जुगार व दारु अड्डयावर धाड घालुन किंमती 3,93,232/- रु. माल मिळुन आला.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नुरुल हसन, यांनी जिल्हयातील अवैध धंदे समुळ नष्ट करण्याबाबत दिलेल्या निर्देशावरुन पोलीस स्टेशन स्तरावरील जुगार व दारु अनुयावर धाड घालुन पोलीस स्टेशन केलेली कार्यवाही
1) तुमसर-
अप क्र-260/2025 कलम 12 (अ) ग.जु. का सहकलम 49, 3(5) भा.न्या.स.
आरोपी 1) धिरज विजय बालपांडे वय 24 वर्ष रा. अभ्यकर नगर तुमसर 2) महेद्र उर्फ मयंक मनोहर लेंडे वय-33 वर्ष रा.हनुमान नगर तुमसर 3) आकाश शर्मा वय अंदाजे 30 वर्षे रा. गोदिया 4) आदित्य सोनकुसरे वय 24 वर्षे रा. सुभाष चौक हनुमान नगर तुमसर
मिळालेला माल 1) पांढ-या रंगाचे को-या कागदावर वस्ती सुरुवातील वामन 54-Y-2155-Y-2-4000 व शेवटी खाली कोप-यात सुरज -5000&CSK$] 2000&RCB – असे लिहलेली हीशोब कागद किंमती 00/रु व एक लेटर पाँड सोबत ॥ कोरे पांढरे कागद किंमती 00/6 2) एक निळ्या साईंचा डाट पेन किंगती 02/ रु. 3) एक फिक्कट पोपटी रंगावा आयटेल कंपनीचा किर्पोड मोबाईल ज्यात एयरटेल कंपनीची सीम नं. 7276527716 असे असून IMEI न. ५) 355733681015993 पप) 355733686076743 असा असलेला किंमती 2,000 / रु. चा 4) एक फिक्कट आकाशी रंगाबा आयटेल कंपनीचा किाँड मोबाईल ज्यात ओडाफोन कंपनीची सीम नं. 8554873289 असे असून IMEI नं. प)356528610002 108 44)356528610902116 असा असलेला किंगती 2,000/ रु. था 5) एक पांढ-या रंगाचा ऑपल कंपनीचा अॅनड्राईड मोबाईल ज्यात जीओ कंपनीची सीम नं.7875218316 असे असून IMEI नं. 4) 35492276474884, पप) 35492276313890052 असे असलेला किंगती-40,000/ रु. चा 6) एक निळ्या रंगाचा POCO कंपनीचा अॅनड्राईड मोबाईल ज्यात जीओ कंपनीची सीम नं. 7875218316 असे असून IMEI नं. 1) 35492276474884, ii) 35492276313890052 असे असलेला किंमती-40,000/ रु. 7) एक काळ्या रंगाचा ACE कंपनीचा किर्भीड मोबाईल ज्यात ओडाफोन कंपनीची सीम नं.8390076238 असे असुन IMEI नं. ⅰ) 350454901262241, ii)350454901262258 असा असलेला किंमती 2,000 रु. चा 8) एक काळ्या रंगावा MSGNUS कंपनीचा कैल्कुलेटर अंदाजे किंमती 100 रु. असा एकुण किंमती 56,102 / रु. था माल
2) लाखनी-
अप क्र. 161/2025 कलम 12 (अ) मजुका सहकलम 49 भान्यास
आरोपी 1) अभीर संजय सुंबरे, वय 23 वर्ष, रा. लाखनी, 2) क्षितीज विदेश नागदेवे, वय 24 वर्ष, रा. लाखनी.3) तेजस भारत राघोर्ते, वय 23 वर्ष रा. लाखनी, 4) पियुश अशोक हजारे, वय 29 वर्ष, रा. लाखनी पाहीजे आरोपी 5) रजत मेहर, वय अंदाजे 30 वर्ष, मो. क्र. 7709135355, (6) बालु रोडे, वय 30 वर्ष, रा. लाखणी, मो.क्र. 9503023777 (7) अर्थात ठाकरे (अप्पी), रा. तिरोडा, मो. क्र. 7276446522
मिळालेला मालः आरोपी क्र.1) याचे अंगझडतीतुन अंगझडतीत एक ONE PLUS कंपनी चा 9 R मॉडेलचा मोबाईल ज्याचा IMEI क्र. 869388052557013 कि. अंदाजे 15,000/- एक ACTIVA 5G मोपेड क्र. MH&36&AE&2750 ग्रे रंगाची कि. अंदाजे 60,000/- रु व नगदी 10,320/- रु आरोपी क्र. 2) याचे अंगझडतीत एक ONE PLUS कंपनी चा 9 R मॉडेलचा मोबाईल ज्याचा IMEI क्र. 866978052248432 कि, अंदाजे 15,000/- एक SCOOTY PEP + गोपेड क्र. MH&36&C&3012 लाल रंगाची कि. अंदाजे 35,000/- रु व नगदी 100/- रु. आरोपी क्र. 3) याचे अंगझडतीत एवं SAMSUNG कंपनी चा S 20 मॉडेलचा मोबाईल ज्याचा
IMEI: 354144110051727 कि. अंदाजे 15,000/- व नगदी 500 रु. आरोपी क्र. 4) याचे अंगझडतीत एक SAMSUNG कंपनी चा H 22 (ULTRA) मॉडेलया मोबाईल ज्याचा IMEI क्र. 353835885024036 कि. अंदाजे 55,000/. एक JUPITER मोपेड क्र. MH&36&AM&4635 ब्राऊन रंगाची कि. अंदाजे 60,000/- रु व नगदी 110/- रु असा एकुण 2.66,030/-रु चा मुद्देमाल मिळून आला.
3) पोस्टे जवाहरनगर अप.क्र. 173/2025 कलम 65 (फ) म.दा.का. आरोपी राहुल मार्कड गोस्वामी, वय 33 वर्ष रा. नेहरू वार्ड शहापुर ता.जि. भंडारा मिळालेला गाल 1) एकुण 10 प्लास्टीक चुंगळ्यामध्ये प्रत्येकी 30 कि.ग्रॅ. प्रमाणे 300 कि.ग्रॅ. सद्धवा माँहाफास किंमती 60,000/- रूपये या मुद्देमाल
4) पोस्टे तुमसर अप.क्र.261/2025 कलम 65 (ई) मदाका
आरोपी कवळु सखाराम चाचीरे वय 50 वर्ष रा. पचारा ता.तुमसर जि. मंडारा मिळालेला माल चार लास्टीक बिसलरी बॉटलमध्ये प्रत्येकी एक लीटर प्रमाणे अंदाजे चार लिटर मोहफुलाची हा. भ. दारू किंमती अंदाजे 400/- रू.चा माल
5) गोबरवाही-
कायमी अपराध क्रमांक- 159/2025 कलम 65 (ई) म.दा. का आरोपी भोजराम भादू भलावी वय 60 वर्ष, रा. वार्ड नं. 1 येदरबुची ता. तुमसर मिळालेला माल 5 प्लास्टीक डबकीमध्ये प्रत्येकी 10 लिटर प्रमाणे 50 लिटर हा.भ. दारू किमती 10,000/-रु. चा अवैध मुददेगाल.
6) गोबरवाही अप क्र 160/2025 कलम 65 (ई) म.दा.का
आरोपी सौ. प्रियंका बारेंद्र बरकडे वय 33 वर्ष रा. गणेशरपुर ता.तुमसर मिळालेला माल- 1) एका हिरव्या रंगाच्या प्लास्टिक डबकीत अंदाजे 05 लिटर हा.भ. दारु व एका हिरव्या रंगाच्या प्लास्टिक बॉटलमध्ये अंदाजे 02 लिटर हा.म. दारु असी एकुन 07 लिटर हा.भ. दारु प्रति लिटर 100/-रु प्रमाने एकुन 700/-रु चा माल अवैधरीत्या मिळुन आले.
पोलीस स्टेशन तुमसर, लाखनी, जवाहरनगर येथे जुगार अनुयावर धाड घालून किंमती 322132/-रु. व दारु अड्यावर धाड घालुन किंमती 71,100/-रु. असा एकुण किंमती 3,92, 232/-रु. माल मिळून आला. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक भंडारा श्री. रुल हसन अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शन पोलीस स्टेशन येथील ठाणेदार व पोलीस अंगलदार यांनी केली आहे