क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

दारु अड्डुड्यावर धाड घालुन किंमती 1,04,575/-रु. माल मिळुन आला.

Summary

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, यांनी जिल्हयातील अवैध धंदे समुळ नष्ट करण्याबाबत दिलेल्या निर्देशावरुन पोलीस स्टेशन स्तरावरील जुगार व दारु अड्डयावर धाड घालुन पोलीस स्टेशन केलेली कार्यवाही 1) पोस्टे मंडारा- कायगी अप.क्र 115/2025 कलम 65 (ई) म.दा.का. आरोपी रज्जु […]

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, यांनी जिल्हयातील अवैध धंदे समुळ नष्ट करण्याबाबत दिलेल्या निर्देशावरुन पोलीस स्टेशन स्तरावरील जुगार व दारु अड्डयावर धाड घालुन पोलीस स्टेशन केलेली कार्यवाही

1) पोस्टे मंडारा-

कायगी अप.क्र 115/2025 कलम 65 (ई) म.दा.का. आरोपी रज्जु बन्सीलाल चचाणे, वय 42 वर्ष रा. गौतम बुध्द वार्ड, मेंढा, ता.जि.भंडारा मिळालेला माल एका पांढ-या डबकीमध्ये अंदाजे 15 लिटर हा.म.दारू किमती 3000 रु चा माल मिळुन आला

2) पोस्टे भंडारा अप क्र. 116/2025 कलम 65 (ई) मदाका

आरोपी किशोर रुपचंद गरेटे वय 36 वर्ष, रा. इंदिरा गांधी वार्ड, कुमार टोली, भंडारा

मिळालेला माल एका पांढ-या रंगाच्या बिना झाकणाच्या प्लास्टीक डबकीमध्ये 08 लीटर मोहाफुलाची हा.म. दारू किंमत 8,00 रु. चा माल

3) पोस्टे भंडारा अप क्र. 120/25 कलम 65 (ई) मदाका.

आरोपी आशिष नरेश गोखले वय 26 वर्षे रा. शासी वार्ड, गणेशपुर ता.जि. भंडारा.

मिळालेला माल एका प्लास्टीक डबकीत अंदाजे 5 लिटर मोहफुलाची हा.म. दारू किमती अंदाजे 500/- रु. चा माल.

4) वरती अपराध क्रमांक 26/2025 कलम 65 (ई) म.दा. का

आरोपी मयुर किशोर बन्सोड वय 33 वर्ष रा. लावेश्वर ता जि भंडारा

मिळालेला गाल 01 पांढ-या रंगाचे प्लास्टीक डबकीमध्ये अंदाजे 07 लिटर दारु किमती 100/- रु. लिटर प्रमाणे डा.भ दारू किमती 700/-रू. चा मुददेमाल.

5) साकोली अप क्र. 66/2025 कलम 65 (ई) मदाका

आरोपी प्रदिप कुमार लिंगा मेश्राम वय 34 वर्ष रा. परसोडी ता. सोकली जि. भंडारा

मिळालेला माल 01) एका लाल रंगाच्या कापडी थैल्यात 55 नग प्लॉस्टीक टिल्तु प्रत्येकी 90 मि. ली. सी देशी दारूने भरलेले प्रत्येकी कि 35/रू प्रमाने 1925/ रू माल

6) साकोली अप क्र. 68 / 2025 कलम 65 (ई), 83म.दा. का

आरोपी 01) अनिल श्रीराम बहेकार वय 42 वर्ष रा. महालगाव ता. साकोली जि. भंडारा (02) निकेश धनराज बहेकार वय 23 वर्ष रा. पळसगाव ता. सोकील जि. भंडारा 03) देविदास गिरीधर भंडारकर क्य 55 वर्ष रा. पळसगाव ता. साकोली 04) सुधिर शिवराम हेमने वय 35 वर्ष रा. महालगाव ता. साकोली जि. भंडारा

01) एका खयाचे बॉक्स मध्ये प्रतेयकी 90 एम. एल. मापाच्या टायगर ब्रॉन्ड देशी दारू संत्रा च्या 100 निप्पा बब क्र. 287 जाने 25 प्रति कि. 35 रू प्रामने एकुन कि 3500/ 6-02) एका खडवाचे बांक्स मध्ये प्रत्येकी 180 एम.एल. मापाच्या टायगर ब्रॉन्ड देशी दारू संत्रा च्या 24 निष्प्या बैंच क्र. 294 फेल 25 प्रति कि. 70 / रूप्रमाने एकुन 1680 एक 3) एका खड्याचे बॉक्स मध्ये प्रतेयकी 180 एम. एल. गापाच्या OLD MONK VERY OLD UATTED RUM च्या 30 निप्पा बैंच क्र. 685 JAN 25 प्रति कि. 145/ रू प्रमाने एकुन कि 4350 / रू04) एका कॅलवीलेटर कंपनीच्या फ्रिज मध्ये

प्रत्येरी 500 एम.एल YUBORG PREMIUM BEER भी 16 कॅन बैंच क्र. 1210 दि. 29.01.2025 प्रति कि, 150 रू प्रमाने एकून 2400/ रु 05) एका खर्डयाचे बॉक्स मध्ये प्रतेकी 180 एम.एल मापाच्या OFFICER CHOICE BLUE कंपनीचा विदेशी दारू चा 60 निप्पा बेंच 485 दि. 016 015 2025 प्रति कि. 160 रू प्रमाने एकुन कि. 1120/ रू 06) एक बियर ठंडी करण्यास वापरण्यात आलेला जुना वापरता कलविवेटर कंपनीच्या फीज कि. 5000 रु07) दुकानाचे काऊन्टर मध्ये दारू विक्रीची नगद रोक रक्कम 6790/ रूरू असा एकून 24,540/ रूचा माल

7) पोस्टे पालांदूर अप क्र 16/2024 कलम 65 (अ) गदाका

आरोपी 1) महेश यादोवराव मोटघरे वय 54 वर्ष जात तेली 2) प्रवेश सिद्धार्थ मेश्राम जात महार वय 32 वर्ष दोन्ही

रा. पोहरा लाखणी जि. भंडारा

मिळालेला माल निळ्‌या रंगाची बजाज कंपनीची सी टी 100 क्रमांक एम एच 36 ए डी 9116 असुन मोसाच्या माधे लालपिवळ्‌या रंगाच्या भेल्यात प्रत्येकी 55 नग देशी दारुचे प्रत्येकी 90 एम. एल.नी भरलेले पच्छे प्रत्येकी 35 रू किमतीचे एकुण 1925/- रू व मोसा.अ. किमती 60,000 रु असा एकूण 61.925 रू.चा मुद्देमाल

पोलीस स्टेशन करढी, तुमसर येथे दारु जुगार अङ्कयावर धाड घालुन किंमती 2405/-रु. माल मिळून आला. तसेच भंडारा, वरठी, साकोली, पालांदूर येथे दारु अड्‌यावर धाड घालून 1,04,575/-रु. असा एकुण

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक भंडारा श्री. अल हसर, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शन पोलीस स्टेशन येथील ठाणेदार व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *