जय भीम 🙏🏼जय संविधान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना दोनदा कांग्रेस ने लोकसभा निवडणुकीमध्ये पाडले, तरी लाज वाटत नाही स्वताला कट्टर जयभीम वाले म्हणतानी आणि काँग्रेसलाच मतदान करतांनी…🤜!😡
Summary
कांग्रेस ने स्वताच्या परिवाराला भारतरत्न दिले पण या कांग्रेसच्या नजरेत बाबासाहेब भारतरत्न नव्हते!!!तरीपण काँग्रेसला मतदान करतांनी लाज वाटली नाही…😡🤜! ज्या कांग्रेसने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याकरिता संविधान सभेचे दरवाजे बंद केले होते ,त्या काँग्रेसला मतदान करतांना लाज वाटली नाही…😡🤜? ज्या काँग्रेसच्या […]

कांग्रेस ने स्वताच्या परिवाराला भारतरत्न दिले पण या कांग्रेसच्या नजरेत बाबासाहेब भारतरत्न नव्हते!!!तरीपण काँग्रेसला मतदान करतांनी लाज वाटली नाही…😡🤜!
ज्या कांग्रेसने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याकरिता संविधान सभेचे दरवाजे बंद केले होते ,त्या काँग्रेसला मतदान करतांना लाज वाटली नाही…😡🤜?
ज्या काँग्रेसच्या पित्याने तुमचे स्वतंत्र मतदारसंघ खाल्ले त्या कांग्रेसला मतदान करतांना लाज वाटली नाही😡🤜?
ज्या कांग्रेसच्या पित्याला बाबासाहेबांनी कधी महात्मा म्हंटले नाही त्या गांधीवादी कांग्रेसचे भक्त बनून मतदान करतांना लाज वाटली नाही🤜😡??
ज्या कांग्रेसने कितीतरी सविधानामध्ये असवैधानिक दुरुस्तया केल्या,कितीतरी राज्यसरकारे पाडले,देशात आणिबानी लागू केली ,त्या काँग्रेसच्या “संविधान बदलनार आहे”,या झुट्या अफवेवर विश्वास ठेवत पुन्हा कांग्रेसला जीवदान देतांना लाज वाटली नाही🤜😡??
स्वताच्या पक्षाला गड्यात टाकून गांधींच्या पक्षाला वाढवतांना लाज कशी वाटली नाही🤜😡???
तुम्ही खरच कांग्रेसला मत देणारे स्वताला अंबेडकरवादी म्हणता,याची किंचीतही लाज कशी वाटत नाही😡🤜??
सर्व भारतीयांना न्याय देणाऱ्या बाबासाहेबांना फक्त दलितांचा नेता बनविणाऱ्या कांग्रेस ला मतदान करतांना लाज कशी वाटली नाही😡??
एवढे शिकला सवारला स्वताला समजणारे तुम्ही,संविधान खरच धोक्यात आहे का???यावर अभ्यास करून सत्य व्यक्त होण्याची तूम्हाला गरज का वाटली नाही??आणि देशातील दोन आम्बेडकवादी पक्ष गड्यात टाकून बाबासाहेबांचा वारंवार अपमान करणाऱ्या काँग्रेसला मतदान करतांना तुम्हास लाज कशी नाही आली😡🤜??
तुम्ही स्वताला घोषित करा की आम्ही आता पूर्णपणे गांधीवादी झालो आहे,आम्ही स्वता आम्बेडकरवादाला गड्यात टाकले आहे,करा घोषित………😡🤜
कांग्रेसने 99 सीटा जिंकल्या , तुम्ही कांग्रेसला मत देणारे आम्बेडकवादी ,आमच्या 99 सीटा आल्या, अशी सार्वजनिक ठिकाणी बोलण्याची हिम्मत करू शकता का😡???
कोणाला भीता ,कुठपर्यंत भीत राहून काँग्रेसच्या पाया पड़त राहणार???
🤜🤜🤜 राजकारणातील तुम्ही सर्वात डरपोक समाज आहे,हे तुम्ही स्वतः सिद्ध केले आहे।एका अफवेवर मजबूत झालेल्या अंबेडकरवादी पक्षाला तुम्ही डकारुन जयभीम म्हनणाऱ्यानी नेस्तनाभूत केले आहे,हे तुम्ही विसरु नका!!!!!😡🤜🤜🤜🤜
फक्त तोच शेअर करेल,ज्याने कांग्रेसला मतदान केले नाही…🙏🏼