र.93/25 कलम 65 (ई) म.दा.का. आरोपी विलास गंगाघर सोनकुसरे वय 46 वर्ष रा. आंधळगाव ता. मोहाडी जि. भंडारा मिळालेला मालः पाच लिटरच्या डबकी मध्ये अंदाजे प्रत्येकि 05 लिटर दारु व 01 लि.च्या बॉटलमध्ये अंदाजे 500 मि.ली हांतभट्टी मोहाफुलाची दारु प्रती लिटर 200 रु प्रमाणे एखुण 2100/- रु चा माल
17) पोस्टे. आआंधळगाव
अप.क्र.95/25 कलम 65 (ई) 77 (अ) म.दा.का. आरोपी प्रदिप शिवप्रसाद पटले वय 30 वर्ष सालई खुर्द ता. मोहाडी जि. भंडारा मिळालेला मालः 1) देशि दारु प्रिमियम गोल्ड 90 एमएल 7 शिशी किमती 35/- रु एकुण 245/- रु.2) मैक डॉल नंबर वन 180 ML ची एक बॉटल किमती 160/- रु अशा एकूण 405/-रु चा माल
18) पोस्टे. गोबरवाही
अप. क्र. 107/2025 कलम 65 (फ) म.दा.का. आरोपी घनशाम अनंतलाल बनमुठे वय 34 वर्ष, रा. गोरेघाट ता. तिरोडी मिळालेला मालः 20 प्लास्टीक चंगळ्यामध्ये प्रत्येकी 30 कि. ग्रॅ. प्रमाणे 600 कि.ग्रॅ. सडवा मोहाफास किमती 1,20,000/-रू. चा अवैध मुददेमाल.
19) पोस्टे. गोबरवाही
अप के 108/2025 कलम 65 (ई) मदाका
आरोपी गुलाब धोंड धुर्वे, वय 60 वर्ष रा सुसुरडोह, ता तुमसर मिळालेला मालः एका पिवळ्या रंगाचे प्लॅस्टीत डबकीमध्ये अंदाजे 5 लिटर मोहफुलाची हा. भ. दारु किंमती 500/- रू चा माल
20) पोस्टे. साकोली
अप क्र. 185/2025 कलम 65 (ई) म.दा.का.
आरोपी राहुल बिसेन गजभिये वय 66 वर्ष रा विर्शी फाटा दत्तनगर विर्शी, ता. साकोली, जि. भंडारा मिळालेला माल देशी दारु चे एकुन 21 नग प्लॉस्टीक पव्वे प्रत्येकी 90 एम एल नी भरलेली ज्यावर देशी दारु संत्री टायगर बैंड कि. 35.00/- असे लेबल लागलेले अशा एकुन 735/- रु चा माल
21) पोस्टे. साकोली
अप.क्र. 186/25 कलम 65 (ई) म.दा.का.
आरोपी मोहन देवराम टेकाम वय 64 वर्ष रा.जांभळी/खांबा ता. साकोली जि.भंडारा जात गोंडमिळालेला मालएकुण 8 नग देशी दारुचे प्लॉस्टीकचे टिल्लु पव्वे प्रत्येकी 90 एम.एल.नी भरलेले, टायगर बैंड RVBB-NO 348 MAR 25 संत्री देशी दारुचे एका पव्याची किंमत 35/- रु याप्रमाणे एकूण 280/ रुचा
22) पोस्टे. लाखनी-
अप क्र. 113/2025 कलम 65 (ई) मदाका
आरोपी संदिप रामदास दहिवले वय 42 वर्ष रा. मुरमाडी/सा. मिळालेला माल एका पांढ-या रंगाच्या विना झाकनाची प्लॉस्टीक उबकी मध्ये अंदाजे 7 लिटर मोहाफुलाची हा.भ. दारू किंमती 700/- रु चा मुद्देमाल
23) पोस्टे. पालांदूर अत. क्र. 54/2025 कलम 65 (ई) मदाका,. आरोपी इरशाद इस्माईल शेख, वय ३० वर्ष रा. पालांदूर ता. लाखनी जि भंडारा मिळालेला माल प्रत्येकी 180 एम. एल देशी दारूनी भरलेले १४ नग कंपनी सिलबंद असलेले कायेचे पत्ये प्रत्येकी किमती 70 रू. प्रमाणे एकूण 980 रू. या माल.
24) पोस्टे. पवनी अप क्र. 122/2025 कलम 65 (ई) म.दा.का. आरोपी श्रीमती सविता विजय मेश्राम वय 45 वर्ष रा. ताडेश्वर वार्ड पवनी, ता. पवनी, जि. भंडारा मिळालेला माल देशी दारु सखु संत्रा टॅगो प्रिमीयमचे प्रत्येकी 180 ML नी भरलेले 11 काचेचे पव्वे प्रत्येकी किमती 70/- रु प्रमाणे एकुन किंमती 770/- रुचा माल.
25) पोस्टे. अडयाळ अप.क्र.80/2025 कलम 65 (फ) म.दा.का. आरोपी हिवराज शिवलाल डोंगरे वय 49 वर्ष रा. जामगाव ता. जि. भंडारा जात महार धंदा मजुरी मिळालेला माल 04 प्लॉस्टिक चुंगळ्यामध्ये प्रत्येकी 50 किलो प्रमाणे सडवा मोहपास अकुण 200 किलो प्रत्येकी 200/-रु. किलो प्रमाणे असे एकुण किमती 40,000/-रु. चा मुद्देमाल
26) पोस्टे. दिघोरी अप क्रमांक 31/2025 कलम 65 (ई) म.दा. का. आरोपी मधुकर रामदास काळे वय 51 साखरा त.लाखादुर जि. भंडारा मिळालेला माल 90 एम एल नी भरलेला संदेश या टियूबै क्रमाक NO-343 मार्च 2025 लेबल असलेला एकुण 28 नग प्रती नग किमत 35 रु चा एकून किमती 980 रु.चा माल
पोलीस स्टेशन मोहाडी, आंधळगाव, पवनी येथे जुगार अड्डयावर धाड घालुन असा एकूण किंमती 6955/-रु. माल मिळून आला. व भंडारा, मोहाडी, कारधा, जवाहरनगर, वरठी, करडी, तुमसर, आंधळगाव, गोबरवाही, साकोली, लाखनी, पालांदूर, पवनी, अडयाळ, दिघोरी येथे दारु अनुयावर धाड घालुन किंमती 2,07,030/-रु. असा एकुण दारु व जुगार किंमती 2,13,985/-रु. माल मिळून आला.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक भंडारा श्री. नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शन पोलीस स्टेशन येथील ठाणेदार व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.