भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजु भाऊ कारेमोरे आष्टी गावात जनता दरबार घेतांनी

Summary

*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* विशेष वार्ता-पोलीस योध्दा न्युज नेटवर्क चे डीप्टी डायरेक्टर तथा विशेष पत्रकार *राजेश उके*यांनी तुमसर मोहाडी क्षेत्राचे आमदार माननीय श्री राजुभाऊ कारेमोरे यांचे स्वागत केले, आष्टी गावातील माजी प.स.सदस्य व राका कार्यकर्ता शिवप्रकाश गौपाले यांनी आणी पुष्कळशा […]

*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* विशेष वार्ता-पोलीस योध्दा न्युज नेटवर्क चे डीप्टी डायरेक्टर तथा विशेष पत्रकार *राजेश उके*यांनी

तुमसर मोहाडी क्षेत्राचे आमदार माननीय श्री राजुभाऊ कारेमोरे यांचे स्वागत केले, आष्टी गावातील माजी प.स.सदस्य व राका कार्यकर्ता शिवप्रकाश गौपाले यांनी आणी पुष्कळशा मान्यवरांनी आमदार साहेबांचे स्वागत केले.
आमदार साहेबांनी सर्व च विभागाच्या समोर लोकांचे प्रश्न मार्गी लावले.
शेवटी त्यांनी आपल्या भाषणात म्हणाले कि *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* लोकांचे प्रश्न नेटवर्क मध्ये लावुन गरिब जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य करतो.
आमदार साहेबांनी *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* (चॅनल)चे आभार मानले व सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

*राजेश उके*
डीप्टी डायरेक्टर तथा विशेष पत्रकार-9765928259

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *