ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली
Summary
कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने कल्याण पश्चिम येथील वसंत व्हॅली विभागात उभारण्यात आलेल्या समर्पित कोविड रुग्णालयाचा लोकार्पण आज पालकमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे साहेबांच्या शुभहस्ते करण्यात आले….. कल्याण परिसरातील कोविड१९ रुग्णांना या रुग्णालयाच्या उपलब्धतेमुळे ताबडतोब तसेच सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देणे शक्य होणार […]
कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने कल्याण पश्चिम येथील वसंत व्हॅली विभागात उभारण्यात आलेल्या समर्पित कोविड रुग्णालयाचा लोकार्पण आज पालकमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे साहेबांच्या शुभहस्ते करण्यात आले…..
कल्याण परिसरातील कोविड१९ रुग्णांना या रुग्णालयाच्या उपलब्धतेमुळे ताबडतोब तसेच सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देणे शक्य होणार असून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील #कोरोना रुग्णांच्या रिकव्हरी_रेट वाढण्यास निश्चितपणे यश मिळेल….
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने कल्याण पश्चिम येथील वसंत व्हॅली विभागात उभारण्यात आलेल्या समर्पित कोविड रुग्णालयाचे लोकार्पण आज पालकमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर रुग्णालयाच्या माध्यमातून ५४ ऑक्सिजन बेड्स तसेच ९ आयसीयू बेड्सची व्यवस्था उपलब्द्ध करून देण्यात आली असून याप्रसंगी पालकमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे साहेब यांनी नव्याने उभारण्ययात आलेल्या सदर रुग्णालयाच्या व्यवस्थापनाची पाहणी करून संबंधित अधिकारी वर्गास निर्देश दिले व डॉक्टर आणि सपोर्टींग स्टाफचे कौतुक करीत मनोबल वाढवले.
जगदीश जावळे
विभागीय प्रतिनिधी,
डोंबिवली शहर, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे