*डॉ शारदा रोशनखडे यांना डॉ पं दे राष्ट्रीय शिक्षक परिषद तर्फे हिरकनी राज्य पुरस्काराने सन्मानित*
Summary
*नागपूर* डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त राज्य स्तरावर जिल्यातील एका निवडक महिलेला हिरकणी पुरस्कार देण्यात आला, त्यामध्ये नागपूर जिल्यातील डॉ. शारदा रोशनखडे याची निवड राज्यस्तरीय कार्यकारी मधील राष्ट्रीय अध्यक्ष पप्पू पाटील भोयर ,प्रदेशाध्यक्ष प्रदीपदादा सोळुके […]
*नागपूर* डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त राज्य स्तरावर जिल्यातील एका निवडक महिलेला हिरकणी पुरस्कार देण्यात आला, त्यामध्ये नागपूर जिल्यातील डॉ. शारदा रोशनखडे याची निवड राज्यस्तरीय कार्यकारी मधील राष्ट्रीय अध्यक्ष पप्पू पाटील भोयर ,प्रदेशाध्यक्ष प्रदीपदादा सोळुके ,डॉ विलास पाटील प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण नेवल ,व सतिश काळे यांनी केली, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डॉ शारदा रोशनखेडे यांच्या निवासस्थानी जाऊन साल ,पुष्पगुच्छ व सन्मान पत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले यावेळी राज्य उपाध्यक्ष शांतराम जळते जिल्हाध्यक्ष नंदलाल यादव,नागपूर विभागीय अध्यक्ष संजय निंबाळकर ,नागपूर विभागीय प्रवक्त्या प्रा, कीर्ती काळमेघ प्राथमिक जिल्हाधक मेघराज गवखरे,सावनेर तालुका अध्यक्ष योगेश कडू,माध्य सचिव संजीव शिंदे,महिला जिल्हाध्यक्ष नंदा वाळके,समीर शेख,हिरालाल रिठे,अतुल बालपांडे,उपाध्यक्ष गजानन कोंगरे डॉ पं दे राष्ट्रीय शिक्षक परिषद,पदाधिकारी या सोहळ्याला उपस्थित होते