चामोर्शी तालुक्यात कृषी विभा मार्फत जागतिक मृदा कार्यक्रम आयोजित
Summary
गडचिरोली चामोर्शी तालुक्यातील :कृष्णनगर येथे जागतिक मृदा दिना निमित्य तालुका स्थरावर कार्यक्रम मौजा कृष्णनगर येथे ओयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमात उपस्तित शेतकरी होते शेतकऱऱ्यांना जमीनीच्या आरोग्याचे पर्यावरण व मानवी जीवनांतील महत्व ,मृदा नमुने काढणे, रासायनिक खताचा समतोल वापर, माती परिक्षण […]
गडचिरोली
चामोर्शी तालुक्यातील :कृष्णनगर
येथे जागतिक मृदा दिना निमित्य तालुका स्थरावर कार्यक्रम मौजा कृष्णनगर येथे ओयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमात उपस्तित शेतकरी होते शेतकऱऱ्यांना जमीनीच्या आरोग्याचे पर्यावरण व मानवी
जीवनांतील महत्व ,मृदा नमुने
काढणे, रासायनिक खताचा समतोल वापर, माती परिक्षण नुसार खताचा वापर, सेंद्रिय शेती जैवीक किटक, जैवीक बुरशीनाशके, सेंद्रिय खते, हिरवळीचे खते, vermicomost, आणि इतर बऱ्याच विषयावर सविस्तर तांत्रिक मार्ग दर्शन करण्यात आले,
त्याच प्रमाणे मनोरंजत्मक साधिक खेळ व ग्रुप ऍक्टिव्हिटी च्या माध्यामातुन जमिनीतील घटक, एकत्मिक अनद्रव्य व्यवस्थापण ,जमिन आरोग्य या विषयी मार्गदर्शन करण्यात आले,
सदर कार्यक्रम तालुका कृषी अधीकारी , मा.श्री. अमित तुमडाम सर यांच्या मार्गदर्शनात
आयोजित करण्यात आला, सदर कार्यक्रमाला मंडल कृषी अधीकारी, श्री गजभिये सर, श्री वळवी सर , कृषी पर्यवेक्षक श्री, चापले ,श्री डोंगरे, कृषी सेवक
धोटे मँडम व तालुक्यातील सर्व कृषी , सोमनकर साहेब,सहायक कृषी सेवक,विमान प्रतिनीधी आणि कार्यालयीन उपस्थित होते
व सर्व शेतकरी जास्ती संखेने उपस्थित होते
रिपोर्टर
गजानन पुराम
चामोर्शी तालुका
पोलीस योद्धा नेटवर्क न्यूज
गडचिरोली
मो . 7057785181
+ ९४०३६९८२६८