झाडे लावा झाडे जगवा ही सरकारचे धोरण कागजावरतीच!
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* सहकारी संपादकीय वार्ता:-पोलीस योध्दा न्युज नेटवर्क चे सहकारी संपादक माननीय राजेश उके हे तुमसर मार्ग जातांना राजापुर गावाच्या समोर जंगलात नुकतीच कोनी आग लागली हे काही लक्ष्यात आले नाही परंतु वन विभागाच्या अधिकाऱी व कर्मचाऱ्यांचे काम होते कि कोणी आग लावली याचा शोध घेणं,आणी आग विझवण पण उलट पुष्कळसे कर्मचारी व अधिकारी तुमसर च्या दिशेने जाऊन ये-जा करतात व हेड क्वार्टर ला राहत नाही त्यांना पण हि आग दिसली नाही काय?
आपल्या सरकारी नोकरी ची सुध्दा चिंता नाही आहे.
यांना कोन वरिष्ठ अधीकाऱ्यांचा संरक्षण आहे कि मोठ्या पुठाऱ्यांचा ह्याकडे *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* शोध घेत आहे.
पहा बघा आपला सगा कोणी नातेवाईक जरी असला तरी तो नियमाची अंमलबजावणी करेल कारण त्याला सुध्दा आपल्या नोकरी व परिवाराची चिंता आहे.
कित्येक झाडे जमीनीवर पडलेले होते तर काही झाडे जळत होते हे एका पत्रकाराची जवाबदारी नाही तर त्या नाकाडोंगरी परिक्षेत्र अधिकाऱ्याची जवाबदारी आहे.
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* जसं लक्ष्यात तसीच न्यूज नेटवर्क ला वायरल केली.
वनरक्षणासाठी कित्येक अधिकारी व कर्मचारी वनमंत्रालय नियुक्त करते पन परिस्थिती न्यूज देल्याप्रमाने.
हे सरकारी अफसर *वन रक्षक कि वन भक्षक*. हा प्रश्न जनतेसमोर निर्माण झाला!
नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर जनतेचा प्रश्न निर्माण होत आहे.
कोरोना काळात कित्येक रुग्नांची आक्सिजन च्या अभावामुळे म्रुत्युमुखी पडत असुन झाडांमुळे मानवाला तसेच जनावरांना आक्सिजन मिळतो.
पिंपळाच्या झाड चोवीस तास आक्सीजन (प्राणवायू)चा पुरवठा होतो तर वड,अशोका व कडुनिंब वृक्ष चांगल्या औषधी करिता उपयोग होतो.
ह्या बाबिकडे लक्ष देऊन मुख्य वनसंरक्षक अधीकारी, CCF. नागपूर, वन मंत्रालयाने लक्ष देऊन लापरवाही अधीकाऱ्यांना निलंबनाची कार्यवाही करावी.
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* माहिती लागताच सर्वाचे लक्ष वेधले आहेत कि वरीष्ठ काय कार्यवाही करतात!