दारु अड्डयावर धाड घालुन किंमती 1,13,245/- रु. माल मिळुन आला.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, यांनी जिल्हयातील अवैध धंदे समुळ नष्ट करण्याबाबत दिलेल्या
निर्देशावरुन पोलीस स्टेशन स्तरावरील जुगार व दारु अड्डयावर धाड घालुन पोलीस
स्टेशन केलेली कार्यवाही
1) बरठी अप क्र. क्रमांक 23/2025 कलम 12 (अ) म.जुका
आरोपी प्रदिप मोतीराम रामटेके वय 63 वर्ष रा. शास्त्री वार्ड बरठी ता मोहाडी जि. भंडारा मिळालेला माल 1) एक पांढ-या रंगाचा सट्टापट्टीचे वरली मटक्याचे राजधानी कुबेर आकडे लिहलेले किंमती 00/- रुपये, 2) एक कार्बन तुकडा किं. ००/- रुपये, ३) एक डॉट पेन किंमती 05/- रूपये, 4) नगदी 320/- रु. असा एकूण किंमती 325/- रूपयाचा माल.
2) सिहोरा अप.क्र. 22/2025 कलम 12 (अ) म.जु.का.
आरोपी 1) जितेंद्र जगन निमजे वय 28 वर्ष 2) संजय सहादेव निनावे वय अंदाजे 32 वर्ष दोन्ही रा. सिहोरा वा. तुमसर मिळालेला माल 1) पांढ-या कागदावर निळ्या शाईने राजधानी मटक्याचे आकडे लिहलेली सट्टापट्टी सुरुवातीस 37.110 व शेवटी 85.55 लिहलेली किं00 रु 2) एक निळ्या रंगाचा डॉट पेन किंमती 5/- रु 3) अंगझडतीत नगदी 485/-रु असा एकूण 480/- रु वा माल मिळून आला आह
3) सिहोरा
अप.क्र. 23/2025 कलम 12 (अ) म. जुका
आरोपी 1) बुलीचंद तेजराम पटले वय 50 वर्ष रा. मच्छेरा 2) मुपेंद्र दिलीप कुंभारे वय 29 वर्ष रा. सिहोरा
मिळालेला गाल 1) पांढ-या कागदावर निळ्या शाईने राजधानी मटक्याचे आकडे लिहलेली सट्टापट्टी सुरुवातीस 10/2 13 व शेवटी 25 लिहलेली किं. 00/- रु 2) एक निळ्या रंगाचा डॉट पेन किंमती 5/- रु 3) अंगझडतीत नगदी 315/- रु असा एकूण 320/- रु चा माल मिळून आला.
4) गोबरवाही अप क्र. 36/2025 कलम 12 अ मजुका
आरोपी मयपाल भयालाल कठौते वय 50 वर्षे धंदा मजुरी रा. सितासावंगी ता. तुमसर
मिळालेला माल 1) एक पांढ-या रंगाचा कागद ज्यावर कल्यान सटटयाचे आकडे आणि दिनांक 10/02/2025 लिहीलेला कि. 00/00 रू., 2) एक निळया डॉटपेन किंमती 05/- रू. व अंगझडतीत 3) नगदी 420/- रू. असा एकूण
425/- या माल
4) लाखनी अप कः 32/2025 कलम 12 (अ) गजुका
आरोपी राहुल रामकृष्ण मुजाळे वय 34 वर्ष रा. लाखनी जि भंडारा गो. क्र. 9579994341
मिळालेला माल 1) वरली मटक्याची कागदी सटटापटटी कि.00/00 रू. 2) एक डाटपेनकि.05/00 रू. 3) नगदी 750/-
रू. असा एकूण 755/- रू चा मुद्देमाल
5) अड्याळ अप.क्र. 27/2025 कलम 12 (अ) म.जु.का.
आरोपी- राजु हरीभाऊ कुंभलकर, वय 50 वर्षे, रा. मंडई पेठ अडयाळ ता. जि. मंडारा
मिळालेला गाल 1) एका कागदाच्या तुकडचावर ध्मनिपुर नामक सट्टापट्टी त्यावर निळ्या शाईच्या पेनाने वरली मटक्याचे आकडे लिहिलेला त्यामध्ये सुरुवातीला १०, १२, १४, १८/५०० व शेवटी ०६,१०,०४,४०,४५/५०० असे आकडे लिहिलेला
तुकडा किं. 0/-73) एक काळ्या शाईचा डाटपेन कि. 5/00) अंगझडतीत नगदी 1070/- रु. असा एकुण 1075/-रू
था मुद्देमाल
6) मोहाडी अपराध क्रमांक 15/2025 कलम 65 (ई) म.दा.का.
आरोपी सुकराम गाँदु गुरे वय 58 वर्षे, जात तेली, धंदा मजुरी रा. कुसारीला मोहाडी जि. भंडारा मिळालेला माल 1) एका मोठ्या प्लास्टीकच्या पांढऱ्या रंगाच्या डबकी मध्ये अंदाजे 25 लिटर मोहफुलाची हा.भ. दारु किं
5000 रु. चा माल.
7) मोहाडी अपराध क्रमांक 16/2025 कलम 65 (ई) ग.दा.का. आरोपी जयलाल बकाराम दमाहे वय 52 वर्ष रा. मांडेसर
मिळालेला माल 1) एक पांढ-या रंगाचे प्लॉस्टीक डबकीत अंदाजे 05 लिटर मोहा फुलाची हा.म. दारू प्रति लीटर कि, 200/- रु प्रमाणे एकुण कि. 1,000/- माल
8) कारधा क्र. 31/2025 कलग 65 (ई) म.दा.का
विद्यामाला विजय गोस्वामी वय 63 वर्ष रा. आमगाव ता. जि.भंडारा मिळालेला माल 1) दोन हिरव्या रंगाचा प्लॉटीक बॉटल मध्ये 04 लिटर अंदाजे किमत 8,00/- रु
9) कारपा अप.क्र. 32/2025 कलम 65 (फ) म.दा.का.
आरोपी संदिप रामचंद्र मेश्राम वय 39 वर्षे रा. सिरसघाट ता. जि.भंडारा
मिळालेला माल 1)08 प्लास्टीक पिशवीमध्ये प्रत्येकी 25 कीलो प्रमाणे 200 किलो सडवा मोहा पासप्रती 200 रू किलो प्रमाणे एकूण 40,000/रू. वा सडवा मोहपासचा मुचेमाल
10) कारधा अप क्रमांक. 33/2025 कलम 65 (ई) म.दा.का.
आरोपी संजय रमेश बावणे वय 42 वर्षे, रा. नेहरू वार्ड कारपा, धंदा मजुरी, ता. जि. भंडारा
मिळून आलेला गाल / 05 लिटर क्षमतेच्या 07 प्लास्टीक डबकी, प्रत्येक डबकी मध्ये अंदाजे 05 लिटर हा.म. दारू प्रमाणे 35 लिटर हा.म. दारू प्रति किमती 2000 लिटर प्रमाणे एकूण किमती 7000/रू ची हा. भ. दारू.
11) जवाहरनगर
अपराध नंबर 36/2025 फलम 65 ई मदाका
आरोपी सौ. गिता दादाराव मेश्राम, वय 58 वर्ष रा. इंदीरानगर सावरी ता.जि. भंडारा
मिळालेला माल 5 लीटर हाम दारू कि. 2000/- रु
12) जवाहरनगर
अपराध, नंबर. 37/2025 कलम 65 (ई) म.दा.का.
आरोपी श्रीमती वैषाली ईश्वर मेश्राम, वय 40 वर्ष रा. राजेदहेगाव, इंदीरा नगर ता. जि. भंडारा
निळालेला माल 1) एका प्लास्टीक डबकीमध्ये अंदाजे 15 लिटर मोहफुलाची हा.भ. दारू किमती 3,000/- रू. गाल
13) करडी अप.न. 18/2024 कलम 65 (ई) मदाका
आरोपी श्रिमती मेहरुनिश बाबाञ्जली सय्यद वय 60 वर्ष जात मुस्लीम रा. गांधी वार्ड करती ता. मोहाडी जि. भंडारा
मिळालेला माल एका पांढरा रंगाचे मळकड प्लास्टिक उबकीमध्ये अंदाजे 10 लिटर मोहाफुलाची हा. भ. दारू प्रति लिटर किंमती 200/- रु प्रमाणे किंमती 2000/- रु. चा माल
14) भंडारा अप.क्र 113/2025 कलम 65 (ई) म.दा.का.
आरोपी बाबुलाल महादेव मेश्राम, वय 70 वर्ष, रा. संगम पुर्नवसन, वह जि.भंडारा
मिळालेला माल एका पांढ-या रंगाचे प्लॉस्टीक डबकीत अंदाजे 05 लिटर मोहाफुलाची हातभट्टी 500/-
रु. वा माल
15) तुमसर अप.क्र. 65/2025 कलम 65 (ई) मदाका
आरोपी संजय राधेश्याम मासुलकर वय 49 वर्ष रा. गांधीवार्ड मिटेवानी ता. तुमसर
मिळालेला माल 03 प्लास्टीक बॉटलमध्ये प्रत्येकी लिटर प्रमाणे एकूण 3 लिटर व एका मातीचे मढक्यात 5 लिटर असा एकुन 08 लिटर मोहाफुलाची हा. भ. दारु किमती 800/- रु
16) तुमसर अप.क्र. 66/2025 कलम 65 (ई) मदाका
आरोपी चित्राबाई पुनाजी नागपुरे वय 60 वर्ष रा. तिलक वार्ड देव्हाडी मिळालेला माल एका प्लास्टीक बकेटमध्ये अंदाजे 20 लिटर हा. ग. दारु किमती 2000/- रु
17) आंधळगांव अप क्र. 30/2025 कलम 65 (ई), मदाका, आरोपी सौ. चित्ररेखा झनकलाल चौधरी वय ३७ वर्ष रा. आबागड ता. तुमसर जि. भंडारा मिळालेला माल एका प्लास्टिक डबकीत अंदाजे 10 लीटर गोहाफुलाची हा म दारु कि 1,000/- रु. चा माल
18) आआंधळगाव अप क्र. 31/2025 कलम 65 (फ), मदाका
फरार आरोपी नामे अनुशंकर मिवराम पुराम वय 46 वर्ष रा. रामपुर ता. तुमसर जि. भंडारा
मिळालेला माल 6 प्लास्टिक पिशव्या प्रत्येकी 40 कि प्र सडवा मोहापास प्रमाणे एकूण 240 कि ग्रा सड़वा महोपास प्रति किग्र 100/- रु प्रमाणे एकुण किमती 24000/- रु चा माल
19) सिहोरा अप क्र. 20/2025 कलम 65 (ई) मदाका
आरोपी श्रीमती पदमा तिलक खरोले वय 40 वर्ष रा. रुपेरा ता.तुमसर जि. भंडारा
मिळालेला माल एका प्लास्टीक डबकीत 10 लीटर हा.म. दारु प्रती लीटर 100 रु प्रमाणे किंमती 1000/- रु. था माल
20) सिहोरा 21/2025 कलम 65 (ई) म.दा.का.
आरोपी- सौ. गिता तेजराम सोनेवाने वय 50 वर्ष, रा. वार्ड नं. 5 सिहोरा ता. तुमसर जि.भंडारा.
मिळालेला माल 1) एका निळ्या ड्रममध्ये अंदाजे 30 लिटर हा. म. दारू 6,000/- रू. 2) एका प्लास्टीक डबकीत अंदाजे 10 लिटर डा.भ. दारू किमती 2000/- रु. 3) 9 प्लास्टीक बॉटलमध्ये प्रत्येकी 1 लिटर प्रमाणे 9 लिटर हा.भ. दारू
किमती 1800/- रु. असा एकुण 49 लिटर हा.म. दारू किनती 9.800/- रू. चा मुददेमाल:
20) गोबरवाही अप क्र 35/2025 कलम 65 (ई) मदाका
आरोपी घनश्याम डोमाजी मरसकोल्हे, वय 48 वर्ष जात गोंड रा. विखला, ता तुमसर
मिळालेला माल 1) दोन प्लास्टीक उपकीत अंदाजे 05 लिटर प्रमाणे एकून 10 लिटर मोहउलाची हा. भ. दारु प्रती लिटर 100/- रु. प्रमाणे 1000 रु. चा माल.
21) साकोली अप क्र. 60/2025 कलम 65 (ई) म.दा.का.
आरोपी श्रीमती कौतुका राजकुमार ऊके वय 55 वर्षे, रा. एकोडी ता. साकोली जि. मंडारा
मिळालेला माल 02 पांढ-या रंगाच्या प्लॅस्टीक उपकीत प्रत्येकी 10 लिटर प्रमाणे 20 लिटर गोहफुलाची हातभट्टी दारू कि 2000/चा गाल
22) साकोली अप.क्र. 61/2025 कलम 65 (ई) म.दा.का.
आरोपी शिवशंकर सखाराम तिडके वय 42 वर्ष घंदा शेती रा.एकोडी ता. साकोली जि.भंडारा
मिळालेला माल एका प्लॉस्टीक थैली मध्ये देशी दारु संत्री बैंच क्र. 287 JAN 25 असे लिहिलेले 24 नग90 एम.एल नी भरलेले प्लास्टीक पव्वे प्रत्येकी किमती 35/- रु प्रमाणे एकूण 840/- रु चा माल
23) साकोली अप.क्र. 62/2024 कलम 65 (ई) म.दा.का.
उमेश मुनेश्वर शेंडे वय 25 वर्ष जात लोहार रा. पिंडकेपार ता. साकोली जि.भंडारा
मिळालेला माल एका प्लॉस्टीक थैली मध्ये देशी दारु संत्री बैंच क्र. 287 JAN 25 असे लिहिलेले 20 नम90 एम.एल नी भरलेले प्लास्टीक पव्वे प्रत्येकी किमती 35/- रु प्रमाणे एकूण 700/- रु चा माल
24) साकोली अप क्रमांक 63/2025 कलम 65 (ई) म.दा.का.
आरोपी मोरेश्वर प्रकाश गणवीर वय 35 वर्ष रा. किन्ही ता. साकोली जि भंडारा
मिळालेला माल देशी दारूचे 12 नग प्लास्टीकचे टिल्लु पये सिलबंद प्रत्येकी 90 एम.एल.नी भरलेले त्यातील एका टिल्लु पव्यांची किंमत 35/- रू.प्रमाने असा एकुण किमंती 420/- रु चा माल
25) लाखनी अप क्र 33/2025 कलम 65 (ई) मदाका
आरोपी अजय ठाकुरदारा भुरे, वय 64 वर्षे रा. राजेगाव एमआय डी सी. ता. भंडारा
मिळालेला माल एका प्लास्टीक चुंगळीच्या थैलीत एकूण 20 नग देशी दारुचे प्लास्टीक टिल्लु पच्ये प्रत्येकी 90 एम. एल. नी भरलेले ज्यावर टायगर बैंड देशी दारू संत्री RV-BNO- 280 JAN 25 कि. 35 रु. असे कंपनीचे कागदी लेबल विकटविलेले असा एकूण 700 रु. चा माल
26) लाखनी अप के 34/2025 कलम 65 (ई) मदाका
आरोपी जयचंद लव्हाजी वालदे वय 70 वर्ष रा गढ़ेगाव जात महार चंदा मजुरी ता. लाखनी जि भंडारा
मिळालेला माल एका पांढ-या रंगाच्या कापड़ी थैलीत 23 नम देशी दारूचे काचेचे भरलेले टायगर बॅन्ड प्रत्येकी 100 एग एल नी भरलेले RVBNO 294 FEB 25 कीमती 70 रु. असा कंपनी लेबल विटकवलेले एकूण किमती 1610 रु. था माल.
27) पवनी अप क्र. 38/2025 कलम 65 (ई) म.दा.का.
आरोपी आशा गंगाधर मेश्राम वय 60 वर्ष, रा.निलज ता. पवनी जि. भंडारा
मिळालेला माल कोकण देशी दारू संत्रा 999 चा लेबल असलेले प्रत्येकी 180 ML नी भरलेले 11 काचेचे पन्ये प्रत्येकी किमती 70/- रु प्रमाणे एकून किमती 770/- रु चा माल
28) अड्याळ अप. क्र.28/2025 कलम 65 (ई) म.दा. का
आरोपी नरेश काशीराम राऊत वय 50 वर्ष रा. पहेला ता. जि. भंडारा
मिळालेला माल 1) बिना झाकणाच्या एका पांढ-या रंगाच्या प्लॉस्टिक डबकी अंदाजे 07 लिटर मोहफुलाची हा.म. दारू प्रत्येकी 200 रू प्रति लिटर प्रमाणे 1400 रु. चा माल
29) लाखांदूर अपक. 31/2025 कलम 65 ई म.दा.का.
आरोपी नवनाथ पंढरी शेन्डेवय 36 वर्षरा परसोडी नाग ता.नाबांदुर जि. भंडारा मिळालेला माल 1) 15 नग देशी दारू चेप्लास्टी कपव्वे प्रत्येकी 90 एम.एल. नीभरलेले टायगर बैंडसी बचन 280 जाने 25 कंपनी सिलबंद प्रत्येकी कि 35 प्रमाणे एकूण 525 रु. चामाल
पोलीस स्टेशन बरठी, सिहोरा, गोबरवाही, लाखनी, अडयाळ, भंडारा, जवाहरनगर, मोहाडी, कारया करती, तुमसर, सिहोरा, आंधळगाव, गोबरवाही, साकोली, लाखनी, अडयाळ येथे दारु जुगार अनुयावर पाड पालुन किंमती 3380/-रु. माल मिळून आला. तसेच भंडारा, जवाहरनगर, मोहाडी, कारधा, करडी, तुमसर, सिहोरा, आआंधळगाव, गोबरवाही, साकोली, लाखनी, पवनी, अडयाळ, लाखांदूर येथे दारु अड्यावर धाड घालून 1,09,865/-रु. असा एकुण
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक मंडारा श्री. मुरत रसर, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शन पोलीस स्टेशन येथील ठाणेदार व पोलीस अंमलदार यानी केली आहे.