जुगार व दारु अड्ड्यावर धाड घालुन किंमती 83,770/- रु. माल मिळुन आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, यांनी जिल्हयातील अवैध धंदे समूळ नष्ट करण्याबाबत दिलेल्या निर्देशावरून पोलीस स्टेशन सारावरील जुगार व दारु अड्यांवर धाड भालुन पोलीस स्टेशन केलेली कार्यवाही
1) पोस्टे लाखनी
अप क्र. 25/024 कलम 12 (अ) मनुका, सहकलम ३१ बि एन एस
आरोपी १) अभिनन फत्तुजी कांबळे वंय 53 वर्ष रा. बुरड मोहल्ला लाखनी ता. लाखनी जि मंढारा बंजारी व व 50 वर्ष रा. मुरमाडी सावरी वा लाखनी जि भंडारा
2) भरत परसराम
मिळालेला माल 1) एका पांढऱ्या रंगाचे कोऱ्या कागदावर मनि, दि. 03/2 असे पेनने लिहून त्याखाली मराठी मध्ये 20 से 59 असे काळ्या शाईच्या पेनने लिहीलेले मनीपुर सट्टापट्टीचे आकडे 2 एक काळ्या शाईचा डॉट पेन कि 0.5/00 रुपये ३) अंगझडतीत नगदी 510/- रु. असा एकम 515/- रू चा माल
2) पो.स्टे. साकोली
अप. क्र 46/2025 कलम 12 (अ) महा. जुगार कायदा सहकलम 49 भा.न्या.स.
आरोपी 1) चोपराम देवबंद राऊत, वय 53 वर्ष रा. सिव्हील बाई, साकोली, त.साकोली जि.भंडारा मो.क्र. 94228194872) इंडपाल दामाजी नंदागवळी वय 51 वर्ष रा. गोंडउमरी व साकोली, जि. भंडारा
मिळालेला गाल 1) एक कल्याण नावाची वरली मटक्याचे आकडे लिहलेला पांढ-या रंगाचे कागद ज्यावर कल्याण ता 03/02/25 सुरवातीला 64/1000, व शेवटी 74/800 असे आकडे लिहलेला किंमत 00/- रु. 2) एक डाटपेन किंमती
5/-रु. 3) नगदी 1120/- रूपये चा माल
3) पोस्टे भंडारा
अप. कः 96/2025 कलम 65 (ई). (फ) म.दा.का.
आरोपी नरवीर सुखराग मेश्राम वय 48 वर्ष, रा. आंबेडकर वार्ड मुजबी ता.जि.भंडारा
मिळालेला माल (1) तिन प्लास्टीक पिशवी मध्ये प्रत्येकी 50 किलो प्रमाणे एकूण 150 किलो सडवा मोहफास, प्रती किलो किंमत 150/- रुपये प्रमाणे किंमत 22,500/- रुपये, (2) दोन प्लास्टीक कॅनमध्ये प्रत्येकी 10 लिटर प्रमाणे एकूण 20 लिटर मोहफुलाची हा.म. दारु व एका रबरी ट्युब मध्ये 30 लिटर मोहफुलाची हा.म. दारु प्रती लिटर 200/- रुपये प्रमाणे एकूण किंमती 10000/- रुपये असा एकुण किंमती 32,500/- रुपये वा मुददेमाल
4) पोस्टे करडी
कावगी अप क्र. 12/2025 कलम 65(ई) मदाका
आरोपी आरोपी सौ. इंद्रकला अशोक मेश्राम वय 38 वर्ष रा. देव्हाडा खुर्द
मिळालेला माल (एक पांढ-या रंगाची १० लिटरची जुनी वापरती प्लॅस्टीकची डबकी त्यामध्ये अंदाजे 10 लिटर प्रत्येकी
लिटर 200 रुपये एकूण किंमत 20000/- रुपये चा गाल.
5) पोस्टे आधळगाव
अप.क्र. 23/2025 कलम 65 (ई) म.दा.का.
आरोपी श्रीमती कौषल्या गोपाल बढ़ने वय 75 वर्ष, रा. साले बढी ता. मोहाडी जि, भंडारा,
मिळालेला मालः एका प्लास्टीक डबकीमध्ये अंदाजे 17 लिटर हो . दारू किमती 3400/- रु. वा मुद्देमाल
6) पोस्टे सिहोरा
अप क्र. 16/2025 कलम 65 (फ) मदाका आरोपी सुरेंद्र गुरुजी बागडे वय 35 वर्ष रा. सोंख्या ता तुमसर जि मंडारा
मिळालेला माल 8 प्लॅस्टीक पिशव्यामध्ये प्रत्येकी 30 किलो प्रमाणे एकूण 240 किलो सडया मोहापास रसायन प्रति किलो 100/- रु प्रमाणे एकूण किंमती 24,000/- रु बा मुद्देमाल
१) पोस्टे सिहोस
अप क्र. 17/2025 कलम 65 (ई) मदाका आरोपी दिलीप लिंबाजी लांजे वय 30 वर्षे रा सोंडवा ता, तुमसर जि. भंडारा मिळालेला माल एका प्लॉस्टीक जबकी मध्ये 10 ली मोहाफुलावत हाभ दारु कि 1000/- रु था माल
a) पोस्टे साकोली
क्र. 47/2025 65 (ई) म. दा. का. आरोपी आरोपी विलास उर्फ सुधीर प्रकाश ईगळे वय 40 वर्ष जात महार धंदा मजूरी रा. कुंभली ता. साकोली जि.भंडारा मिळालेला माल आरोपीचे राहते घरी समोरील खोलीत एका गुलाबी रंगाचे रेडीमेड थैल्यात 13 नग टायगर ब्रांड देषी दारु संत्री प्रत्येकी 90 मी.ली. नेभरलेले प्लास्टीकचे चापट पये प्रत्येकी 35/- रु. किमतीचे असा 455/- रु. चा माल
9) पोस्टे अडयाळ
अप.क. 24/2025 कलम 65 (ई) म.दा.का.
आरोपी भिमराव गणपत उके वय 65 वर्ष रा. बोरगाव खुर्द ता.जि.भदारा
मिळालेला माल १) एक पांढ-या रंगाच्या प्लॉस्टिक डबकी अंदाजे 3 लिटर मोहफुलावी हा. म. दारू व 2)
एका प्लास्टिक बिसलेरी बॉटलमध्ये लिटर मोहफुलाची हा दारू प्रत्येकी 200/- रू. लिटर प्रमाणे एकूण 4 लिटर हा.म. दारू एकुण किमती 800/- रु. था माल
पोलीस स्टेशन
लाखनी, साकोली जुगार अङ्ख्यावर पाढ घालुन किंमती 1635/-रु भंडारा, करढी, आआंधळगाव, सिहोरा, साकोली, अडयाळ येथे दारु अनुयावर धाड घालुन किंमती 82135/-रु. माल मिळून
आला. असा एकूण 83,770/-रु. चा माल मिळून आला
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक भंडारा श्री नुरूल हसन अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शन पोलीस स्टेशन येथील ठाणेदार व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.