BREAKING NEWS:
क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

जुगार व दारु अड्डुड्यावर धाड घालुन किंमती 2067/- रु. माल मिळुन आला.

Summary

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, यांनी जिल्हयातील अवैध धंदे समुळ नष्ट करण्याबाबत दिलेल्या निर्देशावरुन पोलीस स्टेशन स्तरावरील जुगार व दारु अड्डयावर धाड घालुन पोलीस स्टेशन केलेली कार्यवाही 1) तुमसर-अप.क्र. 10/2025 कलम 12 (अ)) म.जु.का. आरोपी-जियालाल हरीचंद मलेवार वय 52 […]

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, यांनी जिल्हयातील अवैध धंदे समुळ नष्ट करण्याबाबत दिलेल्या निर्देशावरुन पोलीस स्टेशन स्तरावरील जुगार व दारु अड्डयावर धाड घालुन पोलीस स्टेशन केलेली

कार्यवाही

1) तुमसर-अप.क्र. 10/2025 कलम 12 (अ)) म.जु.का.

आरोपी-जियालाल हरीचंद मलेवार वय 52 वर्ष, रा. गौतम नगर तुमसर मिळालेला माल 1) पांढ-या कागदावर सट्टापट्टी चे कल्याण मटक्याचे आकडे लिहलेली सट्टापट्टी सुरूवातीस 53 व शेवटी 16-1500 लिहलेले कि.00/- रू. रू. 2) एक निळ्या शाईचा डॉट पेन कि. 10/-रू. 3) अंगझडतीत नगदी 330/- रू. असा एकुण 340/- रू. चा माल मिळून आला.

2) सिहोरा अप.क्र. 04/2025 कलम 12 (अ) मजुका.

आरोपी 1) प्रविण विठठल पटले यय 42 वर्ष रा. सिलेगाव ता. तुमसर जि. भंडारा आरोपी क्र. 2) गरीबदास ऊर्फ कालुनिनावे रा. अंदाजे वय 50 वर्ष रा. सिहोरा मिळालेला माल 1) एका पाढ-या रंगाची सट्टापट्टी ज्यावर काळ्या शाहीने कार्बनने लिहलेले कल्याण मटक्याचे आकडे ज्यावर सुरवातीला कल्ल्यान 11.1.25 4 व शेवटी 1 ओपन 5, 110 असे आकडे लिहलेले रु. एक काळ्या रंगाचा कार्बन तुकडा कि.00/-रु. 3) एक निळया शाहीचा डॉटपेन कि.2/-रु. अंगझडतीत नगदी 900/- रु. असा एकुण 902/- रु. चा माल.

3) गोबरवाही अप.क्र. 10/2025 कलम 12 (अ) मजुका.

आरोपी साहील विजय मालाधारी वय 21 वर्ष जात चांभार रा. गोबरवाही मिळालेला माल 1) एक कल्यान आकडे लिहीलेली सट्टापट्टी किमती ०० रु. 2) एक डाटपेन निळ्या शाहीचा किमती 05/- रु. 3) सट्टापट्टीचे नगदी 320 /- रु. असा एकुण 325/- रु. चा माल

4) सिहोरा अप क्र. 05/2025 कलम 65 (ई) मदाका.

आरोपी- राजु श्रावण गजबे वय 48 वर्ष रा. वार्ड क्र.2 सिहोरा ता.तुमसर जि. भंडारा मिळालेला माल एका प्लॉस्टीक डबकीत पाच (5) लिटर मोहफुलाची हा. भ. दारु किंमती 100/- रु प्रती लिटर प्रमाने एकुन 500 रुपर्याचा माल

पोलीस स्टेशन तुमसर, सिहोरा, गोबरवाही येथे जुगार अड्डयावर धाड घालुन किंमती 1567/-रु. माल मिळुन आला. सिहोरा येथे दारु अडयावर किंमती 500/-रु. असा एकुण 2067/-रु. माल मिळुन आला

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक भंडारा श्री. नुरल हसन, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शन पोलीस स्टेशन येथील ठाणेदार व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *