तिन टक्के वाल्यांनी गुलाम करण्यासाठी देश घेतला हातात??कसा ते वाचा..
मुंबई / प्रतिनिधी – चक्रधर मेश्राम दि. १५ मार्च २०२१
देशातिल बहुजनांच्या डोक्यात तिन टक्केवाले कशा प्रकारे विषारी संस्कृती आणि,संस्कार पेरत आहेत हे आपल्या उघड्या डोळ्यांनी कसे पाहातो याचे ज्वलंत उदाहरण पुढे आहे. तुझं माझं ब्रेकअप (केतकी चितळे ) (6 डिसेंबर ला नवबौध्द मुंबईला फुकट प्रवास करतात असे म्हणणारी केतकी चितळे )
सायंकित कामत , राधा ही बावरी मध्ये काम करणारे श्रृती मराठे, सौरभ गोखले.. तुझ्यात जीव रंगला मधून अक्षया देवधर आणि
हार्दिक जोशी . .अग्गंबाई सासुबाई या सिरिअल मध्ये
निवेदिता जोशी सराफ , डॉ. गिरीश ओक . माझ्या नवऱ्याची बायको इथे अनिता दाते केळकर, अभिजीत खांडकेकर , अद्वैत दादरकर , .एका लग्नाची दुसरी गोष्ट या सिरिअल मध्ये मुक्ता बर्वे
स्वप्नील जोशी तर कुलवधू मध्ये
पूर्वा गोखले, सई रानडे , सुबोध भावे . जागो मोहन प्यारे यात
– श्रृती मराठे आणि अतुल परचुरे
.कुंकू, माझा होशील का, या सुखांनो या,.. माझिया प्रियाला प्रीत.. अवंतिका… आभाळमाया -. अधुरी एक कहाणी-.. अस्मिता … असे हे कन्यादान..
असंभव….अजूनही चांदरात आहे.. एका लग्नाची तिसरी गोष्ट,
… काहे दिया परदेश.. का रे दुरावा.. गुंतता ह्रदय हे…तुला पाहते रे….दिल दोस्ती दुनियादारी… मला सासू हवी..
(अपघाती मृत्यूनंतर रिप्लेसमेंट)
शेजारी शेजारी, होणार सून मी या घरच , कळत नकळत .उंच माझा झोका ,जुळून येती रेशीमगाठी ,,भाग्यलक्ष्मी* नांदा सौख्यभरे*अवघाचि हा संसार*
जय मल्हार या सिरिअल आपली बहुजन जनता हे टिव्ही सिरीयल पाहण्यात कसे गुंतले पाहिजे . आणि बहुजनातील महिला ही या टिव्ही सिरीयल पाहण्यातच स्वतःला धन्यता मानतात*.
*आज घडीला सर्व टिव्हीच्या चँनलवर ज्या मालिका चालु आहेत त्यामध्ये* एकीचा नवरा दुसरयाच्या बायकोबरोबर फिरत असतो (माझ्या नवरयाची बायको )* लग्न झालेल्या मुलाची आई दुसरयाबरोबर लग्न करते (अग्गबाई सासुबाई) प्रेम करणे आणि तीला सोडुन देणे किंवा त्याला सोडुन देणे ( तुझ माझ ब्रेकअप) मोलकरीण बरोबर प्रेम करणे ( जागो मोहन प्यारे )आणि ईतर सिरीयल मध्ये प्रेम ,घटस्फोट,अनैतिक सबंध, देव आणि अंधश्रध्दा पसरवणारे असेच दाखवले जाते आणि हे आपल्या बहुजन समाज संध्याकाळी 6 ते 7 ला चालु होतो टीव्ही तो रात्री 11 ते 12 पर्यत तेच चालु असते, लहान मुलासमोर काय पाहिले पाहिजे ,याचे भान ही आपल्याला नसते. आणि हेच 3 टक्के वाल्याचे कार्यक्रम आपण मोठ्या आवडीने पाहतो.शेकडो बहुजन कलाकार आहेत पण त्यांना सिरीयल मध्ये मुख्य भुमिका दिल्या जात नाही.या सिरीयल पाहण्यात आपण इतका वेळ का घालवतो कधी आपण बाबासाहेब आंबेडकर स्टार प्रवाह वरील मालिका सहकुटुंब पाहतो का ?
*कधी आपण महात्मा फुले यांच्या वरील सिरीयल सहकुटुंब पाहतो का ?*
*कधी आपण सहकुटुंब बसुन आपल्या महापुरुषांचे आत्मचरित्र वाचतो का ?*
*कधी आपण महापुरुषांनी केलेल्या कार्यावर सहकुटुंब चर्चा करत असतो का ?याचे उत्तर आपण आपलेच शोधले पाहिजे.
अजुन ही वेळ गेली नाही. आपली लोकसंख्या खुप आहे तरी ?? आता आपल्याला सुधारण्यासाठी यातून बाहेर पडले पाहिजे.
ब्राम्हण्य माननारे लोक कधीच बहुजन समाजजा साठी उपयोगी पडणार नाही . नाहीतर हे सिरीयल च्या माध्यमातुन आपल्याला असे गुतवुन ठेवतील कि तुम्ही डिस्टेशन कँम्प मध्ये कधी जाईल हे सुध्दा कळणार नाही वेळीच सावध व्हा.
आणि या सिरियल पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा .. र्तमानकाळात हे सरकार बहुजन विरोधी कोणते कायदे आणतात ते समजुन घ्या.
संविधान विरोधी कसे कायदे करतात ते समजुन घ्या त्या कायद्याचा विरोध करा
CAA ,NRC, कायदा समजुन घ्या आणि या कायद्याला विरोध करा. बाबासाहेबांनी लिहिलेले अप्रकाशित साहित्य अजुन ही प्रकाशित झालेले नाही .. हे शासन का करित नाही.