छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर शाखा खापा च्या वतीने छत्रपती मोफत अभ्यासिका ग्राम खापा येथे सुरू.
छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर शाखा खापा च्या वतीने छत्रपती मोफत अभ्यासिका ग्राम खापा येथे सुरू.
ग्रामीण विद्यार्थ्यांना शिकवणी वर्ग शुल्क द्यावे लागले जाऊ नये त्यांनाही बालपणातच स्पर्धा परीक्षा संकल्पना व मार्गदर्शन व्हावे या उदात्त हेतूने छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान शाखा खापा चे अध्यक्ष श्री.अजय यादव यांच्या पुढाकारातून मोफत अभ्यासिका सुरू करण्यात आली. या अभ्यासिकेत विविध विषयांची शिकवणी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी गरजूना याचा निश्चितच लाभ होईल.
स्वार्थी करमकर
महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर