जुगार व दारु अड्डयावर धाड घालुन किंमती ४,२१,५५१ /- रु. माल मिळुन आला.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, यांनी जिल्हयातील अवैध धंदे समुळ नष्ट करण्याबाबत दिलेल्या निर्देशावरुन पोलीस स्टेशन स्तरावरील जुगार व दारु अड्डयावर धाड घालुन पोलीस स्टेशन केलेली कार्यवाही
1) कारचा अप. क-253/2025 कलम 12 (अ) म.जुका
आरोपी- सौरभ भजन मोदे, वय 21 वर्ष, रा. जगनाडे चौक आंबाडी, ता. जि. भंडारा, मो.क्र. 8010477164
मिळालेला माल 1) नगदी 1220/- रूपये, 2) एका पांढ-या रंगाचे कागदावर मनीपुर व कल्याण तारीख 30/5 असे लिहुन सहापट्टीचे आकडे लिहलेली सट्टापट्टी किमती ००/- रूपये 3) एक बॉल पेन किंमती 05/-रू. असा एकुण किंमती 1225/- रूपये चा मुद्देमाल.
2) अडयाळ
अप.क्र. 139/2025 कलम 12 (अ) मं.जु.का.
कपील राजु रंगारी वय 29 वर्ष रा. गोलेवाडी ता. जि. भंडारा
मिळालेला मालः 1) एक निळ्या रंगाचे साईचे डॉट पेन कि:05/- 2) एका पिवळ्या रंगाचे कागदावर पेनाने आकडे लिहलेली कल्याण सट्टापट्टी कि.00/-रु 3) अंगझडतीमध्ये नगदी 226/- रुपये असे एकुन 231/- रु चा माल.
3) लाखांदुर
अप. क्र. 185/2025, कलम 12(अ) म.जू.का.
मिथुन राजहंस टेंभुर्णे, वय 34 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. भागडी, ता. लाखांदूर, जि. भंडारा
मिळालेला माल (1) एका पांढऱ्या रंगाचे कागदावर 1-10 पर्यंत आकडे लिहिलेली चिट्टी 00/- रू. (2) एक निळ्या शाईधा डॉटपेन, कि 05/- रु. (3) अंगझडतीत त्याचे पैटीच्या खिश्यातून नगदी 760/- रू असा एकूण क (1) ते (3) कि. 765/- रू. चा माल
4) भंडारा-
कायमी अप क्र 630/25 कलम 65 (ई) म.दा.का.
आरोपी भूपेष माधवराव तिरपुडे, वय 40 वर्श, रा. आआंबेडकर वार्ड, गणेषपुर, भंडारा
एका प्लॅस्टीकच्या पिषवी मध्ये 07 प्लास्टिकच्या बिसलरी बॉटलमध्ये अंदाजे 07 ली गावठी मोहा दारू प्रति लीटर 200/रू प्रमाणे एकूण जूकी 1,400/रु चा माल
5) भंडारा
अप क्र.-633/2025 कलम 65 (ई) मदाका
आरोपी- शुभम रमेश गोदु बरवैया वय 42 वर्ष, रा. लाला लजपतराय वाई, मेंढा भंडारा ता.जि. भंडारा
मिळालेला माल एका पांढ-या रंगाच्या बिना झाकणाच्या प्लास्टीक डबकीमाये 08 लीटर मोहाफुलाची हा.म. दारू किंमत 8.00/रू. चा माल
6) कारधा
अप क्र. 254/2025 कलम 65 (ई) म.दा.का.
आरोपी- सौ. कांता दिलीप केवट वय 40 वर्ष रा सुरेवाडा (पुर्न) ता.जि. भंडारा
मिळून आलेला मालः दोन पांढ-या रंगाच्या झाकन नसलेल्या प्लास्टीक डबक्या ज्यात एका डबकीत अंदाजे 10 लिटर व एका डबकीत अंदाजे 08 लिटर असे एकुण अंदाजे 18 लिटर मोहाफुलाची हाभ दारू प्रती लिटर किंमती 200/- रू असा एकूण किंमती 3600/- रू
चा माल
7) तुमसर-
अपराध क्रमांक 314/2025 कलम 65 (फ) (4) (क) (ड) (ई) मदाका
आरोपी जितेन्द्र अशोक नामदेवे, वय 42 वर्षे रा. पवनारा २) लक्ष्मण हरी कुंभले, वय अंदाजे 40 वर्षे रा. रा. नवीन हसारा, ता. तुमसर मिळालेला माल रू १) 135 प्लॉस्टिक पिशवीमध्ये प्रत्येकी 40 किलो प्रमाणे एकूण 5400 किली मोहापास प्रत्येकी किलो 70/-रु. प्रमाणे एकूण किमती 3.78,000/- रुपये २) 50 किलो गरम सख्या मोहापास एकूण किमती 5,000/-रु. 2) 2 मोठ्या रबरी ट्युब मध्ये अंदाजे 40 लीटर प्रमाणे 80 लीटर हा. भ. दारु किंमती 8000/- रु.४) लहान जर्मन करची मध्ये गळती 30 लीटर हा. भ. दारु किंमती 3000/- रु. ५) एक मोठी जर्मन करची किंमती 1000/- रु.६) एक लहान जर्मन करची किंमती 1000/- रु. ७) अंदाजे 2000 किलो जलाऊ काड्या किंमती 8000/- रु.८) दोन काळ्या रंगाचा लांब प्लास्टीक पाईप किंमती 200/- रु असा एकूण 4,04,200/-
रुपयाचा
8) गोबरवाही
अप के 194/2025 कलम 65(ई) म. दा.का.
पृथ्नी कुंडलीक शेंडे वय 62 वर्ष रा. सुंदरटोला ता तुमसर जि भंडारा
नीळालेला माल 04 प्लास्टीक डबक्यांमध्ये प्रत्येकी 10 लिटरप्रमाणे एकूण 40 लिटर हा. भ. दारु कि 8000/- रु चा माल
9) पबनी
अप क्र- 205/2025 कलम 65 (ई) मदाका
जनसिंग उत्तमसिंग दुधानी वय 55 वर्षे रा. सावरला मिळालेला माल एका खोक्यामधे देशी दारु सखु सत्रा टैंगो प्रिमियम चे 12 काचेचे बाटल प्रत्येकी 180 एम. एल. नि भरलेल्या प्रत्येकी कि 70/- रु. प्रमाणे एकुण 840/- रु. चा माल
10) लाखांदूर
अप क. 164/2025 कलम 65 (ई) मदाका
संजय सुभाष रामटेके वय 42 वर्ष, जात महार, बंदा मजुरी, रा. ओपारा, ता. लाखादुर, जि. भंडारा,
मिळालेला माल एकुण 14 नग टायगर ब्रॉड देशी दारू संत्री RVB NO-041 MAY 25 असे कंपनी लेबलचे सिलबंद प्लास्टीक पथ्ये प्रत्येकी 90 एम.एल नि भरलेले प्रत्येकी कि 35/ रू प्रमाने एकून कि 490/रू चा माल
पोलीस स्टेशन कारघा, अड्याळ, लाखांदूर येथे जुगार अड्डयावर धाड घालुन कि 2221/-रु. माल मिळुन आला. मंडारा, कारधा, तुमसर, गोबरवाही, पवनी, व लाखांदूर येथे दारु अडयावर घाड घालुन किं 4193330/-रु. दारु व जुगार एकुण किंमती 4,21,551/- रु. माल मिळून आला. सदरची
कारवाई मा. पोलीस अधीक्षक भंडारा श्री. नूरूल इसन, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शन पोलीस स्टेशन येथील ठाणेदार व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.