दाने दाने पे लिखा है खानेवाले का नाम
अहमदाबाद:-दाने दाने पे लिखा है खानेवाले का नाम असे म्हटले जाते पण आता वेळ आहे खानेवाले के थाली पे दानेवाले का नाम अशी वेळ आली आहे.
नखाला माती न लागु देता”अदानी”देशातील सर्वात मोठा शेतकरी ठरणार आहे.
माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कार्पोरेट क्रुषी कायद्यामुळे अदानी ग्रुपने पुर्व तयारी फार आधीपासूनच केलेली होती.
ग्राहक एकावेळी किती धान्य, भाजीपाला,फळे किंवा अन्य माल खरेदी करणार?
वस्तुस्थिती अशी कि माल ऐजंन्टच खरेदी करेल,फक्त आता गाव-तालुक्याला नसेल,तो असेल फक्त अदानी सारख्या मोठ्या कार्पोरेट ग्रुपला.
आपल्याला धक्का बसेल पण गेल्या पाच वर्षांपासून”अदानी ग्रुप”शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्याची पुर्व तयारी करित आहे.
अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांनी केन्द्र सरकार सोबत सार्वजनिक खाजगी भागीदारी च्या नावाखाली धान्य साठविण्यासाठी”सायलो स्टोरेज”मोठ्या स्टील तयार करण्यात आलेल्या आहेत.सायलो स्टोरेज मध्ये मोठ्या प्रमाणात धान्य साठवण करता येते व त्यात ओलावा व उष्ण तापमानात धान्यावर वाईट परिणाम होत नाही.
सायलो टाकल्यामुळे रेल्वेसाईडिंगद्वारे धान्याची चठ-उतार सहज होते व वाहतुकीदरम्यान नुकसान कमी होते.
१००लाख टन धान्य साठवण करु शकनाऱ्या सायलो टाक्या तयार करण्याचे लक्ष अदानी ग्रुप कडुन आहे.
अशा दिर्घकाळ धान्य साठवण करनाऱ्या सायलो टाक्या प्रथमच कॅनडा देशात तयार केल्या गेल्या.
त्यानंतर कॅनडा व भारत सरकार यांच्यात झालेल्या करारा अंतर्गत पंजाब, गुजरात व पश्चीम बंगाल मध्ये सायलो स्टोरेज बांधत आहेत.
(पुढील माहिती दुसऱ्या न्युज मध्ये)
राजेश उके
स्पेशल न्यूज रिपोर्टर
तुमसर तहसील
तथा मध्यप्रदेश राज्य
-९७६५९२८२५९