तावशि/चि.येथे १व२फेब्रुवारी ला बैलांचा इनामी शंकरपट
लाखांदूर:-
गणेश सोनपिंपळे
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्धारित केलेल्या अटी व शर्तीचे अधीन राहून तावशि येथे दिनांक १व२फेब्रुवारी २०२४रोज गुरुवार व शुक्रवार ला सकाळी ११ वाजता बैलांच्या जंगी इनामी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले असून विजय जोड्यांना रोख स्वरूपात आकर्षक पुरस्कार देण्यात येथील .
तसेच प्रथम बक्षीस ३१,०००/ द्वितीय बक्षीस २१,०००/ तृतीय बक्षीस १७,०००/ चतुर्थ बक्षीस ९,०००/ पाचवे बक्षीस ५,०००/पराजित जोड्यांना प्रथम क्रमांक ३,०००/ द्वितीय क्रमांक २,०००/तृतीय क्रमांकास १५,००/रुपये बक्षीस देण्यात येणार आहेत. प्रवेश फि सिंगल जोडिस ७०१/ रुपये ठेवण्यात आली आहे.
पटाचे उदघाटन मा. नाना भाऊ पटोले साहेब आमदार तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटी सह उदघाटक मा. सौ. संजना ताई वरखडे सभापती पंचायत समिती लाखांदूर. अध्यक्ष मा. अविनाश भाऊ ब्राह्मणकर जिल्हा परिषद सदस्य भंडारा उपाध्यक्ष मा. इंजीनियर राजेश जी दोनोडे माजी उपसरपंच तावशि प्रमुख अतिथी : सर्वश्री सौ. सुनिता ताई फुंडे सरपंचा तावशि, ज्ञानेश्वर जी उपरीकर उपसरपंच तावशी, कैलास जी सोनवाने ग्रा. पं. सदस्य, घनश्याम जी शेंडे ग्रा. पं. सदस्य, कैलास जी फुंडे ग्रा. पं. सदस्य, सौ. दिपाली ताई दोनोडे ग्रा. पं. सदस्य, सौ. दिपलता ताई वलथरे ग्रा. पं. सदस्य, सौ. योगिता ताई शेंडे ग्रा. पं. सदस्य, सौ. कविता ताई डोंगरावर ग्रा. पं. सदस्य, सौ. सुनंदा ताई रामटेके ग्रा. पं. सदस्य, नामे. विष्णुजी फुंडे अध्यक्ष म.गां.तंटामुक्त समिती, हफिज मिर्झा बेग जवाहर नगर, डॉक्टर राजेश जी हत्तीमारे ह. ल. फुंडे सर, विनोद जी हत्तीमारे मा. तंटामुक्त समिती, ताराचंद सोनवाने माजी तं. मु. स., सौ. लता ताई हत्तीमारे माजी सरपंच सौ. अर्चना ताई शेंडे माजी सरपंच, डॉक्टर विलासजी शेंडे अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती, रामदास जी बडोले मा. सरपंच , आनंदराव जी थेर कञाटदार, सौ. तारामती बाई फुंडे मा. सरपंच, सौ. प्रभाताई फुंडे माजी अध्यक्ष तं. मु. स., सौ. हेमलता ताई पाथोडे मा. उपसरपंच, पांडुरंग जी फुंडे पाटील, बालुभाऊ चुन्ने ता.अध्यक्ष रा. काॅ, टिकारमजी फुंडे माजी सरपंच, जयशजी उरकुडे पोलीस पाटील, मंगेश जी फुंडे नागपूर, राजेश जी बगमारे पं. स. सदस्य, जंजीतजी नेताम सरपंच बारव्हा , लाला भाऊ करंजेकर कंञाटदार दिघोरी /मोठी, रामेश्वर जी बागडे संचालक आ. वि. स. स. दिघोरी /मोठी, सौ. अरुणा ताई संजयजी ईश्वर कर सरपंच साखरा, राजुजी राऊत स्टाईल ठेकेदार साखरा, डॉक्टर महेंद्रजी शेंडे, इंजि. टिकारमजी सोनवाने भंडारा, सुनिल जी शिवणकर ढोलसर, सौ. रोहिणी ताई मुकेश जी कोरे सरपंच जैतपुर, नरेश जी फुंडे कंञाटदार, प्रविण जी वाघाडे संयुक्त व. वे. स. उमाकांत जी भोंडे आरोग्य विभाग, घनश्याम जी कोडापे म. पो. रमेश जी सोनवाने से. नि. म. अ. प्रशांत जी फुंडे, मेश्राम मॅडम ग्राम सेविका, रोशन जी खवास तलाठी, अरुण जी गभणे माजी सरपंच दिघोरी मोठी, हटवार तलाठी साकोली, खुशाल जी रोखडे सर, विनोद जी चिञीव, रायभानजी बडोले, बळीराम जी लांडगे पो. पा. कोदामेडी, संदिप जी गहाणे ट्रॅक्टर मिस्त्री भिमराव जी बडोले विटा ठेकेदार, भोजराज जी सोनवाने, सुभाजजी शेडके बोअरवेल एजंट खराशी, इंजि. सुरेंद्र जी रामटेके, रविंद्र जी दोनोडे विटा ठेकेदार, महादेव जी खोटेले, प्रशांत जी थेर, दिलीप जी खंडाईत पालांदुर, ज्ञानेश्वर जी पातोडे विटा ठेकेदार, मुंडले मॅडम वनविभाग दिघोरी मोठी, नरेंद्र जी डोये आर्मी जवान, संजयजी मुर्वतकार मिस्त्री जैतपुर, मनोहरजी सोनवाने, दु. ना. बोरकर केंद्र प्रमुख, एस. वाय. हुकरे सर, वाय. एस. बुरडे सर, डि. ए. सेलोटे सर, पी. ए. उपरीकर मॅडम, वाय. आर. शेंडे मॅडम, बालुजी खंडाईत दिघोरी मोठी, प्रणय कुमार वलथरे, राम कृष्णजी सोनपिंपेळे, हिरामण जी ढवगावे, कोंडुजी कापगते, पांडुरंग जी डोंगरावर, भगवान जी शिवणकर, रामुजी कापगते, मेघश्याम जी कोरे, कैलास जी दोनोडे, श्रीकांत राधेश्याम जी फुंडे, व सर्व तावशि / चि.ग्रामवाशी यांच्या उपस्थितीत पार पडले.