जुगार व दारु अड्डुयावर धाड घालुन किंमती ९७,८२१/- रु. माल मिळुन आला.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, यांनी जिल्हयातील अवैध धंदे समुळ नष्ट करण्याबाबत दिलेल्या निर्देशावरून पोलीस स्टेशन स्तरावरील जुगार व दारु अड्डयावर धाड घालुन पोलीस स्टेशन केलेली कार्यवाही
1) आंधळगाव
अप, क्रमांक 48/2025 कलम 12 (अ) म.जु.का.
आरोपी- वामन ताराचंद तुमसरे वय 63 वर्ष रा. चारगाव ता. तुमसर जिल्हा भंडारा
मिळालेला माल 1) नगदी 510/- रू. जमीनीवर 2) एक प्लास्टीक बॅनर ज्यावर लकी 7 व त्या खाली दोन वेगवेगळ्या वर्तुळात आकडे छापील असलेला किमती 500/-रू. 3) 02 प्लास्टीक शटकोनी गोटया ज्यावर 1 ते 6 टिंब असलेले किंमती 50/-रू. असा एकूण 1.060/- रू. चा मुददेमाल
2) कारपा अप.क्रः 60/2025 कलम 65 (फ) म.दा.का.
आरोपी श्रीमती गिता सत्यवान उके वय 60 वर्ष रा.आमगाव टोली ता.जि. भंडारा
मिळालेला माल सात प्लास्टीक निळ्या रंगाचे ड्रममध्ये प्रत्येकी 30 किलो प्रमाणे, एकूण 210 किलो सहवा मोहफास, प्रती किलो किंमत 200 रुपये प्रमाणे किंमत 42,000/- रुपये, 2) सात प्लास्टीक निळ्या रंगाचे ड्रम प्रत्येकी किंमत 300/- रूपये प्रमाणे एकुण किमंती 2100/- रुपये असा एकूण किंमती 44,100/- रुपये चा मुद्देमाल.
3) आपळगाव-
अप.क्र. 47/2025 कलम 65 (फ) म.दा.का
1) देवानंद अर्जुन वही वय 56 वर्ष रा. रामपुर ता. तुमसर जि. मंडारा 2) अशोक रामलाल वरकडे वग 40 वर्ष रा. रामपुर ता. तुमसर जि. मंडारा 3) कन्हैय्या गोवाळजी मरस्कोल्हे वथ 35 वर्ष रा. रामपुर ता. तुमसर जि. भंडारा मिळालेला माल 11 प्लास्टिक झिल्ली मध्ये अंदाजे प्रत्यकी 40 किलो प्रमाणे एकुण 440 किलो राडवा मोहपात किंमती 44000/- रुपयाचा माल
4) गोबरवाही अप क्र. 56/2025 कलम 65 (ई) मदाका
आरोपी श्रीमती छाया बिसराम वट्टी वय 45 वर्ष धंदा मजुरी रा. पवनारखारी ता. तुमसर
मिळालेला माल- एक प्लॉस्टीक डबकीत 10 लीटर मोहाफुलाची हा.म दारु, एका प्लॉस्टीक बॉटल मध्ये 2 लिटर गोहाफुलाची हा भ दारु अशी एकुण 12 लिटर हा म दारु असा एकुण किंमती 1200/-रु.चा माल
5) साकोली अप. क्र. 97/2025 कलम 65 (ई), 83 म. दा.का.
आरोपी 1) अनिलश्रीराम बहेकार वय 42 वर्ष रा. महालगांव चा. साकोली जि. गडारा (2) पनराजलक्ष्मण बहेकार
वय 54 वर्ष रा. पळसगांव ता. साकोली जि. भंडारा
मिळालेला माल 1) एका खयाचे बॉक्स मध्ये प्रत्येकी 90 एम. एल. मापाच्या टायगर बॅण्ड देशी दारु संत्रा व्या 47 निप्पा बेंच क्र. 294 FEB 25 प्रति कि. 35/-रु प्रमाणे एकुण कि. 1645/- रु (2) एका खर्डयाचे बॉक्स मध्ये प्रत्येकी 180 एम.एल. मापाच्या टायगर बॅण्ड देशी दारू संत्रा च्या 24 निप्पा बेंच क्र. 275 Jan 25 प्रति कि. 70/-रु प्रमाणे एकुण कि.2450/- रु (3) एका कापडी थैल्यात प्रत्येकी 180 एम. एल. मापाच्या वपिनमंत बैवपबम उसनम कंपनीचा विदेशी दारु चा 11 निप्पा बंच क्र. 535 दिनांक 27/01/2025 प्रति कि. 160/-रु
प्रमाणे एकुण कि. 1760/- रु (4) दुकानाचे कॉऊन्टर मध्ये दारु विक्रीची नगद रोक रक्कम 1170/- रु अशा कॉउन्टर लावुन दारु विक्री करतांना एकुण 7025/-रु. चा माल
5) साकोली अप.क्र. 96/2025 कलम 65(ई) म.दा.का.
आरोपी श्रीमती बकुबाई धनु वय 55 वर्ष रा. गोंडउमरी ता. साकोली जि.भंडारा मिळालेला माल देशी दारू संत्री चे 90 एम.एल.नी. भरलेले 14 पव्ये प्रत्येकी किमती 35/-रू प्रमाणे एकूण 490/-रू चा माल
पोलीस स्टेशन आंधळगाव येथे जुगार अड्ड्यावर धाड घालुन किंमती 1006/-रु. माल. मिळून आला. तसेच कारपा, आंधळगाव, मोबरवाही व साकोली येथे दारु अड्यावर धाड घालुन 96815/-रु. जुगार व दारु अडयावर घाड घालुन एकुण किंमती 97821/-रु. माल मिळून आला.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक भंडारा श्री. मुरल हसन, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शन पोलीस स्टेशन येथील ठाणेदार व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.