चीचपल्ली रोड जवळ वाघाचे दर्शन
बल्लारपुर (पोलीस योध्दा प्रतिनिधी)
उन्हाळ्यात झालेल्या तीव्र गर्मीनें
जंगली प्राणी वैतागले असून आता ते फेरफटका मारताना दिसत आहेत. नुकतेच सावली वरुन परतीचा प्रवास करते वेळी
३० जुलै,२०२३ रोजी रविवारी चिचपल्ली जंगल रोड किनारी
धो-या वाघाचे दर्शन घडले.
वनपरिक्षेत्र अधिकारी व वन प्रशासनाने मनुष्यप्राण्यास धोका
होणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे.
