BREAKING NEWS:
हेडलाइन

दामाजी कारखान्याचे ऍडव्हान्स बिल जमा, शेतकऱ्यांच्या सोईनुसार ‘या’ बँकेतून मिळणार पैस

Summary

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये दि.३/११/२०२० ते दि.३०/११/२०२० या कालावधीत गळीतास आलेल्या ऊसास प्र.मे.टन 2 हजार रुपये प्रमाणे ऍडव्हान्स बील संबंधीत शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या त्यांचे बँकेतील खात्यावर वर्ग केले असलेची माहिती कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे […]

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये दि.३/११/२०२० ते दि.३०/११/२०२० या कालावधीत गळीतास आलेल्या ऊसास प्र.मे.टन 2 हजार रुपये प्रमाणे ऍडव्हान्स बील संबंधीत शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या त्यांचे बँकेतील खात्यावर वर्ग केले असलेची माहिती कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांनी दिली.

कार्यक्षेत्रात मोठया प्रमाणात ऊस उपलबध असल्याने चालु सन २०२०-२१ गळीत हंगामाकरिता कारखान्याने ५।५० लाख मे।टन ऊस गाळपाचे उदद्ीष्ठ ठेवले आहे.

चालु हंगामात दि।२१/१/२०२१ अखेर २,५४,०००मे।टनाचे गाळप करुन सरासरी ९।२० टक्के साखर उताऱ्याने २,२६,४६० क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन केले आहे। कारखान्याचे दररोज ३३०० ते ३६०० दरम्यान ऊस गळीत होत असुन कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासद-शेतकऱ्यांचा ऊस गळीत करुनच कारखाना गळीत हंगाम समारोप केला जाईल.

तरी सर्व ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी आपला ऊस दामाजी कारखान्यास गळीतासाठी पाठवुन सहकार्य करावे असे आवाहन समाधान आवताडे यांनी केले.

चालु हंगाम सर्व संचालक मंडळ,ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा, ऊस उत्पादक सभासद शेतकरी, कामगार,यांचे सहकार्यातुन निश्चीतपणे यशस्वी करणार असलेचा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

ऊस बिलाबाबत कारखान्याचे कार्यकारी संचालक झुंजार आसबे म्हणाले कि, शेतकऱ्यांच्या सोईनुसार समर्थ सह।बँक,बùक आùफ महाराष्ट्र,भारतीय स्टेट बँक, सोलापुर जिल्हा मध्यवर्ती सह।बँक, राजमाता अर्बन बùक, धनश्री पतसंस्था, यशोदा पतसंस्था, बबनराव आवताडे पतसंस्था इत्यादी मंगळवेढा तालुक्यातील खालीलप्रमाणे बँका पतसंस्थाचे शाखामध्ये शेतकÅयांचे मागणीनुसार खात्यावर ऊस बीलाचा अùडव्हान्स हप्ता प्र।मे।टन रु।२०००/- प्रमाणे वर्ग कलेला आहे.

बँकेचे नांव ऊसबिल वाटपासाठी जोडलेली गांवे
१। मा।बबनराव आवताडे सह।पतसंस्था,
मंगळवेढा मंगळवेढा उत्तर,घरनिकी,मारापूर।मुढवी, उचेठाण, पाटखळ, खुपसंगी, मेटकरवाडी,शिरसी,गोणेवाडी, जुनोनी,नंदेश्वर, खडकी, भोसे, हुन्नुर, महमदाबाद हु।,रेवेवाडी, लोणार,पडोळकरवाडी, शिरनांदगी, रडडे, चिक्कलगी, सिध्दनकेरी। महमदाबाद शे।, गादेगाव

२। राजमाता अर्बन बँक, मंगळवेढा -मंगळवेढा दक्षिण, हिवरगांव, खोमनाळ, आंधळगांव, डोंगरगांव, गुंजेगांव, लें।चिंचाळे,कचरेवाडी, लक्ष्मीदहिवडी

३। यशोधा -मंगळवेढा अकोला,देगांव,शेलेवाडी,गणेशवाडी

४। धनश्री – मंगळवेढा मुंढेवाडी, धर्मगांव, नेपतगांव

५। धनश्री -माचणुर ब्रम्हपुरी,माचणुर,तामदर्डी,रहाटेवाडी

६। धनश्री-सलगर बु। सलगर बु/खु।, जंगलगी

७। धनश्री-बोराळे -बोराळे, नंदुर, अरळी, उंब्रज, दसूर

८। धनश्री-शरदनगर मल्लेवाडी, ढवळस, सिध्द्ेवाडी

९। धनश्री-पाठखळ हाजापूर

१०। धनश्री-लवंगी – लवंगी

११। धनश्री-उचेठाण बठाण

१२। धनश्री-तांडोर -तांडोर,सिध्द्ापूर

१३। धनश्री-मरवडे – मरवडे,कात्राळ,कागष्ट,बालाजीनगर,डोणज,भालेवाडी,डिसकळ,येड्राव तळसंगी, खवे, जित्ती, फटेवाडी, कर्जाळ

१४। धनश्री-नंदेश्वर जालिहाळ,

१५। धनश्री-हुलजंती – हुलजंती, सोडड्ी, पौट,शिवणगी,येळगी

१६ धनश्री-हन्नुर मानेवाडी

१७। धनश्री-निंबोणी – निंबोणी, बावची, भाळवणी, मारोळा

१८। धनश्री-जत येळवी,कोणीकोनूर,कंठी,टोणेवाडी,लकडेवाडी,वाषाण,कोळगीरी, कराजगी,सनमडी,खैराव,बिरनाळ

१९। धनश्री-धुळखेड – धुळखेड, शिरनाळ, चणेगांव, मरगुर, हलसंगी, हिंगणी

२०। धनश्री-चडचण – चडचण, रेवतगांव, निंबर्गी, शिरढोण

२१। डी।सी।सी। बँक – गेटकेन सर्व -द।सोलापुर तालुका,पंढरपुर तालुका, मोहोळ तालुका

२२। समर्थ बँक – शेतकÅयांचे मागणीनुसार

२३। महाराष्ट्र बँक -शेतकÅयांचे मागणीनुसार

२४। स्टेट बँक -शेतकÅयांचे मागणीनुसार

२५। मा।बबनराव आवताडे सह।पतसंस्था,-मंगळवेढा ऊस तोडणी वाहतुक बिले

कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे, संचालक बबनराव आवताडे, व्हाईस चेअरमन अंबादास कुलकर्णी व संचालक मंडळाचे मार्गदर्शनानुसार येणाऱ्या हंगामात निश्चीतपणे ५।५० लाख मे।टन ऊस गाळपाचे उध्द्ीष्ट पुर्ण करणार असलेचे त्यांनी सांगीतले सदर प्रसंगी कारखान्याचे संचालक मंडळ सदस्य, खातेप्रमुख उपस्थित होते.

सचिन सावंत शेलेवाडी
(मंगळवेढा) सोलापूर
9370342750
पोलिस योद्धा न्युज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *