डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात आंबोली व किष्टापुर येथे अपमास्पद लिखान प्रकरणी आरोपी अटक

आष्टी २६ :- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी समाजवादी अपमान स्पद आणि विखारी लिखान केल्याच्या प्रकरणी अभिजीत मोरेश्वर मोहुर्ले ,वय ३७ वर्ष. रा सोमनपली यास आष्टी पोलीसानी अटक करुन ताब्यात घेऊन सदर आरोपीस न्यायालयात हजर करुन रवानगी करागृहात करण्यात आली आहे या प्रकरणी आरोपी विरुद्ध कलम २९९ B N S तसेच अनुसुचीत जाती आणि जमाती ( अत्याचार प्रतीबंध) कायद्यानुसार कलम ३(१)( V ) 3 ( १) ( U ) अतंर्गत गुन्हा नोदविन्यात आला आहे पुढील तपासाची जबाबदारी उपविभागीय पोलीस अधिकारी
अजय कोकाटे प्राणहिता अहेरी
यांच्या कडे सोपवविन्यात आली आहे हि कारवाई बौद्ध अस्मिता
रक्षण समिति, येणापुर परिसरातील नागरिकांनी
सातत्याने पाठ पुरावा केल्यामुळे
शक्य झाल्याचे स्थानीक नागरिकाकडुन सागण्यात येत आहे, आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करण्या बाबत समिति चे अध्यक्ष काजल मेश्राम यांनी आष्टी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस. निरिक्षक विशाल काळे साहेब. व त्यांच्या सपुर्ण पोलीस दलाचे विशेष आभार मानले आहेत तसेच समितिचे पदाधिकारी सदस्य आणि येणापुर परिसरातील नागरिकांनी व सर्व बोद्ध समाज बाधव यानी दाखवलेल्या एकजुटीबदलही
त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
या घटने मुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपमान कारक वर्तन करणाऱ्या विरोधात
कायद्यानुसार कठोर पावले उचलली जातील असा विश्वास जनतेला निर्माण झाला आहे
कारण आष्टी पोलीस द्वारा यंश आला समजुन आभार व्यक्त केले
राखी मडावी
महिला न्यूज रिपोर्टर गडचिरोली
पोलीस योद्धा नेटवर्क न्यूज
मो. ९१५८३८८००३