पुणे महाराष्ट्र हेडलाइन

जीवन कौसल्य च्या आत्मसाताने शैक्शणिक विकास साधल्या जातो :-प्राचार्या डॉ. अर्चना देसाई

Summary

पूणे :- कस्तुरी शिक्षण संस्था चे शिक्षणशास्त्र महाविदयालय शिक्रापूर येथे जीवन कौसल्य सेमिनार मध्ये प्रमुख वक्त्या म्हणून बोलतांना प्राचार्या.डॉ.अर्चना देसाई कार्याक्रामाचे उद्घाटक म्हणुन बोलतांना म्हाणाले, कि जीवन कौसल्य च्या आत्मसाताने शैक्शणिक विकास साधल्या जातो,प्रत्येक शिक्षकांनी जीवन कौसल्य आपल्या जीवनात अंगीकारून […]

पूणे :- कस्तुरी शिक्षण संस्था चे शिक्षणशास्त्र महाविदयालय शिक्रापूर येथे जीवन कौसल्य सेमिनार मध्ये प्रमुख वक्त्या म्हणून बोलतांना प्राचार्या.डॉ.अर्चना देसाई कार्याक्रामाचे उद्घाटक म्हणुन बोलतांना म्हाणाले, कि जीवन कौसल्य च्या आत्मसाताने शैक्शणिक विकास साधल्या जातो,प्रत्येक शिक्षकांनी जीवन कौसल्य आपल्या जीवनात अंगीकारून आनंदी जीवनजगावे.
कस्तुरी शिक्षण संस्था च्या शिक्षणशास्त्र महाविदयालय शिक्रापूर येथे जीवन कौसल्य सेमिनारचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जगदिश राठोड हे होते, प्राचार्या.डॉ.अर्चना देसाई कार्याक्रामाचे उद्घाटक होते, तर संमोहनतज्ञ प्राचार्य डॉ जगदिश राठोड हे आधेक्षीय भाषनात बोलतांना म्हणाले,कि शिक्षक हे एक नैतृत्व आहे, व नेत्याला आपल्या कल्पना यसस्वीपणे साकारता येत असते, करीता निष्ठावंत शिक्षिका म्हणून कार्य करित रहावे.कार्याक्रामात सर्व प्राथम ‍दिपद प्रज्वालन करण्यात आले व प्रसंगी मता सर्वसती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फूलेच्या प्रतिमेला हार अर्पण करुन ,प्रमुख अतिथींचे सत्कार करणयात आले .या कार्याक्रामात महाविदयालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका प्रा संजय राउत, प्रा सिमा म्हस्के, प्रा पोमणे , प्रा हळदे,प्रा भगवान खैयरे सर इत्यादी व विध्यार्थी मोठ्या संख्येत उपस्तीत होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *