तुमसर तहसील मधील नाकाडोंगरी जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयात शाॅक सर्किटमुळे आग
Summary
*पोलीस योध्दा न्युज* विशेष वार्ता -नाकाडोंगरी हा गाव भंडारा जिल्ह्यात तुमसर-कंटगी आंतरराज्यीय महामार्गावर वसलेला आहे.आष्टि जि.प.क्षेत्रामध्ये प्रमुख गाव आहे.ईथे जिल्हा परिषदेचा प्राथमिक आरोग्य केंद्र व जि.प. ची कनिष्ठ महाविद्यालय आहे,ईथे वनपरिक्षेत्र कार्यालय सुध्दा आहे. कोविड -19च्या काळामध्ये जि.प.शाळेमध्ये शिक्षक, शिक्षिका […]
*पोलीस योध्दा न्युज* विशेष वार्ता -नाकाडोंगरी हा गाव भंडारा जिल्ह्यात तुमसर-कंटगी आंतरराज्यीय महामार्गावर वसलेला आहे.आष्टि जि.प.क्षेत्रामध्ये प्रमुख गाव आहे.ईथे जिल्हा परिषदेचा प्राथमिक आरोग्य केंद्र व जि.प. ची कनिष्ठ महाविद्यालय आहे,ईथे वनपरिक्षेत्र कार्यालय सुध्दा आहे.
कोविड -19च्या काळामध्ये जि.प.शाळेमध्ये शिक्षक, शिक्षिका शाळेत काही येतात काही येत नाही काही शिक्षकांच्या ड्युट्या लागत असतात, परंतु जि.प.शाळेचे प्रिंन्सिपाल शिवरकर मॅंडम यांची देखरेख , नियंत्रण नसल्याने तेथील समग्र शिक्षा अंतर्गत चालवतअसलेल्या जि.प.भंडारा *हेल्थकेअर* सेंटर ला शाॅक सर्किटमुळे आग लागने म्हणजे जनु आश्चर्य ची बाब आहे!
काही लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु पुष्कळसा सामान जळुन खाक झाला होता.
अंदाजे दिळ ते दोन लाखांचा नुकसान झाला असावा.
हा सर्व प्रिन्सिपॉल मॅंडम च्यानिष्काळजिपनामुळे व अनियंत्रनामुळे झाले असे नागरिक बोलत होते.
ह्यावेळी पोलीस स्टेशन गोबरवाही मधील बिट जमदार घोळंगे, सिपाई जाईभाई व त्यांचे कर्मचारी येवुन भेट दिली.
*राजेश उके*
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
-9765928259