झोपडपट्टीतील रिशिकाने संपादन केले 91 टक्के गुण

नागपूर भगवती गर्ल्स हायस्कूल नंदनवन नागपुर येथील विद्यार्थिनी रीसिका नरेश खलोदे,हिने दहावी शालांत परीक्षेत 91टकके गुण संपादन केले, रीषिकाचे वडील व्यवसायाने सुतार आहे, आई गृहिणी आहे घरची आर्थिक परीश्ठिती अत्यंत बिकट आहे ,नंदनवन झोपडपट्टीत तिचे वास्तव आहे , डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे नागपूर विभागीय अध्यक्ष संजय निंबाळकर व सहकारी यांनी रिशीकाच्या घरी भेट देऊन तिला गुलदस्ता देऊन तिच्या सत्कार केला व भविष्यात खूप यशस्वी होऊ याकरिता तिला आशीर्वाद दिले, रीसिकाचे नंदनवन झोपडपट्टीमध्ये स्वागत करण्यात आले, रिशिकाला अभ्यासासोबतच चित्र कलेची खूप आवड आहे,