डा.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक गौरव पुरस्कार
Summary
निमत्रण डा.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक गौरव पुरस्कार ऊद्या रविवार दि.22रोजी -मा.प्रशांत नारनवरे IAS आयुक्त समाज कल्याण पुणे यांचें हस्ते काष्ट्राईब महासंघ -बार्टी आणि विविध सामाजिक संघटना चे वतिने महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर भगवान् बुद्ध संयुक्त जयंतीनिमित्त प्रबोधन आणि आंबेडकरी चळवळीत योगदान […]
निमत्रण
डा.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक गौरव पुरस्कार ऊद्या रविवार दि.22रोजी -मा.प्रशांत नारनवरे IAS आयुक्त समाज कल्याण पुणे यांचें हस्ते काष्ट्राईब महासंघ -बार्टी आणि विविध सामाजिक संघटना चे वतिने महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर भगवान् बुद्ध संयुक्त जयंतीनिमित्त प्रबोधन आणि आंबेडकरी चळवळीत योगदान देणारे मान्यवरांचा व सामाजिक संस्थाचा डा.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक गौरव पुरस्कार सोहळा दि.22-5-2022रोजी सायंकाळी 5.30 वाजता ,डा.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतीक सभागृह ऊरूवेला कालनी वर्धा रोड नागपूर येथे आयोजीत आहे. कार्यक्रमाचे ऊदघाटक मा.डा.प्रशांत नारनवरे, IAS, आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय पुणे, करतील कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अरुण गाडे, अध्यक्ष काष्ट्राईब महासंघ, विशेष अतिथी मा.डि.आर.डिंगळे,सहसचिव सामाजिक न्याय विभाग मंत्रालय मुंबई, प्रमुख वक्ता मा.डा.एन.व्हि ढोके,प्रसिध्द आंबेडकरी विचारवंत,तप्रमुख अतिथी मा.डा.सुरेश चवरे,प्रसिध्द कास्मेटिक सर्जन,मा. डा.सिध्दार्थ गायकवाड प्रादेशिक ऊपायुक्त समाज कल्याण विभाग नागपूर ,मा.प्रा.डा. भिमराव गोटे,आंबेडकरी विचारवंत, मा.प्रा.डा.सरोज आगलावे,आंबेडकरी विचारक राहणार आहेत. सत्कार नायक मा.डा.राजाभाऊ टाकसाळे, मा.डा.सुर्यकांत भगत,मा.संध्या राजुरकर,निवासी संपादक बहुजन सौरभ,मा.अशोकभाऊ सरस्वती, बुध्द विहार समन्वय समिती, मा.राहुल परूळकर, बानाई,मा.प्रा.एम.एस. वानखेड़े, मा.एम.एस. जांभुळे,मा.ईंजि.सुषमा भड, ओबिसि महासंघ,मा.निलेश डोये,जेष्ट पत्रकार, मा.मनोहर चव्हाण, जेष्ट पत्रकार, मा.सुजाता. लोखंडे जेष्ट साहित्यिक,मा.शामराव हाडके, मा.सिताराम राठोड,मा.नामा जजाधव अ.भा.तांडा समिति, अड. सोनिया गजभिये भिमराज कि ,बेटि,मा.अशोक पाटिल ,सामाजिक कार्यकर्ता, ॲड.स्मिता कांबळे,समता सै.दल,मा.किशोर बिरला.सामाजिक कार्यकर्ता, मा.प्रा.कल्पना शिंदे,मा.गौतम ढेंगरे,सिने अभिनेता.मा.रवि राठोड जाणिवा फाऊंडेशन, मा.रतत्नमाला रागासे, शैक्षणिक कार्य आणि ऊत्कृष्ट संस्था पुरस्कार डा.बाबासाहेब आंबेडकर नशनल असोसिएशन आफ ईंडिया ,बानाई,बुध्द विहार, समिति,संथागर फौऊंडेशन आणि क्रांति महिला परिषद,तसेच ऊत्कृष्ट नाट्य पुरस्कार संजय सायरे लिखित दिग्दर्शित फिंक्सिंग नाटक ,यांना पुरस्कार दिले जाणार आहे कार्यक्रमाचे संचालन प्रा.एम.एस.वानखेडे, प्रस्तावना प्रेम गजभिये,/गजानन थुल,आभार रवि पोथारे करतिल. कार्यक्रमाला ऊपस्थित राहण्याचे आवाहन सिध्दार्थ ऊके,रवि पोथारे,कैलास खोंडे, ॲड.बाबूलाल मेश्राम , धर्मेश दुपारे, संजय सायरे,अरुण झोडापे, सुगत रामटेके, प्रविण घोडके,ॲड.हरिहर बोरकर, गोपि भगत,रमेश माहुरिया यांनी केले आहे. सहभागि संस्था काष्ट्राईब शिक्षक संघटना, भभिमराज कि बेटि, समता सैनिक दल,प्रबुध्द रंगभुमि, महिला क़्रांति परिषद, अ.भा.तांडा सुधार समिति. विनित। सिध्दार्थ ऊके, जिल्हा अध्यक्ष,काष्ट्राईब महासंघ।
टिप- ज्या संस्था/संघटनांना मा.प्रशांत नारनवरे IAS आयुक्त समाज कल्याण पुणे यांचे स्वागत करावयाचे असेल/निवेदन द्यायचे असेल त्यांनी पदाधिका-यासह कार्यक्रमा पूर्वीं आपलं नावे कार्यक्रमापूर्वि आयोजककाकडे नोंदवावी
🙏जयभिम🙏