तुमसरातील तहसील दारामार्फत रेती माफिया कडुन लाखो-करोडो गभन
Summary
*पोलीस योध्दा न्युज* विशेष वार्ता:- पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार तहसीलदार बालासाहेब टेळे हे रेती माफियांना बाहेरुन स्वरंक्षण देत आहेत.कारण कि त्यांच्या खिशात लाखों-करोडो रुपयांची रक्कम जमा होत आहे. त्यांच्या सांगण्यावरून तुमसर तालुक्यात बारा रेती घाटे आहेत,पण उमरवाडा […]
*पोलीस योध्दा न्युज* विशेष वार्ता:- पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार तहसीलदार बालासाहेब टेळे हे रेती माफियांना बाहेरुन स्वरंक्षण देत आहेत.कारण कि त्यांच्या खिशात लाखों-करोडो रुपयांची रक्कम जमा होत आहे.
त्यांच्या सांगण्यावरून तुमसर तालुक्यात बारा रेती घाटे आहेत,पण उमरवाडा एक घाट लिल्लाव झालेला आहे,१ कोटी ८२लक्ष रुपयाला विकल्या गेला,ठिक आहे कि सरकारला एवठा राजस्व तर जमा होईल!
पण दुसरे घाट मोकाट सांडाप्रमाने सोडलेले आहेत.
असी चर्चा आहे कि एका रेति भरलेल्या टिप्पर ची किंमत २०,०००/-ते २५,०००/-रुपयेआहे.असे चोवीस तासात (रात्रंदिवस)दहा ते पंधरा टिप्पर ने रेतिची अवैधरित्या वाहतुक होते,ते तहसिलदाराला एका टिप्पर च्या १०,०००/-देतात तर असे दहा टिप्पर गेले तर एक लाख रुपये एका घाटावरुन वसुली होते,असे अकरा घाटावरुन किती रक्कम होईल?
बापरे-बाप अकरा घाटाची रक्कम होणार ११ लाख (अकरा लाख)!
मग आहे कि नाही तहसिलदारा एका दिवसाची लाखोची कमाई !मग रेती माफिया पैशाने वर नाही का येणार?
आणखी *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क*ने आणखी खोलवर माहिती घेतली कि यामध्ये समुचा राजस्व विभाग आहे सामील!
पुरातन कहावत असी आहे कि *राजा बोले दाढी हाले त्याचे कर्तव्य कोन टाले*!
म्हणजे तहसिलदार साहेबांनी जे काम केले ते बरोबर आहे व आम नागरिक करतो तो तुरुंगात जातो….
कसली न्याय व्यवस्था कशी लोकशाही!
तहसिलदार तर तालुक्यातील जवाबदार अधिकारी आहे,पण असे अवैध धंदे चालवीतो, ह्यावेळी प्रशासन काय करते,*कोरोना* च्या नावावर अधीकारी लांखो रुपयांची हेराफेरी करून रक्कम घेऊन डकार घेत आहेत.
पुलीस प्रशासन सुध्दा हातावर हात धरुन दुरुन मजा पाहत आहेत कारण त्यांना सुध्दा महिण्याची रक्कम मिळत असेलच?
नेता लोकं नेतागिरीचा फायदा घेऊन सरकारचा करोडो रुपयांचा राजस्व दुर्गम करत आहेत
फक्त पत्रकारचं आहे कि जनतेसमोर आपला नकाब वापरलेला चेहरा सामोर करतो!
तहसिल दाराने काही दिवसांपूर्वी रेतिचे अवैध ट्रॅंकर पकडले ले होते पण दोन दिवसातचं गायब झाले मग कोणती न्याय व्यवस्था आहे कि त्यांना कोर्टातुन न्याय मिळाला, ह्यामध्ये सुध्दा लाखोंची हेराफेरी झाली असावी!
*राजेश उके*
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
:-९७६५९२८२५९ bhi