जुगार व दारु अड्डयावर धाड घालुन किंमती 1,75,880/- रु. माल मिळुन आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, यांनी जिल्हयातील अवैध धंदे समुळ नष्ट करण्याबाबत दिलेल्या निर्देशावरुन पोलीस स्टेशन स्तरावरील जुगार व दारु अनुयावर धाड घालुन पोलीस स्टेशन केलेली कार्यवाही
1) तुमसर अप.क्र. 20/2025 कलम 12 (अ) म.जु का. सहकलम 49 भा.न्या.स.2023
आरोपी
1) निखील सतीश लांजेवार वय 23 वर्ष रा.मालवीय नगर तुमसर
2) संजय हंसराज साठवणे वय 31 वर्ष रा.गोवर्धन नगर तुमसर
मिळालेला माल 1) एक पांढरे रंगाचे कागदावर कल्याण वरली मटक्याचे आकडे लिहलेली सट्टापट्टी च्यावर सुरुवातीला 9-4567 व खाली शेवटी 150 असे आकडे लिहीलेली कि.00/00 रु. 2) एक पांढरे रंगाचे कागदावर मधुर वरली मटक्याचे आकडे लिहलेली सट्टापट्टी च्यावर सुरुवातीला 42-1000 व खाली शेवटी 1000 असे आकडे लिहीलेली कि.00/00 रु. 3) एक निळ्या शाहीचा डॉट पेन. कि. 05/- रु. 4) नगदी 880/- रु. असा एकूण 885/- रु. चा माल
2) सिहोरा अप.क्र. 07/2025 कलम 12 (अ) मजुका.
आरोपी शिवशंकर मधुकर सोनवाने क्य 55 वर्ष रा. हरदोली ता. तुमसर जि. भंडारा
मिळालेला माल 1) हिरव्या रंगाचे कागदावर सुरुवातीला डाव्या बाजुचे कोप-यात मधुर 15 व 31 110 पासुन सुरु केलेली सट्टापट्टी ज्यात शेवटी ऊजव्या बाजुस 110 असे आकडे लिहीलेली राजधानी ची सट्टापटी मिळुन आली. तसेच 2) एक निळ्या शाईचा बॉल पेन किं. 5 रु. पंचासमक्ष आरोपीची अंगझडती घेतली असता अंगझडती मध्ये एकुन 2140 रु. नगदी असा एकुण 2145 रु. चा माल
3) जवाहरनगर-
अप. क्र. 08/2025 कलम 65 (फ) (4) (क) (ड) (ई) महादा का.
आरोपी पुरुषोत्तम गणेश शिंदे, वय 40 वर्ष, रा. लोहारा, ता. जि. भंडारा,
मिळालेला माल 1) काळया रंगाचे लोखंडी ड्रम मध्ये अंदाजे 100 किलो सडवा मोहपास प्रत्येकी कि 200 रु. किलो प्रमाणे कि. 20,000 रु. 2) 1 काळया रंगाचा लोखंडी ड्रम कि 2000 रु. 3) 15 प्लास्टीक चंगळी मध्ये प्रत्येकी 30 किलो प्रमाणे एकूण 450 किलो सड़वा मोहापास प्रत्येकी कि 200 रु. किलो प्रमाणे एकूण कि. 90,000 रु. 4) 1 पांढ-या रंगाचे मोठ्या प्लास्टीक
डबकी मध्ये 10 ली. मोहाफुलाची हा. भ. दारु प्रत्येकी 200 रु. ली. प्रमाणे एकूण कि. 2000 रु. 5) एका काळया रंगाचे रवरी ट्युब मध्ये अंदाजे 30 ली. मोहाफुलाची हा. भ. दारु प्रत्येकी 200 रु. ली प्रमाणे एकूण कि. 6000 रु., 6) 4 टिनाचे पिप्या मध्ये प्रत्येकी 10 ली. प्रमाणे एकूण 40 ली. मोहाफुलाची हा. भ. दारु प्रत्येकी 200 रु. ली प्रमाणे एकूण कि. 8000 रु., 7) 4 टिनाचे
पिपे प्रत्येकी 200 रु प्रमाणे एकूण कि. 800 रु. 9) अंदाजे 1000 किलो जळात काढया कि, 20000 रु. 10) एक जर्मनी करची कि. 2000 रु. 11) एक हिरव्या रंगाचा प्लास्टीक पाईप कि. 50 रु. 11) एक मातीची बुल कि. 00 रु. असा एकूण कि. 1,50,850 रु. चा मुयेमाल
4) करडी-
अप.क्र 04/2025 कलम 65 ई महा.दा. का.
आरोपी मुन्ना भध्धु मारबते वय 50 वर्ष रा. दिवरवाडा ता. मोहाडी जि. भंडारा
एका पांढ-या रंगाचे प्लॉस्टीक डबकी मध्ये अंदाजे 20 लिटर हा.भ. दारु प्रत्येकी 200/- रु. लिटर दराची एकुण किंमती 4000/-रु. चा माल
5) तुमसर अप.क्र. 21/2025 कलम 65 (ई) मदाका. आरोपी दिनेश शिवा राऊत वय 40 वर्ष रा. सितासावंगी मिळालेला गाल एका प्लास्ट्रीक डबकीत अंदाजे 5 लिटर हा.म.दारू
रंगाच्या प्लास्टीक डबकीत अंदाजे 3 लीटर ३) एका पांढ-या रंगाच्या बॉटलमध्ये अंदाजे 2 लीटर मोहाफुलाबी हा.भ. दारु किमती प्रती लीटर 200 रु प्रमाने एकुन 07 लीटर कीमती 1400/- रु
6) गोबरवाही अप.क्र. 15/2025 कलम 65 (फ) (4) (क) (ड) (ई) मदाका आरोपी-विष्णु श्याम झोडे, वय 30 वर्ष, जात कोहळी, धंदा मजुरी रा. चिखला मिळालेला माल १) दोन रबरी ट्युब मध्ये प्रत्येकी अंदाजे 25 लिटर प्रमाणे एकून अंदाजे 50 लिटर मोहाफुलाची हा.भ. दारु किं. 5000/-रु 2) तिन प्लॉस्टिक चुंगळ्या मध्ये प्रत्येकी अंदाजे 30 किलो प्रमाणे एकून 90 किलो सडावा मोहाफास रसायण एकुण किंमती 9000/-रु 3) एक जर्मन करची किंमती 500/-रु 4) जलावु काहया 2 मन एकुन किंमती 2000/-रु 5) दारु गाळण्याचे साहीत्या किंमती 1000/-रु असा एकुण 17,500/-रु. चा माल
पोलीस स्टेशन तुमसर व सिहोरा येथे जुगार अड्डूयावर धाड घालुन किंमती 1,75,880/-रु. व जवाहरनगर,
करडी, तुमसर, व गोबरवाही येथे दारु अनुयावर धाड घालुन किंमती 1,72,850/-रु. माल मिळून आला.. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक भंडारा श्री. नुरल हसन, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शन पोलीस स्टेशन येथील ठाणेदार व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.
