BREAKING NEWS:
भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

तुमसर येथे ग्रामपंचायत कर्मचारी जिल्हा मेळावा संपन्न – आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे

Summary

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ (आयटक) भंडारा जिल्हा च्या वतीने आज दिनांक 24 मे 2025 रोज शनिवार ला तुमसर येथे ग्रामपंचायत कर्मचारी यांचा जिल्हा मेळावा कार्यक्रम आयोजित करण्यात आले.असून कार्यक्रमाचे उद्घाटक :- मा. श्री. राजु माणिकरावजी कारेमोरे आमदार तुमसर मोहाड़ी […]

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ (आयटक) भंडारा जिल्हा च्या वतीने आज दिनांक 24 मे 2025 रोज शनिवार ला तुमसर येथे ग्रामपंचायत कर्मचारी यांचा जिल्हा मेळावा कार्यक्रम आयोजित करण्यात आले.असून कार्यक्रमाचे उद्घाटक :- मा. श्री. राजु माणिकरावजी कारेमोरे आमदार तुमसर मोहाड़ी विधानसभा क्षेत्र हे असून आमदार साहेबांचे शाल श्रीफल पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.तसेच संघटनाच्या वतीने निवेदन देण्यात आले. आपल्या मांगण्या रास्त असून शासनाकडून सोडविण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाहीं दिली. त्यावेळी
कार्यक्रमाचे अध्यक्ष :- मा.श्री.माधवजी बांते अध्यक्ष ग्रा.पं.कर्मचारी महासंघ जिल्हा भंडारा,
विशेष अतिथी :- श्री. मिलिंदजी गणवीर राज्य कार्याध्यक्ष, ग्रा.पं.कर्मचारी संघटना
श्री. शिवकुमारजी गणवीर जिल्हा कार्याध्यक्ष, ग्रा.पं.कर्मचारी संघटना
श्री. हिवराजजी ऊके सचिव, भंडारा जिल्हा (आयटक)
श्री.गजाननजी लाडसे जिल्हा कोषाध्यक्ष ग्रा.पं.कर्मचारी संघटना
श्री. जगदीशजी शेंडे सभापती पं. स. मोहाड़ी
श्री. रितेशजी वासनिक मा.सभापती पं.स.मोहाड़ी
श्री.शत्रुगन लांजेवार जिल्हा अध्यक्ष गोंदिया
श्री.संतोष शेंडे अध्यक्ष ग्रा.पं.कर्मचारी संघटना तुमसर
श्री. जयप्रकाश मेहर सचिव ग्रा.पं.कर्मचारी संघटना मोहाड़ी तसेच समस्त ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *