जुगार व दारु अडुयावर धाड घालुन किंमती १६६४०५/-रु. माल मिळुन आला. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, यांनी जिल्हयातील अवैध धंदे समुळ नष्ट करण्याबाबत दिलेल्या निर्देशावरुन पोलीस स्टेशन स्तरावरील जुगार व दारु अड्डुयावर धाडधालुन पोलीस स्टेशन केलेली कार्यवाही
1) पो.स्टे. भंडारा
अप. क्रः-1244/2024 कलम 12 (अ) म.जुका
आरोपी
– कुणाल दिलीप सार्वे वय 36 वर्षे, रा. नरकेसरी बार्ड भंडारा ताजि, भंडारा मिळालेला माल 1) एका आकासी रंगाच्या कल्याण सट्टापट्टी सुरवातीला पेनाने आकडे 43/31 व शेवटी 4334/5000 लिहलेली किंमती 00/रू. 2) एक डॉट पेन किं. 10/रू. व नगदी 300 रू. असा एकूण 310/रु. चा माल
2) पो.स्टे. भंडारा
अप के 1245/2024 कलम 12 (अ) मजुका
आरोपी रवी फूलबंद बोकडे वय 49 वर्ष रा. आंबेडकर वार्ड, गणेशपुर, भंडारा मिळालेला माल 1) एक पांढ-या रंगाच्या कागदावर आकडे लिहलेली सट्टापट्टी किं.००/- रु 2) एक निळ्या शाईचा डॉट पेन किमंती 05/-रु. 3) नगदी 810 रूपये असा एकूण 815/- रु चा माल
3) पो.स्टे. अडवाळ
अप.क्र. 313/2024 कलम 12 (अ) म.ज. का.
आरोपी रामनाथ विठ्ठल साठवणे वय 62 वर्ष रा. शिवाजी चौक अडवाळ ता. पवनी, जि.
भंडारा,
मिळालेला माल 1) एक राजधानी नामक वरली मटक्याचे आकडे लिहिलेली कागदी
सट्टापट्टिची दुय्यम प्रत त्यावर सटवाचे आकडे लिहिलेली किं. 00/-रु. 2) एक निळ्या शाईचा डाटपेन किं. 05/- रु. 3) अंगझडतीत 250/- रु. असा एकुण 255/- रु. चा मुद्देमाल
4) पो.स्टे. लाखांदूर
आरोपी अप.क्र 383 / 2024 कलम 12 (अ) सहकलम 49 सहिता 2023 1) मोरेश्वर पंढरी तोंडरे वय 39 वर्षे, रा ढोकेसरांडी, ता. लाखांदूर, जि. भंडारा, २) किशोर तेजराम सावरबांचे वय अंदाजे 55 वर्षे, राधामनी, ता. पवनी, जि.भंडारा
मिळालेला माल 1) एक आकडे लिहीलेला सटटापटटी कागद किमती 00/00, 2) एक काळया शाहीचा पेन किमती 05/00, 3) नगदी अंगझडतीत नगदी 2360/ रूपये, असा एकुण 2365/रूपये
5) पो.स्टे. मोहाडी
अप क्र 319/24 कलम 65 (ई) मदाका
आरोपी दिलीप ढोकुजी कोहाड वद-64 वर्षे रा. राजेद्र वार्ड मोहाडी.
मिळालेला माल दोन पांढत्या रंगाच्या प्लास्टीक डबकीत अंदाजे प्रत्येकी 05 लिटर व दो लिटरच्या हिव्या रंगाचे प्लास्टीक बॉटल मध्ये अंदाजे 01 लिटर असे एकूण 1 लिटर हा.म दारु किं. 2200/-
सबकीत अंदाजे 05 लीटर ३) एक पिवारगावी 05 लीटरच्या उबकीव 5 लीटर असे एकुण 30 लीटर हा.म. दारू किंमती किमती 6,000/- रू. ची
6) पो.स्टे. मोहाडी
अप क्र. 320/24 कलम 65 (ई) मदाका.
सबकीत अंदाजे 05 लीटर ३) एक पिवारगावी 05 लीटरच्या उबकीव 5 लीटर असे एकुण 30 लीटर हा.म. दारू किंमती किमती 6,000/- रू. ची
7) पो.स्टे. कारधा
अप क्र. 549/2024 कलम 65 (ई) महा.दा.का.
आरोपी अनवर अमरीश टेमुर्ण वय 45 वर्ष रा. पारगाव ता.जि. मंडारा
मिळालेला माल पांढ-या रंगाच्या प्लास्टीक डबकीत मध्ये अंदाजे 5 लिटर हा.म. दारू किंमती 1000/रु. चा माल
8) पो.स्टे. करडी
अप.न. 195/2024 कलम 65 (ई) मदाका
आरोपी जगन्नाथ नरसय्या पल्लेवार वय 56 वर्ष जात कलार रा. गांधी वार्ड करडी ता. मोहाडी जि. मंदारा
मिळालेला माल- एका हिरवे रंगाचे प्लास्टिक सबकीमध्ये अंदाजे 20 लिटर मोहाफुलाची हा.म. दारु किंमती 4000/- रु वा माल
9) पो.स्टे तुमसर
अप. क्र. 622/24 कलम 65 (ई) मदाका
आरोपी दिनेश लालमन मासुलकर वय 29 वर्षे, जात महार, व्यवसाय मजुरी रा. मिटेवानी
ता. तुमसर
मिळालेला माल एका प्लॅस्टीक उबकीमध्ये अंदाजे 10 लिटर डा.भ. दारू किंमती 1000/-रु.
10) पो.स्टे. आंधळगाव
अप.क्र. 327/24 कलम 65 (ई) म.दा.का.
आरोपी छायाबाई गुलाब अठरावे वय 56 वर्ष रा. उसर्ला, ता. मोहाडी जि. भंडारा
माल एका प्लॉस्टीक डबकीत अंदाजे 5 लिटर हा.म. दारु कि. 100/- रु. तसेच एका प्लॉस्टीक बादलीत अदाजे 05 लिटर कि. 1000/- रू. वा माल असा एकूण 2000/- रु. चा माल
11) पो.स्टे. सिहोरा
अप क्र. 305/2024 कलम 65 (फ) मदाका
आरोपी सुरेंद्र गुरुजी बागळे वय 23 वर्ष रा. सोंडया ता. तुमसर जि. मंडारा
मिळालेला माल 26 प्लास्टीक पीशवीत प्रत्येकी 30 किलो सडवा मोहफुल प्रती 100 रु. किलो प्रमाणे एकूण 780 किलो सडवा मोहफूल किं. 78000/रु. माल
12) पो.स्टे. गोबरवाही
अप.क्र.393/2024 कलम 65 (ई) मदाका
आरोपी तेजराम केसरीचंद सराळउके वय 45 वर्ष रा. विश्खला ता. तुमसर
मिळालेला माल एका प्लॉस्टिक डबकीत अंदाजे 10 लिटर अवैध्य मोहाफुलाची हा. म. दारु
किमंती 1000/- रुचा माल
13) पो.स्टे. गोबरवाही
अप.क्र.394/2024 कलम 65 (ई) मदाका
आरोपी श्रीमती सुमित्रा किशोर भलावी वय 55 वर्ष रा. सितासांवगी ता.तुमसर जि. भंর मिळालेला माल एक प्लॉस्टीक डबकीत 05 लीटर मोहाफुलाची हा.म दारु एका प्लॉस्टीक बकेट मध्ये 2 अशी एकूण 7 लिटर मोहाफुलाची हा.म दारु असा एकुन किंमती 700/-रु.चा माल
14) पो.स्टे. गोबरवाही
अप.क्र.395/2024 कलम 65 (ई) मदाका
आरोपी सौ. इंद्रकला विजय कडू वय 30 वर्ष, रा. वार्ड नं. 4 चिखला ता. तुमसर
मिळालेला माल एका रबरी टुयबमध्ये अंदाजे 35 लिटर हा.म.
15) पो.स्टे. साकोली
अप.क्र. 718 / 2024 कलम 65 (ई) म.दा. का.
आरोपी रमेश केवळराम उंदिरवाडे वय 49 वर्ष रा. किन्ही मोखे ता. साकोली जि.मंडारा जात-महार, धंदा-मजुरी
मिळालेला माल एकुण 10 नग देशी दारुचे प्लॉस्टीकचे टिल्लु पन्ये प्रत्येकी 90 एम.एल.नी भरलेले, टायमर बैंड B-NO 224 DEC 24 संत्री देशी दारुचे एका पव्याची किंमत 35/-रु याप्रमाणे एकूण 350 रु चा विनापास परवाना अवैध्यरीत्या माल
16) पो.स्टे. साकोली
अप. क. 719/2024 कलम 65 (फ) म. दा. का.
आरोपी जयपाल नरहरी कल्लीकार वय 38 वर्षे, जात-दिवर, रा. सानगढी ता. साकोली, जिभंडारा
मिळालेला माल 1) 10 प्लास्टीक बॅग मध्ये प्रत्येकी 50 कि.ग्रॅ. प्रमाणे 500 कि.ग्रॅ. सहवा मोहापास किमती 37,500/- रु 2) 03 लोखंडी ड्रम 5002- रु. प्रमाणे एकूण किमती 1500/- रु.3) जर्मनी घमेला मोठा 01 किमती 500/- रु. 4) एक स्टीलचा दारु गाळण्याचा टवरा किमती 100/- रु. 5) प्लास्टीक पाईप किमती 10/- रु. 6) 04 टिनाचे पिपे प्रत्येकी 50 रु. प्रमाणे एकूण किमती 200 रु.असा एकूण 39810/- रु. चा माल मिळून आला.
17) पो.स्टे. पालांदुर
अप क्र 220/2024 कलम 65 (अ) मदाका.
आरोपी महेश रामबंद्र शेंडे वय 49 वर्ष. रा. हमेशा ता. लाखणी जि. भंडारा
मिळालेला माल सूझूकी कंपनीची मो.सा. क. एम. एच.34 क्यू 893 कीमती 10,000 व गाडीचे काळ्या रंगाच्या डीक्कीमध्ये 50 नग देशी दारुचे प्रत्येकी 90 एम. एल.नी भरलेले प्लॉस्टीकचे पन्ने प्रत्येकी 35 के किमतीचे एकुण 1750/- रू. असा एकूण 11750 रु.चा मुद्देमाल
18) पो.स्टे. पवनी
अप क्र. 392/24 कलम 65 (ई) मदाका
आरोपी विद्या मच्छिंद्र रंगारी, वय 55 वर्ष, रा. ब्रम्ही, पवनी, जि. भंडारा,
मिळालेला माल एका खरडवाचे बॉक्स मध्ये मध्ये टायगर बैंड देशी दारु संत्री असे कागदी लेबल असलेल्या प्रत्येकी 180 मि.ली. ने भरलेल्या एकूण 14 काचेच्या निपा प्रती निप 70 रु. प्रमाणे असे एकूण 980/- रु. चा माल
19) पो.स्टे. अथवा
अप. क्रः 314/2024 कलम 65 (ई) मदाका
आरोपी सौ. प्रमिला हेमराज उके वय 50 वर्षे रा. बोरगाव/खुर्द ता.जि.भंडारा
मिळालेला माल एका पांढऱ्या रंगाच्या फ्लॉस्टिक डबकित अंदाजे 10 लिटर हा.म.दारू. अंदाजे कि. 200/-रु. लिटर प्रमाणे एकुन क्रिमनी 2000/- रु ना माल
अप. क्रः 314/2024 कलम 65 (ई) मदाका
आरोपी सौ. प्रमिला हेमराज उके वय 50 वर्षे रा. बोरगाव/खुर्द ता.जि.भंडारा मिळालेला माल एका पांढऱ्या रंगाच्या फ्लॉस्टिक डबकित अंदाजे 10 लिटर हा.म.दारू.
अंदाजे कि, 200/-रु. लिटर प्रमाणे एकून क्रिमनी 2000 रु ना माल
20) पो.स्टे. लाखांदूर
अप के 382/2024 कलम 65 (ई) 83 मदाका
आरोपी
1) आदित्य रविशंकर दोनाडकर, वय 21 वर्ष, रा.आमगाव ता. देसाईगंजध्वदसा जि. गडचिरोली, व 2) सुनिल गोविंदराव मेन्डे, वय 45 वर्श, रा. गवराळा ता.लाखांदुर जि. भंडारा
मिळालेला माल एका दारुच्या बॉक्स मध्ये 1) 6 नम रॉयल स्टॅग डिलक्स विस्की कंपनीचे विदेशी दारु काचेचे 180 एमएल क्षमतेचे बॉटल बैंच नबंर 2321 दि. 26/10/2024 प्रत्येकी कि. 190 असे 1140/-रु. 2) 6 नग ऑफीसर चॉईस ब्लु विस्की कंपनीचे विदेशी दारु काचेचे 180 एमएल क्षमतेचे बॉटल बैंच नबंर 329 दि.07/10/2024 प्रत्येकी कि 160 असे 960/-रु. 3) 4 नग कॅलेन्डर रिझर्व रम कंपनीचे विदेशी दारु काचेचे 180 एमएल क्षमतेचे प्लॉस्टीक बॉटल बॅच नंबर 003 डिसेबर 2024 प्रत्येकी कि. 160 असे 640/-रु.4) 2 नग आयकोनीक व्हाईट विस्की विदेषी दारु काचेचे 180 एमएल क्षमतेचे बॉटल बॅच नबंर 352 दि. 24/10/2024 प्रत्येकी कि 170 असे 340/-रु 5) 3 नग ब्लॅक बकार्डी रम विदेशी दारु काचेचे 180 एमएल क्षमतेचे बॉटल बेंच नबंर 303 दि.31/10/2024 प्रत्येकी कि 170 असे 510/-रु असा एकूण 3590 /- रु.चा. मुद्देमाल