जुगार व दारु अड्डयावर धाड घालुन किंमती ३१,३२५/- रु. माल मिळुन आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, यांनी जिल्हयातील अवैध धंदे समुळ नष्ट करण्याबाबत दिलेल्या निर्देशावरुन पोलीस स्टेशन स्तरावरील जुगार व दारु अड्डयावर घाड घालुन पोलीस स्टेशन केलेली कार्यवाही
1) पोस्टें भंडारा
अप. क्रः- 225/2025 कलम 12. (अ) म.जुका
आरोपी विकास पुंडलीकराव साकोरे वय 45 वर्ष, रा.शुक्रवारी वार्ड वार्ड, भंडारा, ता.जि. भंडारा
मिळालेला माल-1) एका पांढ-या रंगाच्या कागदावर मनीपुर नावाची आकडे लिहलेली सट्टापट्टी किंमत 00/-रू. 2) एक निळ्या शाईचा डाटपेन किंमती 5/-रू. 3) नगदी 220/- रूपये असा एकुण किंमती 225/- रूपये चा मुद्देमाल
2) पो.स्टे. तुमसर-
अप.क्र. 128/2025 कलम 65 (फ) मदाका
3) पो.स्टे. सिहोरा-
आरोपी श्रीमती उषा सुदन गुर्वे वयं 56 वर्षे रा. नवरगाव ता.तुमसर जि.भंडारा मिळालेला 15 प्लास्टिक पिषव्यामध्ये प्रत्येकी अंदाजे 20 किलो प्रमाणे एकूण 300 किलो सडवा मोहपास प्रती 100 किलो प्रमाणे एकुण कि.30,000/- रू चा माल आरोपी जयराम दयाराम धेरकर वय 56 वर्ष रा. धेरकरटोली ता.तुमसर जि.भंडारा मिळालेला माल एक प्लॉस्टीक थैलीमध्ये 200 मि.ली में भरलेले 30 पाकच 6 लीटर हा.भ. दारू की. 600 रू.ची हा.भ. दारु 4) पो.स्टे. गोबरवाही
अप क्र.-52/2025 कलम 65 (ई) मदाका
अप.क्र. 70/2025 कलम 65 (ई) मदाका
आरोपी श्रिमती अंकीता दिनेश नंदेश्वर, वय 32 वर्ष, रा. कवलेवाडा ता. तुमसर
मिळालेला माल- एका प्लॉस्टिक डबकीत अंदाजे 05 लिटर अवैध्य मोहाफलाची हा.म. दारु किमंती 500/- रु चा माल
पोलीस स्टेशन भंडारा येथे जुगार अड्डयावर धाड घालुन किंमती 225/-रु. तुमसर, सिहोरा, गोबरवाही येथे दारु अड्डयावर धाड घालुन किंमती 31,100/-रु. माल मिळून आला. असा एकूण किंमती ३१.३२५/-रु. माल मिळून आला.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक भंडारा श्री. नुरल हसन, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शन पोलीस स्टेशन येथील ठाणेदार व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.
