BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

“”तुमसर शहर 5 दिवस पूर्णपणे कडकडित बंद””

Summary

तुमसर शहरात मागील 15 दिवसांपासून कोरोना विषाणु चा प्रादुर्भाव खुप मोठया प्रमाणात वाढलेला असुन रोज कोरोना चे रुग्ण मोठ्या प्रमाणात भेटत आहेत त्या करिता तुमसर शहरातील व्यापारीवर्ग व नागरिकाकड़ून तुमसर शहर 8 दिवसाकरिता पूर्णपणे बंद करण्यात यावे अशी मागणी करण्यात […]

तुमसर शहरात मागील 15 दिवसांपासून कोरोना विषाणु चा प्रादुर्भाव खुप मोठया प्रमाणात वाढलेला असुन रोज कोरोना चे रुग्ण मोठ्या प्रमाणात भेटत आहेत त्या करिता तुमसर शहरातील व्यापारीवर्ग व नागरिकाकड़ून तुमसर शहर 8 दिवसाकरिता पूर्णपणे बंद करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत होती या करिता आज नगरपरिषद च्या सभागृहात आज तुमसर शहरातील सर्व व्यापारीवर्ग, सर्व सामाजिक संगठना, पोलीस प्रशासन, तहसील कार्यालय,व काही मान्यवर नागरिकाची सँयुक्त बैठक तुमसरचे नगराध्यक्ष श्री.प्रदीपजी पडोळे यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आली या वेळी सर्व व्यापारीवर्ग, सामाजिक संगठना,व नागरिकांनी तुमसर शहर 5 दिवस 14 तारीख सोमवार ते 18 तारिख शुक्रवार पर्यंत पूर्णपणे कडकडित बंद करण्यात यावा याचे सर्वानी एकमताने समर्थन केले यामुळे कोरोना विषाणु चा पादुर्भाव कमी होऊन रुग्ण कमी होण्याक रीता मदत होइल व कोरोना चा पादुर्भाव कमी होइल या वेळी या बैठक़िला तुमसरचे नगराध्यक्ष श्री. प्रदीपजी पडोळे, माजी आमदार व व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री.अनिलजी बावनकर,माजी नगराध्यक्ष श्री.अमरजी रगड़े मुख्याधिकारी श्री. विजयजी देशमुख, नगरसेवक श्री.मेहताबसिंह ठाकुर, सलामजी तुरक,पुलिस निरीक्षक श्री.रामेश्वरजी पिपरेवार , नायबतहसिलदार श्री. अशोक पाटिल साहेब, डॉ. सचीनजी बालबुधे,तुमसर शहर शिवसेना चे अध्यक्ष नितिन सेलोकर,व्यापारी वर्गाचे सुरेशजी माधवानी,हरिभाऊ समरीत,दिनेश जवरानी,राकेश अग्रवाल, जाकिर तुरक,राजू निखाड़े, योगेश रंगवानी, लक्ष्मी कांत अंबिलडुके,बाबू फुलवाधवा,भूषण बूधे,राजेश चौधरी, दीपेश खण्डेलवाल, लायन्स क्लब चे मनीष रावलानी, उषाताई जावले,जेसीआइ चे कल्याणिताई भूरे,पत्रकार अनिलजी कारेमोरे,देवचंदजी टेम्भरे, मुन्नाभाऊ वाडीभ्समे व इतर मान्यवर नागरिक उपस्थित होते,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *