क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

जुगार व दारु अड्डयावर धाड घालुन किंमती 1,02,740/- रु. माल मिळुन आला.

Summary

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, यांनी जिल्हयातील अवैध धंदे समुळ नष्ट करण्याबाबत दिलेल्या निर्देशावरुन पोलीस स्टेशन स्तरावरील जुगार व दारु अड्डयावर धाड घालुन पोलीस स्टेशन केलेली कार्यवाही 1) पोस्टें भंडारा कायमी अप.क्र. 161/2025 कलम 12 (अ) म.जु.का. आरोपी मंगेश […]

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, यांनी जिल्हयातील अवैध धंदे समुळ नष्ट करण्याबाबत दिलेल्या निर्देशावरुन पोलीस स्टेशन स्तरावरील जुगार व दारु अड्डयावर धाड घालुन पोलीस स्टेशन केलेली कार्यवाही

1) पोस्टें भंडारा

कायमी अप.क्र. 161/2025 कलम 12 (अ) म.जु.का. आरोपी मंगेश नामदेव राऊत वय 50 वर्ष रा. राणी लक्ष्मीबाई वार्ड, सात रोड, मंदारा

1) प्रथम कागदावर सुरुवातीला मनीपुर 21-2 त्याखाली 23.32.53.6351000 व शेवटी 159,690, 169, 180,109.457/368.2703 असे निळ्या शाईच्या पेनाने लिहीलेले किं ००८रु, दुस-या कागदावर सुरुवातीला कल्याण 21-2 व्याखाली 39-3000 व शेवटी 6105 असे लिहीलेले किं. ००ब्रु 2) एक निळया शाईचा डॉट पेन किं. 05- रु 3) नगदी शर्टाच्या खिश्यात अग झडतीमध्ये नगदी 1720 रु. असा एकुण 1725/- रु था मुद्देमाल मिळून आला.

2) पोस्टे भंडारा

कायमी अप.क्र. 163/2025 कलम 12 (अ) म.जु.का.

सचिन चरनदास मेश्राम वय 41 वर्षे, से शहीद वार्ड भंडारा, ताकि मাক

आरोपी एका पांढरया रंगाच्या मनिपुर सट्टापट्टी सुरवातीला पेनाने आकडे 0598 व शेवटी 120084 लिहलेली किमती 000 रु. 2) एक जटि पेन 05ब्रू, व नगदी 2200स असा एकूण 225ब्रू था माल

3) सिहोरा

अप.क्र.34/2025 कलम 12 (अ) म.जु का.

आरोपी जयन्द्र जदेव गजभीये वय 55 वर्षे रा गोंदेखारी ता तुमसर जि-भंडारा

1) एक गुलाबी कागदी सट्टापट्टीवर राजधानी (राज 21) चे सहाचे आकडे सुरुवातीस 20-12 राज व शेवटी 55-18 असे आकडे लिहलेले 2) एक काळ्‌या रंगाचा बॉल पेन किमती 05 रु (3) आरोपीची अंगइव तीतुन 285 नगदी असा एकूण 290 रु चा माल

4) पोलीस स्टेशन भंडारा

अप. क्र 162/2025 कलम 65 (फ) म.दा.का.

आरोपी अरविंद मनिराम मेश्राम, वय 47 वर्ष, रा. मोहदूरा, ताजि गंगारा

मिळालेला माल 5 नग प्लास्टीक पॉलीथीन मध्ये अंदाजे 40 किलो प्रमाणे एकुण 200 किलो सडवा मोहफुलाचा पास किमत 200/-रुपये प्रमाणे किमंती 40.000- रुपये था माल

5) पोस्टे तुमसर-

कायनी अप.क्र. 90/2025 कलम 65 (फ) म.दा.का.

आरोपी श्रीमती उषा सुधन गुर्वे वय 65 वर्ष रा. भवरगाव, ता. तुमसर, रि, मंद्वारा

मिळालेला माल 12 प्लॉस्टीक पिशव्यांमध्ये प्रत्येकी अंदाजे 25 किलो प्रमाणे एकूण 300 किलो सख्या गोस गुण किः 60.000-

6) पोस्टे गोबरवाही अप. कः 45/2025 कलम 65 (ई) मा का

आरोपी सौ. सोनी सेवानंद शहारे, वय 45 वर्षे, जात- तेली धंदा मजूरी, रा. राजापुरता. तुमसर

मिळालेलामाल एका हिरव्या रंगाचे प्लॉस्टिक सबकीत अंदाजे 5 लिटर भोहाकुलागी हामदारु कि 500-रु ता माल पोलीस स्टेशन भंडारा, सिहोरा, येथे जुगार अङ्ख्यावर घाड पालुन किंमती 2240/-रु. माल मिळून आला. तसेच भंडारा, तुमसर, गोबरवाही येथे दारु अड्‌यावर घाड घालुन 1,00500/-रु. जुगार व दारु अडयावर धाड घालुन एकूण किमती 1,02,740/-रु. माल मिळून आला.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक भंडारा श्री. पुरल हसन, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शन पोलीस स्टेशन येथील ठाणेदार व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *