*तुमसर तहसील मध्ये अवैध रेती चा धुमाकूळ*
***पोलीस योध्दा न्युज***रेती माफिया वार्ता:- तहसिलदार तुमसर यांच्या सोबत*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क*ने चर्चा केली असता त्यांनी सांगितले की बारा रेती घाटापैकि एक घाटाचा लिलाव झालेला आहे परंतु जे अकरा घाट आहेत ते कोणाच्या भरोशावर सोडलेले आहेत.
त्या हद्दीत येणारे तलाठी काय करतात?
यांच्यावर कोणाचा दबाव आहे हे जनतेसमोर उजागर करायचं आहे.
अशी चर्चा आहे कि तलाठी सुध्दा रेति माफियाला स्वरंक्षण देण्यात साथ ह्या बाबतीत *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क*
शोध घेत आहे.
न्यूज वार्ता प्रकाशित होईपर्यंत रेति माफियाला कडुन अवैध रेती नेने सुरू आहे.
ह्या बाबिकडे जिल्हाधिकारी संदिप कदम साहेब , उपविभागीय अधिकारी सतगिर साहेब,विभागिय आयुक्त, महसुल आयुक्त यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, जेणेकरून सरकारचा करोडो रुपयांचा राजस्व बचत राहिल.
*राजेश उके*
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
:-९७६५९२८२५९