दारु अड्डयावर धाड घालुन किंमती 74,700/-रु. माल मिळुन आला.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, यांनी जिल्हयातील अवैध धंदे समुळ नष्ट करण्याबाबत दिलेल्या निर्देशावरुन पोलीस स्टेशन स्तरावरील जुगार व दारु अड्डयावर धाड घालुन पोलीस स्टेशन केलेली कार्यवाही
1) कारधा अप.क्र. 30/2025 कलम 65 (फ) महा.दा.का.
आरोपी- सुभाष शामराव खंगार वय 40 वर्ष रा. गराडा (खुर्द) मिळालेला माल 4 निळ्या रंगाचे प्लास्टीक ड्रममध्ये प्रत्येकी 50 कि.ग्रॅ. प्रमाणे एकुण 200 कि.ग्रॅ. सडवा मोहाफास किंमती 30,000/- रू. व 4 निळ्या रंगाचे प्लास्टिक ड्रम किमती 500/- रुपये प्रति प्रमाणे 2000/- रुपये असा एकूण 32000/- रुपयाचा मुद्देमाल
2) जवाहरनगर अप क्र. 35/2025 कलम 65 (फ) मदाका
आरोपी जयपाल बालकदास बागडे, वय 50 वर्ष, रा.उमरी, ता जि भंडारा ह.मु. अशोकनगर ता. जि. भंडारा
मिळालेला माल एकुण 09 नग प्लास्टीक चुंगळीत प्रत्येकी 30 किलो प्रमाणे 270 किलो सडवा मोहाफास प्रत्येकी 100/- रू किलो प्रमाणे एकुण 27,000/-रु. चा माल
3) गोबरवाही अप.क्र.34/ 2025 कलम 65 (ई) मदाका.
आरोपी- श्रीमती विना सुरेश गजभिये वय 55 वर्ष धंदा-मजुरी रा. सितासांवगी ता. तुमसर जि. भंडारा
मिळालेला माल- एक प्लॉस्टीक डबकीत 05 लिटर मोहाफुलाची हा.भ. दारु, एका प्लॉस्टीक बॉटल मध्ये 2 लिटर मोहाफुलाची हा.भ दारु असा एकुण किंमती 700/-रु.चा माल
4) साकोली अप क्र. 59/2025 कलम 65 (फ) म. दा. का. आरोपी जयपाल नरहरी कल्लीकार, वय 38 वर्षे, रा. सानगडी, ता. साकोली, जि. भंडारा
मिळालेला माल एकुण 03 प्लास्टिक पिशव्यामध्ये प्रत्येकी 50 कि.लो. प्रमाणे एकुण 150 कि.लो. सडवा मोहापास, प्रति किलो 100 रु. प्रमाणे एकुण कि. 15,000/-रु.
माल
पोलीस स्टेशन जवाहरनगर, कारधा, गोबरवाही, साकोली येथे दारु अड्डयावर धाड घालुन किंमती 74,000/- रु. माल मिळुन आला. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक भंडारा श्री. नुरल हसन, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शन पोलीस स्टेशन येथील ठाणेदार व पोलीस
अंमलदार यांनी केली आहे.