जुगार व दारु अड्डयावर धाड घालुन किंमती 79,395/- रु. माल मिळुन आला
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, यांनी जिल्हयातील अवैध धंदे समुळ नष्ट करण्याबाबत दिलेल्या निर्देशावरुन पोलीस स्टेशन स्तरावरील जुगार व दारु अड्डयावर धाड घालुन पोलीस स्टेशन केलेली कार्यवाही
1) पोस्टे मोहाडी
अप. क्र. 47/2025 कलम 12 (अ) म.जु.का. आरोपी 1) हर्शल गणेश तलमले वय 32 वर्षे रा. इंदिरा वार्ड मोहाडी 2) राकेश हरिराम गभणे वयं 32 वर्षे रा. इंदिरा वार्ड मोहाडी, ता. मोहाडी जि. भंडारा मिळालेला माल अनु क्र. 1 च्या ताब्यातुन नगदी 300/- रु. व अनु क्र.2 च्या ताब्यातुन 260/ रु. व फळावर नगदी 300/- रु. व 52 तास पत्ती किमती ००/- रु. व घटनास्थळी पल्सर क्र. एम. एच-36 टी-4026 कि, 40000/- रु. व फॅशन प्रो मो. क्र. एम. एच.36 टी 8424 कि. 35000/- रु. एकूण किमती-75850/- रु. चा माल आरोपी पितांबर गंगाधर बावनकर वय 40 वर्षे रा. घोडेघाट वार्ड पवनी मिळालेला माल 1) आकडे लिहिलेली सट्टापटी कि.00/-रु. 2) एक कार्बन तुकडा कि.00/-रु. 3) एक डाटपेन कि. 5/-रु. 4) आरोपीचे अंगझडती मध्ये मिळून आलेले नगदि 320/- रु. असा एकुण किमती 325/- रु. चा माल
2) पो.स्टे पवनी
अप.क्र. 90/2025 कलम 12 (अ) मजुका.
3) पो.स्टे. लाखांदूर-
अप. क्र. 70/2025 कलम 65 (ई) मदाका
आरोपी राहुल प्रभाकर भोयर वय 31 वर्ष रा. वार्ड क्र. 8 लाखांदूर ता. लाखांदूर, जि. भंडारा मिळालेला माल टायगर बँड देशी दारू संत्री cpua. RVB NO-253 JAN 25 चेप्रत्येकी 90 एम.एल. नीमरलेले एकूण 78 नग बॉटल प्रत्येकी कि. 35रू. प्रमाणेएकुण कि. 2730 रु. चामाल
4) पो.स्टे. लाखांदूर
अप. क्र.71/2025 65 (ई) मदाका
आरोपी श्रीमती पुष्पा विजय बोडगेवार वय 46 वर्ष जात कलार, व्यवसाय मजुरी रा.पुयार ता.लाखांदुर जि.भंडारा मिळालेला माल 14 नग विदर्भ डिस्टीलर्स कंपनीची 90 एम एल नी भरलेले संत्री टायगर बैंच न RV B NO 308 FEB 25 असे कंपनि लेबल असलेले प्रत्येकी कि 35/- रु असा 490/- रु. माल
पोलीस स्टेशन मोहाडी, पवनी येथे जुगार अद्ध्यावर धाड घालुन किंमती 76,175/-रु. तसेच लांखादुर येथे दारु अड्डयावर धाड घालुन किंमती 17,955/-रु. माल मिळून आला. असा एकुण किंमती ३२२०/-रु. माल मिळून
आला. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक भंडारा श्री. नूरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शन पोलीस स्टेशन येथील ठाणेदार व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.
