नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

जास्तीत जास्त मतदार नोंदणी करून लोकशाही बळकट करन्यासाठी १००%मतदार नोंदणी साठी सहकार्य करा! निवडून अधिकारी अजय चरडे

Summary

बी एल ओं प्रतिनिधींच्या बैठकीत आवाहन काटोल चे तहसीलदार व निवडून अधिकारी अजय चरडे यांनी 14फेब्रूवारी ला काटोल तालुक्यातील 164 बी एल ओं ची बैठक घेऊन एक जानेवारी 2023ला अठरा वर्षे पुर्ण करणारे युवक युवतींनी मतदार म्हणून आपली नोंदणी करून […]

बी एल ओं प्रतिनिधींच्या बैठकीत आवाहन
काटोल चे तहसीलदार व निवडून अधिकारी अजय चरडे यांनी 14फेब्रूवारी ला काटोल तालुक्यातील 164 बी एल ओं ची बैठक घेऊन एक जानेवारी 2023ला अठरा वर्षे पुर्ण करणारे युवक युवतींनी मतदार म्हणून आपली नोंदणी करून लोकशाही ला बळकट करण्यासाठी युवकांनी व बी एल ओं नी प्रयत्न करून 100%मतदार नोंदणी होईल असे आवाहन बी एल ओं चे बैठकीत केले.सोबतच या बाबद गावो गावी जनजागृती घेऊन
मतदारांनी संकेतस्थळावर भेट देवून मतदार यादीत आपले नाव तपासून घ्यावे. त्यासोबतच मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन भेट देऊन लोकशाही बळकटीकरणास सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार यांनी केले
या प्रसंगी सह निवडून अधिकारी शैलेश टिपरे व निवडून विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *