Summary
तुमसर तहसील मधील तहसीलदार गजेन्द्र बालपांडे यांना कोरोना ची लागन झाल्यामुळे संजय निराधार योजना चे नायब तहसीलदार अशोक सदाशिव पाटील यांना 21/8/20 20पासुन प्रभारी तहसीलदारांचा पदभार ग्रहण केला, नवीन तहसीलदार येईपर्यंत पाटील साहेब पदभार साभांळतील राजेश उके न्युज रिपोर्टर तुमसर […]