*तुमसर शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे माननीय मुख्याधिकारी न.प.तुमसरला निवेदन*
*पोलीस योध्दा न्युज*वार्ता-पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार मागील १६एप्रिल पासुन पाच दिवस तुमसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले नाही,एकिकडे एप्रिल महिना चा कडक उन्हाळा व दुसरीकडे पिण्याचे पाणी तुमसर शहरात न मिळणे म्हणजे *जखमेवर मीठ चोळले *यासारखे स्थीती होय,शहर विकास मंत्रालय कडुन किती निधी येते शहरातील विविध विकासकामांसाठी पन तिथले मुख्याधिकारी लक्ष देत नाहीत असे निदर्शनास आले.
पिण्याच्या पाण्याची सोय बरोबर झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तिव्र आंदोलन करेल असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देतांना माननीय विजय कुमार डेकाटे (महासचिव भंडारा जिल्हा राका),राजेश देशमुख तुमसर शहर,सलाम जी तुरक नगरसेवक,तिलकजी गजभिये महासचिव, सामाजिक न्याय विभाग, सुनील थोटे शहर अध्यक्ष, प्रदिप भरणेकर,शहर अध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग तुमसर शहर,सुनील ठाकुर, अतुल सार्वे,पुनम मेश्राम, रमेश गायधने, संजय लाखा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे कार्यकर्ते उपस्थित होते.
*राजेश उके*
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
-9765928259